• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

सावखेडा येथे गोठ्यातून तीन बैलजोड्या चोरीला; ९० हजारांचा मुद्देमाल लंपास

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
August 8, 2026
in 1xbet russia, casino, mostbet az 90, mostbet azerbaijan, mostbet kirish, mostbet ozbekistonda, pagbet brazil, PinUp apk, slot, vulkan vegas De login, Vulkan Vegas Germany, क्राईम, खान्देश, जळगाव
0
बोदवडमध्ये देशी दारू दुकान फोडून ३९ हजारांचा ऐवज लंपास

सावखेडा येथे गोठ्यातून तीन बैलजोड्या चोरीला; ९० हजारांचा मुद्देमाल लंपास

रात्रीच्या अंधाराचा फायदा घेत अज्ञात चोरट्यांचा डाव; सावदा पोलिसांत गुन्हा दाखल

सावखेडा बु. (ता. रावेर) : सावखेडा बु. गावठाण परिसरातील गोठ्यातून अज्ञात चोरट्यांनी तब्बल तीन बैलजोड्या चोरून नेल्याची घटना समोर आली आहे. या चोरीत एकूण ९० हजार रुपये किमतीचे सहा बैल लंपास झाले असून, या प्रकरणी सावदा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पहाटेच्या सुमारास चोरी

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ७ ऑगस्ट रोजी रात्री १२.३० ते पहाटे ५ वाजेच्या दरम्यान सावखेडा बु. ते लोहरा रस्त्यावरील गोठ्यातून अज्ञात चोरट्यांनी बैल चोरून नेले. सकाळी हा प्रकार लक्षात आल्यानंतर गोठ्याच्या मालकाने पोलिसांत धाव घेतली.

९० हजारांचे सहा बैल लंपास

चोरीस गेलेल्या जनावरांमध्ये ३० हजार रुपये किमतीची लाल तुपकरी रंगाची निंबाळी जातीची दोन बैल, ३५ हजार रुपये किमतीची पांढऱ्या शुभ्र रंगाची नागोरी जातीची दोन बैल, तसेच २५ हजार रुपये किमतीचे एक पांढऱ्या रंगाचे व एक लाल तुपकरी रंगाचे गावठी जातीचे बैल, अशा एकूण तीन बैलजोड्यांचा समावेश आहे.

अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा

या प्रकरणी अलाउद्दीन नबाब तडवी (वय ३३, रा. सावखेडा बु., ता. रावेर) यांनी सावदा पोलिसांत फिर्याद दिली. त्यांच्या फिर्यादीवरून अज्ञात चोरट्याविरुद्ध भारतीय न्याय संहिता कलम ३०३(२) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

घटनेचा पुढील तपास पोलीस हेड कॉन्स्टेबल निलेश बाविस्कर करीत आहेत. चोरीस गेलेल्या जनावरांचा आणि अज्ञात चोरट्यांचा शोध घेण्यासाठी पोलिसांकडून तपास सुरू आहे.


 

 

Previous Post

जानवे येथे बंद घराचे कुलूप तोडून ३६ हजारांचे सोन्या-चांदीचे दागिने लांबवले

Next Post

चोपड्यात घरगुती गॅसची बेकायदा रिफिलिंग; १.३६ लाखांचा मुद्देमाल जप्त

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post
चोपड्यात घरगुती गॅसची बेकायदा रिफिलिंग; १.३६ लाखांचा मुद्देमाल जप्त

चोपड्यात घरगुती गॅसची बेकायदा रिफिलिंग; १.३६ लाखांचा मुद्देमाल जप्त

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

भरदिवसा सेवानिवृत्त कर्मचाऱ्याची दोन लाखांची रक्कम लांबविली
1xbet russia

घोड्याचा पाय लागून पाण्याची नळी निघाल्याचे सांगितल्याचा राग; जळगावात प्रौढाच्या डोक्यात दगड घातला

August 8, 2026
बोदवडमध्ये देशी दारू दुकान फोडून ३९ हजारांचा ऐवज लंपास
1xbet russia

जळगावात रद्दीच्या गोडाऊनवर तरुणाचा प्राणघातक हल्ला; वडिलांसोबतच्या वादातून चाकू अन् दगडाने वार

August 8, 2026
डॉ. केतकी पाटील यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव गोदावरी फाउंडेशन संचलित शैक्षणिक संस्थांमध्ये वाढदिवस जल्लोषात
1xbet russia

जेईई अ‍ॅडव्हॉन्समध्ये ६४० वा क्रमांक मिळवत ओम पाटीलची देशपातळीवरील उल्लेखनीय कामगिरी आयआयटी कानपूरमध्ये प्रवेश निश्चित; यावल तालुक्याच्या शिरपेचात मानाचा तुरा

August 8, 2026
बोदवडमध्ये देशी दारू दुकान फोडून ३९ हजारांचा ऐवज लंपास
Uncategorized

फुलगाव शिवारात १ लाख रुपयांची १.२ किमी लांबीची वीज तार लांबवली

August 8, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

भरदिवसा सेवानिवृत्त कर्मचाऱ्याची दोन लाखांची रक्कम लांबविली

घोड्याचा पाय लागून पाण्याची नळी निघाल्याचे सांगितल्याचा राग; जळगावात प्रौढाच्या डोक्यात दगड घातला

August 8, 2026
बोदवडमध्ये देशी दारू दुकान फोडून ३९ हजारांचा ऐवज लंपास

जळगावात रद्दीच्या गोडाऊनवर तरुणाचा प्राणघातक हल्ला; वडिलांसोबतच्या वादातून चाकू अन् दगडाने वार

August 8, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon