• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

संततधार पावसामुळे घर कोसळले; जीवितहानी टळली

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
September 1, 2024
in क्राईम, खान्देश, जळगाव, महाराष्ट्र
0
संततधार पावसामुळे घर कोसळले; जीवितहानी टळली

पाचोरा तालुक्यातील राणीचे बांबरुड येथील घटना

पाचोरा (प्रतिनिधी) : बांबरुड राणीचे येथे घर कोसळून संसार उपयोगी भांडे, अन्नधान्य, घरातील कपाट, भिंती पडल्याने मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. यामुळे नुकसानग्रस्ताचा संसार उघड्यावर पडला आहे.

राणीचे बांबरुड गावात सुरू असलेल्या पावसामुळे शेती पिकांचे, घरांचे नुकसान, घरांची पडझड असे होत आहे. दिनांक २५ ऑगस्ट रोजी रात्री गजानन सुखदेव बोरसे कुटुंबासह घरात झोपले होते. अचानक रात्री घर कोसळले. सुदैवाने जीवितहानी टळली. तर घरातील अन्नधान्य, भांडे, कपाट मातीच्या ढीगाऱ्याखाली दाबले गेले. यामुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. घर पडल्याने संसार उघड्यावर पडला तर झालेल्या नुकसानीचा पंचनामा करून आर्थिक मदत मिळावी अशी मागणी ग्रामस्थांकडून होत आहे.


 

 

Tags: #pachora
Previous Post

चोपडा तालुक्यातील प्रौढाचा खून ?

Next Post

 जळगाव येथे ४ ते ६ सप्टेंबर २०२४ दरम्यान खेलो इंडिया KIRTI मूल्यांकन शिबिर

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post
 जळगाव येथे ४ ते ६ सप्टेंबर २०२४ दरम्यान खेलो इंडिया KIRTI मूल्यांकन शिबिर

 जळगाव येथे ४ ते ६ सप्टेंबर २०२४ दरम्यान खेलो इंडिया KIRTI मूल्यांकन शिबिर

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

रेशन दुकानाला भीषण आग, ५० हजारांच्या नुकसानीचा अंदाज
1xbet russia

अमृत योजनेचे पाईप जळून खाक; ४० लाखांचे नुकसान

March 3, 2026
उन्मेश पाटलांचा ठाकरे गटाला ‘जय महाराष्ट्र’
1xbet russia

उन्मेश पाटलांचा ठाकरे गटाला ‘जय महाराष्ट्र’

March 3, 2026
कर्जबाजारीपणाला कंटाळून ४४ वर्षीय प्रौढाची आत्महत्या
1xbet russia

कर्जबाजारीपणाला कंटाळून ४४ वर्षीय प्रौढाची आत्महत्या

March 3, 2026
सिंगल यूज प्लास्टिक बंदीसाठी महापौर दीपमाला काळे यांची कडक भूमिका
1xbet russia

महापौर दीपमाला काळे यांच्या सुचनेनंतर प्रशासन ॲक्शन मोडमध्ये : शहरातील सर्व मार्केटमध्ये दोनदिवसीय विशेष स्वच्छता मोहीम

March 2, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

रेशन दुकानाला भीषण आग, ५० हजारांच्या नुकसानीचा अंदाज

अमृत योजनेचे पाईप जळून खाक; ४० लाखांचे नुकसान

March 3, 2026
उन्मेश पाटलांचा ठाकरे गटाला ‘जय महाराष्ट्र’

उन्मेश पाटलांचा ठाकरे गटाला ‘जय महाराष्ट्र’

March 3, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon