• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

सततच्या छळाला कंटाळून विवाहितेची आत्महत्या, पतीची कोठडीत रवानगी

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
October 6, 2024
in क्राईम, खान्देश, जळगाव, महाराष्ट्र
0
सततच्या छळाला कंटाळून विवाहितेची आत्महत्या, पतीची कोठडीत रवानगी

सोयगाव तालुक्यातील वरठाण येथील घटना

सोयगाव (प्रतिनिधी) : पतीच्या सतत व वारंवार होणाऱ्या शारीरिक, मानसिक, आर्थिक छळास कंटाळून तालुक्यातील वरठाण येथील विवाहितेने गळफास घेऊन आत्महत्या केली. याप्रकरणी शुक्रवारी रात्री सोयगाव पोलिसांनी पतीस अटक करून शनिवारी सोयगावच्या न्यायालयाने त्याची कोठडीत रवानगी केली आहे.

पूजा सोपान संसारे(वय२७)असे गळफास घेवून मृत झालेल्या विवाहितेचे नाव आहे.  पूजाच्या पश्चात पती, दोन मुली, दोन मुले असा परिवार आहे. यात त्यांना वर्षभराचे बाळ आहे. गुरुवारी रात्री विवाहितेने पतीने वेळोवेळी शिवीगाळ व मारहाण करुन शारिरीक व मानसिक छळ केला. त्यांचे छळास कंटाळून गुरुवारी रात्री साडे अकरा वाजेच्या सुमारास वरठाण येथे राहते घरी लोखंडी फॅनला नायलॉनच्या दोरीने गळफास घेवुन आत्महत्या केली. याप्रकरणी पती सोपान पितांबर संसारे व अन्य एक अशा दोघांनी आत्महत्या करण्यास प्रवृत्त केल्याने पती सोपान संसारे (वय ३३) यास शुक्रवारी रात्री बारा वाजता अटक केली.

दरम्यान मृत पूजावर शुक्रवारी दुपारी बनोटी येथील आरोग्य केंद्रात शवविच्छेदन करून सायंकाळी सहा वाजता पोलीस बंदोबस्तात अंत्यसंस्कार करण्यात आले होते. याप्रकरणी पोलीस निरीक्षक पंकज बारवाल यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक रजाक शेख, संदीप सुसर, राजेंद्र बर्डे, दिलीप पवार, गजानन दांडगे आदी तपास करत आहे. दरम्यान अकरा महिन्याच्या बाळाच्या आईने गळफास घेतल्याने वरठाण सह परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.


 

 

Tags: #jalgaon crime news #jalgaon police #maharashtra #bharat#jalgaon news #maharashtra #bharat
Previous Post

अज्ञात वाहनाची दुचाकीला भीषण धडक : तरुणाचा जागीच मृत्यु

Next Post

मराठी भाषा अभिजातच, तिला अडीच हजार वर्षांचा इतिहास  – डॉ. देशमुख

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post
मराठी भाषा अभिजातच, तिला अडीच हजार वर्षांचा इतिहास  – डॉ. देशमुख

मराठी भाषा अभिजातच, तिला अडीच हजार वर्षांचा इतिहास  - डॉ. देशमुख

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

महिला हरिनाम सप्ताहात जाताच चोरट्यांची घरफोडी ; ३ लाखाचा मुद्देमाल लांबवला
1xbet russia

पहूर कसबे येथे भरदिवसा धाडसी घरफोडी; सव्वा लाखाची रोकड लंपास

June 21, 2026
पतीसाठी जेवणाचा डबा घेण्यास आला, विवाहितेवर तोंड दाबून बलात्कार केला !
1xbet russia

जळगाव हादरले! पाथरी येथे अल्पवयीन मुलीवर घरात घुसून अत्याचार; एमआयडीसी पोलिसांकडून नराधम अटकेत

June 21, 2026
डॉ. उमैर रियाज देशपांडे यांचे एम.बी.बी.एस. अंतिम परीक्षेत उल्लेखनीय यश
1xbet russia

डॉ. उमैर रियाज देशपांडे यांचे एम.बी.बी.एस. अंतिम परीक्षेत उल्लेखनीय यश

June 21, 2026
ट्रकचालकाला अडवून चाकूचा धाक दाखवत लूट; ६,४८४ रुपयांचा ऐवज लंपास
1xbet russia

ट्रकचालकाला अडवून चाकूचा धाक दाखवत लूट; ६,४८४ रुपयांचा ऐवज लंपास

June 21, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

महिला हरिनाम सप्ताहात जाताच चोरट्यांची घरफोडी ; ३ लाखाचा मुद्देमाल लांबवला

पहूर कसबे येथे भरदिवसा धाडसी घरफोडी; सव्वा लाखाची रोकड लंपास

June 21, 2026
पतीसाठी जेवणाचा डबा घेण्यास आला, विवाहितेवर तोंड दाबून बलात्कार केला !

जळगाव हादरले! पाथरी येथे अल्पवयीन मुलीवर घरात घुसून अत्याचार; एमआयडीसी पोलिसांकडून नराधम अटकेत

June 21, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon