• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

महापौर दीपमाला काळे यांच्या सुचनेनंतर प्रशासन ॲक्शन मोडमध्ये : शहरातील सर्व मार्केटमध्ये दोनदिवसीय विशेष स्वच्छता मोहीम

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
March 2, 2026
in 1xbet russia, casino, mostbet az 90, mostbet azerbaijan, mostbet kirish, mostbet ozbekistonda, pagbet brazil, PinUp apk, slot, vulkan vegas De login, Vulkan Vegas Germany, खान्देश, जळगाव, महाराष्ट्र
0
सिंगल यूज प्लास्टिक बंदीसाठी महापौर दीपमाला काळे यांची कडक भूमिका

जळगाव शहर महानगरपालिकेचा मोठा निर्णय

जळगाव ( प्रतिनिधी ):- शहराच्या स्वच्छतेचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी आणि बाजारपेठांचा चेहरामोहरा बदलण्यासाठी जळगाव शहर महानगरपालिकेने कंबर कसली आहे. महापौर दीपमाला काळे यांच्या निर्देशानुसार, येत्या शुक्रवार, ६ मार्च  आणि शनिवार, ७ मार्च रोजी शहरातील सर्व मनपा मार्केट आणि त्यांच्या परिसराची १००% साफसफाई करण्यासाठी विशेष ‘स्वच्छता अभियान’ राबविण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

महापौर दीपमाला काळे यांनी
दिनांक १८ फेब्रुवारी रोजी त्यांच्याकडे आलेल्या तक्रारीनुसार कडक शब्दात आदेश दिलेल्या सूचनांनुसार, जळगाव महापालिकेचे सहाय्यक आयुक्त (आरोग्य) उदय मधुकर पाटील यांनी हे आदेश निर्गमित केले आहेत. या मोहिमेत मनपाचे कायम कामगार आणि बी.व्ही.जी. इंडिया लि. पुणे या मक्तेदाराचे कामगार संयुक्तपणे सहभागी होणार आहेत.

असे आहे नियोजित वेळापत्रक
ही मोहीम दोन दिवसांत विभागली गेली असून दररोज सकाळी ७ वाजेपासून कामाला सुरुवात होणार आहे. ६ मार्च रोजी महात्मा फुले मार्केट, सेंट्रल फुले मार्केट, शास्त्री टॉवर, रामलाल चौबे मार्केट, जुने व नवीन बी.जे. मार्केट, धर्मशाळा मार्केट, भास्कर मार्केट, महात्मा गांधी मार्केट, भोईटे मार्केट, शिवाजी नगर दवाखाना परिसर, रेल्वे स्टेशन चौक मार्केट, शामाप्रसाद मुखर्जी मार्केट, लाठी शाळा परिसर, नानीबाई अग्रवाल आणि गेंदालाल व सोमाणी मार्केट तर ७ मार्च रोजी सावखेडा मार्केट (पिंप्राळा हुडको), बाबासाहेब आंबेडकर मार्केट, छत्रपती शाहू महाराज मार्केट (जुने व नवीन), शाहू महाराज दवाखाना परिसर आणि वालेचा मार्केट साफ होईल.

कामचुकारपणा केल्यास शिस्तभंगाची कारवाई
या मोहिमेवर नियंत्रण ठेवण्यासाठी रमेश वामन कांबळे आणि कुणाल राजेश बारसे यांची समन्वयक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. सर्व आरोग्य निरीक्षक आणि युनिट प्रमुखांना स्पष्ट सूचना देण्यात आल्या आहेत की, त्यांनी प्रत्यक्ष जागेवर कामगारांची हजेरी घ्यावी.
विशेष म्हणजे, स्वच्छतेचे काम पूर्ण झाल्यावर त्याचे जी.पी.एस. फोटोसह अहवाल आणि १००% साफसफाई झाल्याचे प्रमाणपत्र मुख्य स्वच्छता निरीक्षकांमार्फत सादर करणे बंधनकारक करण्यात आले आहे.

या कामात कोणत्याही प्रकारचा हलगर्जीपणा आढळल्यास संबंधित कर्मचाऱ्यांवर तात्काळ शिस्तभंगाची कारवाई करण्याचा इशाराही प्रशासनाने दिला आहे. शहरातील बाजारपेठा स्वच्छ आणि सुंदर ठेवण्यासाठी प्रशासनाने उचललेल्या या पावलामुळे नागरिकांमधून समाधान व्यक्त होत आहे.


 

 

Tags: mahaporachya suchnenur kam surucha nirnay
Previous Post

भावूक… खुशखुशीत… हास्यविनोद अन भावनांचा मेळ..!

Next Post

कर्जबाजारीपणाला कंटाळून ४४ वर्षीय प्रौढाची आत्महत्या

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post
कर्जबाजारीपणाला कंटाळून ४४ वर्षीय प्रौढाची आत्महत्या

कर्जबाजारीपणाला कंटाळून ४४ वर्षीय प्रौढाची आत्महत्या

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

तीन तासात दोन चोरीचे गुन्हे उघड करून मुद्देमाल केला हस्तगत
1xbet russia

तीन तासात दोन चोरीचे गुन्हे उघड करून मुद्देमाल केला हस्तगत

April 18, 2026
सिव्हिल हॉस्पिटलमधून रिक्षा चोरणारा भामटा जिल्हापेठ पोलिसांच्या जाळ्यात
1xbet russia

सिव्हिल हॉस्पिटलमधून रिक्षा चोरणारा भामटा जिल्हापेठ पोलिसांच्या जाळ्यात

April 18, 2026
पारोळ्यातील वसंत जिभाऊनगरमधून युवकाकडून तलवार जप्त
1xbet russia

पारोळा तालुक्यात बालविवाहाचा धक्कादायक प्रकार उघड, पीडिता २ मुलांची आई..!

April 18, 2026
केंद्रीय मंत्र्यांच्या मुलीच्या छेडखानीप्रकरणी ७ जणांवर गुन्हा दाखल
1xbet russia

मद्यधुंद अवस्थेत इसमाचा दुचाकीवरून पडून मृत्यू : घटनास्थळ लपवण्याचा उद्देशाने हलवला मृतदेह

April 18, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

तीन तासात दोन चोरीचे गुन्हे उघड करून मुद्देमाल केला हस्तगत

तीन तासात दोन चोरीचे गुन्हे उघड करून मुद्देमाल केला हस्तगत

April 18, 2026
सिव्हिल हॉस्पिटलमधून रिक्षा चोरणारा भामटा जिल्हापेठ पोलिसांच्या जाळ्यात

सिव्हिल हॉस्पिटलमधून रिक्षा चोरणारा भामटा जिल्हापेठ पोलिसांच्या जाळ्यात

April 18, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon