• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

शासकीय जागांवरील घरांना नियमित करा ; दफनभुमी, सभागृहासाठी जागा पाहिजे !

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
May 19, 2025
in 1xbet russia, casino, mostbet az 90, mostbet azerbaijan, mostbet kirish, mostbet ozbekistonda, pagbet brazil, PinUp apk, slot, vulkan vegas De login, Vulkan Vegas Germany, खान्देश, जळगाव, महाराष्ट्र
0
शासकीय जागांवरील घरांना नियमित करा ; दफनभुमी, सभागृहासाठी जागा पाहिजे !

एकलव्य आदिवासी युवा संघटनेचा जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक मोर्चा

जळगाव (प्रतिनिधी) : – घरकुल, स्मशानभूमी, सामाजिक सभागृह आदी विविध मागण्यांसाठी एकलव्य आदिवासी युवा संघटनेने जिल्हाधिकारी कार्यालयावर सोमवारी दि. १९ मे रोजी धडक मोर्चा आणला होता. यात जळगाव, सामनेर, आसोदा, एरंडोल, भडगावसह अनेक गावांमधून आलेल्या आदिवासी बांधव सहभाग झाले होते. आमच्या मागण्या मान्य झाल्यास पाहिजे, आम्हाला घरकुल मिळालेच पाहिजे, अशा घोषणांनी परिसर दणाणून गेला. यावेळी महिलांची उपस्थितीही लक्षणीय होती. यानंतर जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन सादर करण्यात आले.

जळगाव तालुक्यातील असोदा येथील आदिवासी नागरिकांची शासकीय जागांवरील घरांना नियमित करण्यात यावेत. बेघरांना गट क्र. ७५ मध्ये तसेच इतर शासकीय गट नंबरमध्ये घरकुलाचा लाभ तसेच दफनभुमी व सभागृहासाठी जागा उपलब्ध करून देण्यात यावी, अशी मागणी केली आहे. जळगाव तालुक्यातील असोदा येथील आदिवासी नागरीकांची शासकीय जागेवरील घरांना नियमित करण्यात यावे. बेघरांना गट क्र. ७५ मध्ये तसेच इतर शासनाचे गट नंबरमध्ये घरकुलाचा लाभ देण्यात यावा. यासोबतच आदिवासी बांधवाना दफनभुमी व सभागृहासाठी जागा उपलब्ध करून देण्यात यावी , अशी मागणी केली आहे. निवेदनावर जिल्हाध्यक्ष रमेश गायकवाड, भावेश गायकवाड, अमृत गायकवाड, जगन वाघ, कैलास ठाकरे आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत.


 

 

Tags: #SHAHAR ANDOLAN NEWS
Previous Post

प्रधानमंत्री आवास योजना : ग्रामीण अंतर्गत घरकुल सर्व्हेसाठी मुदतवाढ

Next Post

पंचायत सक्षमीकरण अभियानाचा मंत्री गिरीश महाजन यांच्या हस्ते शुभारंभ

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post
पंचायत सक्षमीकरण अभियानाचा मंत्री गिरीश महाजन यांच्या हस्ते शुभारंभ

पंचायत सक्षमीकरण अभियानाचा मंत्री गिरीश महाजन यांच्या हस्ते शुभारंभ

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

शाळेच्या प्रवेशासाठी जाणाऱ्या पित्यावर दुर्दैवी वेळ : एका मुलाचा मृत्यू, दुसरा जखमी
1xbet russia

पाचोर्‍याजवळ भीषण अपघात; दोन महिलांचा मृत्यू, चालकासह अन्य जखमी

May 14, 2026
महिला हरिनाम सप्ताहात जाताच चोरट्यांची घरफोडी ; ३ लाखाचा मुद्देमाल लांबवला
1xbet russia

 पाचोर्‍यात घरफोडी; रोख रकमेसह सोन्या-चांदीचे दागिने लंपास

May 14, 2026
अरे बापरे ! पाळीव कुत्र्याच्या हल्ल्यात ९ वर्षांच्या बालकाचा मृत्यू
1xbet russia

अरे बापरे ! पाळीव कुत्र्याच्या हल्ल्यात ९ वर्षांच्या बालकाचा मृत्यू

May 14, 2026
उत्‍तर महाराष्ट्रात एकमेव गोदावरी पॉलिटेक्निक मध्ये आर्टिफिशियल इंटेलिजन्स व मशीन लर्निंग अभ्यासक्रमासाठी परवानगी
1xbet russia

गोदावरी अभियांत्रिकी महाविद्यालयात १४ मे ‘गोदावरी हॅकॅथॉन १.०’चा जल्लोष,

May 14, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

शाळेच्या प्रवेशासाठी जाणाऱ्या पित्यावर दुर्दैवी वेळ : एका मुलाचा मृत्यू, दुसरा जखमी

पाचोर्‍याजवळ भीषण अपघात; दोन महिलांचा मृत्यू, चालकासह अन्य जखमी

May 14, 2026
महिला हरिनाम सप्ताहात जाताच चोरट्यांची घरफोडी ; ३ लाखाचा मुद्देमाल लांबवला

 पाचोर्‍यात घरफोडी; रोख रकमेसह सोन्या-चांदीचे दागिने लंपास

May 14, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon