• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

सार्वे येथील आश्रम शाळेत जनरेटर मशिनची चोरी

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
November 10, 2020
in जळगाव
0

प्रकरण दडपण्याचा प्रयत्न, आश्रम शाळेतील कर्मचारी संशयाच्या भोवऱ्यात

पाचोरा (प्रतिनिधी) – तालुक्यातील सार्वे बुद्रुक येथील शासकीय आश्रम शाळेतून जनरेटर चोरी झाल्याची घटना ३ नोव्हेंबर रोजी घडली होती. हे प्रकरण दडपण्याचा प्रयत्न झाल्याचे उघड झाले असून याबाबत चौकशीची मागणी होत आहे.
यावल आदिवासी प्रकल्प अंतर्गत सार्वे येथील शासकीय आश्रम शाळातील विद्यार्थ्यांच्या वर्ग खोलीत विद्युत पुरवठासाठी असलले जनरेटर एका खोलीत ठेवले होते. अज्ञात चोरट्यांनी येथील वर्ग खोलीत ठेवलेले सुमारे एक लाख दहा हजार किमतीचे होंडा कंपनीचे एच पी जनरेटर चोरी झाल्याची घटना दि ३ नोव्हेंबर रोजी घडली. याबाबत नगरदेवळा पोलीस स्टेशन मध्ये मुख्याध्यापक साहेबराव एरंडे यांच्या तक्रारी वरून अज्ञात चोरट्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेचा पुढील तपास पोहेकॉ ज्ञानेश्वर पाटील करीत आहे

मुख्याध्यापकांनी दुसऱ्या दिवशी पाचोरा पोलीस स्टेशनला पत्र देऊन आमच्या शाळेतील जनरेटर चोरी झाल्याची तक्रार दिली होती. याबाबत पोलीसांनी शाळेतील इतर काही कर्मचारी यांची विचारपूस केली. त्यानंतर आश्रम शाळेतील वसतीगृह अधिक्षक यांनी दि ९ नोव्हेंबर रोजी पोलीसांना आमचे चोरी झाल्याचे जनरेटर सापडले असल्याचे पञ दिले. त्यामुळे पोलीसांनी पुढील अधिक काही तपास केला नाही. परंतु याबाबत गावातील स्थानिक काही नागरिकांना जनरेटर चोरी प्रकरणी माहीती मिळाली असता त्यांनी शाळेत जाऊन मुख्याध्यापक यांना विचारणा केली असता चोरी झाल्याचे सांगीतलं. पंरतु ते पुन्हा शाळेत कोणी तरी आणून ठेवून गेल्याचे सांगीतलं, तेव्हा नागरिकांना शंका आली आणि त्यांनी शाळेतील चोरी गेलेले जनरेटरच्या जागीच दुसरे कमी किमतीचे जनरेटर आढळून आले. त्यामुळे नागरिकांनी चोरी प्रकरण दडपले जात तर नाही असा जाब विचारत मुख्याध्यापक यांना धारेवर धरले. यावेळी जनरेटर चोरी प्रकरणी कोणाला तरी वाचवण्यासाठी प्रयत्न होत आहे असा संशय नागरिकांना आला. आज या चोरी प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जनरेटर चोरी मागे स्थानिक काही अज्ञात लोकांचा हात असल्याची शक्यता वर्तवली जात असून या प्रकरणी चौकशी ची मागणी होत आहे

कोरोना संकटात आश्रम शाळेला शासनाची परवानगी नसल्याने शाळा बंद आहे. परंतु मुख्याध्यापक यांनी शिक्षक व कर्मचारी यांची दैनंदिन पध्दतीने एक कर्मचारीची नियुक्ती करून आश्रम शाळेतील हजर राहण्याची सुचना केली आहे.. त्यानुसार दि 3 रोजी मोरे नामक कर्मचारी यांची या दिवशी नियुक्ती होती. असे असताना शाळेतून जनरेटर चोरी झाले कसे ? तसेच मुख्याध्यापक यांनी जनरेटर चोरी झाल्याची तक्रार केली होती तसेच मुळ चोरीला गेलेले जनरेटर सापडले नाही ? आणि मुळ तक्रारदार नसताना वसतीगृह अधिक्षक यांनी जनरेटर सापडल्याचे पञ पोलीसांना का दिले ? खरा सुञधार वाचवण्यासाठी प्रयत्न होत नाही ? असा प्रश्न उपस्थित होत आहे असून आश्रम शाळेतील अधिकारी व कर्मचारी संशयाच्या भोवऱ्यात दिसून येतात तरी जनरेटर चोरी मागे नेमका कोण ? यांचा शोध घेणे पोलीसांना समोर आव्हान आहे.


 

 

Previous Post

बिहार निवडणुक निकालावर शरद पवारांनी दिली प्रतिक्रिया

Next Post

प्रा.डिगंबर प्रल्हाद पाटील यांना पीएच.डी.पदवी प्रदान

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post

प्रा.डिगंबर प्रल्हाद पाटील यांना पीएच.डी.पदवी प्रदान

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

जिल्हा परिषद बदली प्रक्रियेत संघटना प्रतिनिधींना प्रवेश नाकारल्याने कर्मचाऱ्यांचा संताप
1xbet russia

जिल्हा परिषद बदली प्रक्रियेत संघटना प्रतिनिधींना प्रवेश नाकारल्याने कर्मचाऱ्यांचा संताप

May 10, 2026
धारदार चॉपर घेऊन दहशत माजविणाऱ्या तरुणाच्या मुसक्या आवळल्या
1xbet russia

धारदार चॉपर घेऊन दहशत माजविणाऱ्या तरुणाच्या मुसक्या आवळल्या

May 10, 2026
बुद्धिबळ निवड चाचणी स्पर्धेत जिल्हातील दहा खेळाडूंची राज्यस्तरीय स्पर्धेसाठी निवड
जैन कंपनी

बुद्धिबळ निवड चाचणी स्पर्धेत जिल्हातील दहा खेळाडूंची राज्यस्तरीय स्पर्धेसाठी निवड

May 10, 2026
जळगाव जनता सहकारी बँकेला आयटी रिस्क मॅनेजमेंट’ पुरस्कार
1xbet russia

जळगाव जनता सहकारी बँकेला आयटी रिस्क मॅनेजमेंट’ पुरस्कार

May 10, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

जिल्हा परिषद बदली प्रक्रियेत संघटना प्रतिनिधींना प्रवेश नाकारल्याने कर्मचाऱ्यांचा संताप

जिल्हा परिषद बदली प्रक्रियेत संघटना प्रतिनिधींना प्रवेश नाकारल्याने कर्मचाऱ्यांचा संताप

May 10, 2026
धारदार चॉपर घेऊन दहशत माजविणाऱ्या तरुणाच्या मुसक्या आवळल्या

धारदार चॉपर घेऊन दहशत माजविणाऱ्या तरुणाच्या मुसक्या आवळल्या

May 10, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon