• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

अमृत योजनेचे पाईप जळून खाक; ४० लाखांचे नुकसान

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
March 3, 2026
in 1xbet russia, casino, mostbet az 90, mostbet azerbaijan, mostbet kirish, mostbet ozbekistonda, pagbet brazil, PinUp apk, slot, vulkan vegas De login, Vulkan Vegas Germany, क्राईम, खान्देश, जळगाव, महाराष्ट्र
0
रेशन दुकानाला भीषण आग, ५० हजारांच्या नुकसानीचा अंदाज

रावेर शहरात घटना

रावेर (प्रतिनिधी):- रावेर शहरात सुरू असलेल्या अमृत योजनेअंतर्गत साठवून ठेवलेल्या पीव्हीसी पाईपांना भीषण आग लागल्याची घटना सोमवारी २ मार्च दुपारी घडली. या आगीत मोठ्या प्रमाणावर पाईप जळून खाक झाले असून, प्राथमिक अंदाजानुसार सुमारे ४० लाख रुपयांचे नुकसान झाले आहे.

छोरिया मार्केटलगतच्या परिसरात अमृत योजनेसाठी लागणारे पीव्हीसी आणि लोखंडी पाईप उतरवून ठेवण्यात आले होते. सोमवारी दुपारी अचानक लागलेल्या या आगीने काही वेळातच रौद्ररूप धारण केले. आगीच्या ज्वाळा आणि धुराचे लोट परिसरात पसरल्याने स्थानिक नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते.

घटनेची माहिती मिळताच रावेर नगरपालिकेच्या अग्निशमन दलाने तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. अग्निशमन दलाच्या गाड्यांनी तब्बल आठ फेऱ्या मारून पाण्याचा मारा केला. शर्थीच्या प्रयत्नांनंतर ही आग आटोक्यात आणण्यात यश आले. सुदैवाने, या दुर्घटनेत कोणतीही जीवितहानी झालेली नाही, मात्र साहित्याचे मोठे नुकसान झाले आहे.

घटनेची माहिती मिळताच माजी नगराध्यक्ष पद्माकर महाजन, भास्कर महाजन, नगरसेवक राजेश शिंदे, भूषण महाजन, दीपक महाजन आणि पोलीस निरीक्षक डॉ. विशाल जयस्वाल यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. योजनेचे कंत्राटदार इंद्रा रेड्डी यांनी दिलेल्या माहितीनुसार, सुमारे ४० लाखांचे नुकसान झाले आहे. आगीचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नसून पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.

अमृत योजनेची स्थिती
एकूण खर्च: सुमारे ४२ कोटी रुपये.
व्याप्ती: शहरातील ३२ कॉलनींमध्ये ७८ कि.मी. अंतराचे पाईपलाईन काम.
प्रगती: सुमारे ६०% काम पूर्ण, ३५ कि.मी.चे काम शिल्लक.
कंत्राटदार: ‘जयंती सुपर कन्स्ट्रक्शन’ (गुजरात).


 

 

Previous Post

उन्मेश पाटलांचा ठाकरे गटाला ‘जय महाराष्ट्र’

Next Post

चाळीसगाव बस स्थानकावर महिला प्रवाशांचे दागिने लंपास

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post
रेल्वेच्या ऑनलाईन तिकिटांचा काळाबाजार, १२ लाख ५३ हजारांची तिकिटे जप्त

चाळीसगाव बस स्थानकावर महिला प्रवाशांचे दागिने लंपास

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

अपूर्ण घरकुले पूर्ण करण्यासाठी मुख्य कार्यकारी अधिकारी करिश्मा नायर यांची थेट लाभार्थी भेट मोहीम
1xbet russia

अपूर्ण घरकुले पूर्ण करण्यासाठी मुख्य कार्यकारी अधिकारी करिश्मा नायर यांची थेट लाभार्थी भेट मोहीम

June 17, 2026
विधान परिषद निवडणूक : महायुतीचे उमेदवार नंदकिशोर महाजन यांनी घेतली शिवसेना नगरसेवकांची सदिच्छा भेट
1xbet russia

विधान परिषद निवडणूक : महायुतीचे उमेदवार नंदकिशोर महाजन यांनी घेतली शिवसेना नगरसेवकांची सदिच्छा भेट

June 17, 2026
राजमाता जिजाऊ पुण्यतिथीनिमित्त अभिवादन
1xbet russia

राजमाता जिजाऊ पुण्यतिथीनिमित्त अभिवादन

June 17, 2026
गोदावरी संगीत महाविद्यालयात मृगोत्सव २०२६ चे आयोजन
1xbet russia

गोदावरी संगीत महाविद्यालयात मृगोत्सव २०२६ चे आयोजन

June 17, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

अपूर्ण घरकुले पूर्ण करण्यासाठी मुख्य कार्यकारी अधिकारी करिश्मा नायर यांची थेट लाभार्थी भेट मोहीम

अपूर्ण घरकुले पूर्ण करण्यासाठी मुख्य कार्यकारी अधिकारी करिश्मा नायर यांची थेट लाभार्थी भेट मोहीम

June 17, 2026
विधान परिषद निवडणूक : महायुतीचे उमेदवार नंदकिशोर महाजन यांनी घेतली शिवसेना नगरसेवकांची सदिच्छा भेट

विधान परिषद निवडणूक : महायुतीचे उमेदवार नंदकिशोर महाजन यांनी घेतली शिवसेना नगरसेवकांची सदिच्छा भेट

June 17, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon