• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

सर्पदंशावर डॉ.उल्हास पाटील धर्मार्थ रुग्णालयात खात्रीशीर उपचार

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
August 22, 2023
in Uncategorized
0

महात्मा ज्योतिबा फुले योजना लागू ; सेवा २४ तास उपलब्ध

जळगाव ( प्रतिनिधी ) – पावसाळ्याच्या मोसमात मोठ्या प्रमाणात सर्पदंशाच्या घटना घडतात. त्यादृष्टीने डॉ.उल्हास पाटील धर्मार्थ रुग्णालयात सर्पदंशावर खात्रीशीर उपचार केले जात आहे. सर्पदंशावर तात्काळ उपचार झाल्याने रुग्णाचा जीवावरील संकट टळते, सर्पदंशाच्या रुग्णांसाठी येथे महात्मा ज्योतिबा फुले योजना लागू असून २४ तास सेवा उपलब्ध आहे.

गोदावरी फाऊंडेशन संचलित डॉ.उल्हास पाटील धर्मार्थ रुग्णालयात मेडिसीन विभागाचा अतिदक्षता विभाग असून येथे २४ तास आयसीयू तज्ञ डॉक्टर्स कार्यरत आहे. सर्पदंशाच्या रुग्णास आवश्यक सर्व प्रकारची औषधी देखील येथे उपलब्ध आहे. अनेकदा विषारी सापांच्या दंशामुळे रुग्णाची प्रकृती फार खालावलेली असते अशावेळी व्हेंटीलेटर्सची आवश्यकता असल्याने येथील आयसीयूमध्ये व्हेंटीलेटर्स मुबलक प्रमाणात उपलब्ध आहे. मागील महिन्यात सर्पदंशाच्या घटनेत जखमी होवून अतिगंभीर झालेल्या रुग्णांवर डॉ.उल्हास पाटील रुग्णालयातील अतिदक्षता विभागात यशस्वी उपचार करण्यात आले. त्यामुळे रुग्णांना जीवनदान मिळाले.
उगाच वेळ वाया घालवू नका; डॉक्टरांचा सल्‍ला
अजूनही ग्रामीण भागात सर्पदंशाची घटना घडल्यावर मांत्रिकाकडून उपचार घेण्यात वेळ वाया घालवला जातो, परंतु तसे न करता थेट रुग्णालयात घेऊ्न यावे तसेच घटनेच्या ठिकाणी दंश केलेला साप मारला असेल तर त्याचे विष सोबत घेऊन यावे ज्याद्वारे डॉक्टरांना निदान व तातडीने उपचार करण्यास सोयीचे होईल. रुग्णालयात एमआयीसू तज्ञ डॉक्टर चंद्रेय्या कांते, डॉ.पूजा तन्नीरवार यांच्याद्वारे उपचार केले जात असून निवासी डॉक्टर डॉ.हेत्वी, डॉ.दिनेश, डॉ.जीवक, डॉ.हर्ष आदिंद्वारे रुग्णांच्या प्रत्येक हालचालीवर लक्ष ठेवून असतात. अधिक माहितीसाठी ७०८३९६६१२६ या क्रमांकावर संपर्क साधावा.
——-
सर्प दंश झाल्यास उपाय
* सर्पदंश झालेल्या व्यक्‍तीस लवकरात लवकर रुग्णालयात न्यावे.
* सर्पदंश झालेल्या व्यक्तीला मानसिक धीर द्या, त्याच्या मनातील भीती दूर करा.
* सर्प दंश झालेल्या व्यक्तीला शांत, हवेशीर ठिकाणी न्यावे.
* दंश झालेली जागा डेटॉल किंवा स्वच्छ पाण्याने धुऊन काढावी.
* सर्पदंश झालेल्या जागेतून रक्तस्त्राव होत असेल तर तो होऊ द्या.
* सर्प दंश झालेल्या अवयवाकडून हृदयाच्या दिशेने होणारा रक्तपुरवठा रोखण्यासाठी मध्यम दाबाने बांधावे.

 

 

Tags: #jalgaon godavari foundetion #jalgaon #maharashtra #bharathttps://kesariraj.com/sarpdanshavar-dr-patil-rugnalay/
Previous Post

वडाळा शेत शिवारातून अज्ञात चोरट्यांनी दोन गाई चोरल्या

Next Post

अनुभूतीतून अवकाश तज्ञ घडावेत –  विजयसिंग पवार अनुभूती चंद्रयान महोत्सव संपन्न

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post

अनुभूतीतून अवकाश तज्ञ घडावेत -  विजयसिंग पवार अनुभूती चंद्रयान महोत्सव संपन्न

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

जळगाव क्रिकेट लीग चा बिगुल; भव्य रॅलीतून उत्साह शिगेला..
जैन कंपनी

जळगाव क्रिकेट लीग चा बिगुल; भव्य रॅलीतून उत्साह शिगेला..

April 16, 2026
समन्वय फॅशन शोमधून अवतरल्या पौराणिक देवता
1xbet russia

समन्वय फॅशन शोमधून अवतरल्या पौराणिक देवता

April 16, 2026
पालखी उत्सवातून घराघरात पोहचणार भगवान परशूराम – प्रसाद पटवे गुरूजी
1xbet russia

पालखी उत्सवातून घराघरात पोहचणार भगवान परशूराम – प्रसाद पटवे गुरूजी

April 16, 2026
खोटे पुरावे जोडल्याचा दावा : जात वैधता प्रमाणपत्रावरून राजकारण पेटले..!
1xbet russia

खोटे पुरावे जोडल्याचा दावा : जात वैधता प्रमाणपत्रावरून राजकारण पेटले..!

April 16, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

जळगाव क्रिकेट लीग चा बिगुल; भव्य रॅलीतून उत्साह शिगेला..

जळगाव क्रिकेट लीग चा बिगुल; भव्य रॅलीतून उत्साह शिगेला..

April 16, 2026
समन्वय फॅशन शोमधून अवतरल्या पौराणिक देवता

समन्वय फॅशन शोमधून अवतरल्या पौराणिक देवता

April 16, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon