• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

संसदरत्न पुरस्कार मिळाल्याबद्दल खा. स्मिताताई वाघ यांचा जाहीर सत्कार

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
June 12, 2025
in Uncategorized
0
संसदरत्न पुरस्कार मिळाल्याबद्दल खा. स्मिताताई वाघ यांचा जाहीर सत्कार

श्री सिद्धेश्वर महादेव मंदिर संस्थानतर्फे आयोजन, आ. राजूमामा भोळे यांची उपस्थिती

जळगाव (प्रतिनिधी) :- येथील श्रीकृष्ण कॉलनी परिसरात श्री सिद्धेश्वर महादेव मंदिर संस्थानतर्फे जळगाव लोकसभा मतदारसंघाच्या खा. स्मिताताई वाघ यांना नुकताच संसदरत्न जाहीर झाल्याबद्दल नागरिकांच्या वतीने जाहीर सत्कार करण्यात आला. या वेळेला आ. राजूमामा भोळे यांची अध्यक्षस्थानी उपस्थिती होती.

लोकसभा, राज्यसभा सचिवालयाच्या आकडेवारीवरून प्राईम पॉईंट फाउंडेशन या संस्थेकडून ‘संसदरत्न’ पुरस्कार दरवर्षी प्रदान केले जातात. लोकसभेत उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या सदस्यांचा गौरव केला जातो. यात संसद रत्न म्हणून जळगावच्या खा. स्मिताताई वाघ यांचा समावेश आहे. या यशाबद्दल श्री सिद्धेश्वर महादेव मंदिर संस्थानतर्फे यांचा ज्येष्ठ नागरिक अविनाश नेहेते यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून भाजपाचे महानगर जिल्हाध्यक्ष दीपक सूर्यवंशी, माजी नगरसेवक प्रा. सचिन पाटील उपस्थित होते.

यावेळी आ. राजूमामा भोळे यांनी त्यांच्या आमदार निधीतून खुल्या जागेला संरक्षण भिंत बांधण्यासाठी रुपये १० लाख देण्याची घोषणा केली. तसेच उर्वरित शौचालय, पेव्हर ब्लॉक बांधकामासाठी प्रस्ताव सादर करण्यात आल्याची माहिती देखील त्यांनी दिली. विद्यार्थी दशेपासून कायम सामाजिक, राजकीय, सांस्कृतिक, शैक्षणिक अशा विविध क्षेत्रात स्मिताताईंनी काम केले. त्यामुळे आता जनतेने त्यांना खासदार देखील केले. एवढेच नव्हे तर लोकसभेत देखील आपल्या कर्तुत्वाचा ठसा उमटवल्यामुळे त्यांना संसदरत्न’ पुरस्कार जाहीर झाला, अशी प्रतिक्रिया यावेळी अध्यक्षस्थानावरून आ. राजूमामा भोळे यांनी दिली.

प्रास्ताविक अ. वा. जाधव यांनी तर सूत्रसंचालन जयेश कुलकर्णी यांनी केले. आभार अविनाश नेहेते यांनी मानले. यावेळी हितेंद्र धांडे, उमेश पाटील, मिलिंद काळे, नितीन अत्तरदे, राजू शिंदे, उन्नती कुलकर्णी, ज्योत्स्ना धांडे, विमल धांडे आदींनी परिश्रम घेतले.


 

 

Tags: #jalgaon news #maharashtra #bharat
Previous Post

शिरसोली येथे श्री संत मुक्ताबाई राम पालखी सोहळ्यात कापडी पिशव्यांचे वाटप

Next Post

“मणक्याचे आजार : निदान, उपचार, शस्त्रक्रिया” विशेष शिबिराचे शुक्रवारी आयोजन

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post
“मणक्याचे आजार : निदान, उपचार, शस्त्रक्रिया” विशेष शिबिराचे मंगळवारी आयोजन

"मणक्याचे आजार : निदान, उपचार, शस्त्रक्रिया" विशेष शिबिराचे शुक्रवारी आयोजन

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

गणेश विसर्जनाला जाण्यास वडिलांचा नकार; १२ वर्षीय मुलाने उचले टोकाचे पाऊल
1xbet russia

गणेश विसर्जनाला जाण्यास वडिलांचा नकार; १२ वर्षीय मुलाने उचले टोकाचे पाऊल

September 21, 2026
रौप्य महोत्सवी वर्षात ‘पिंप्राळ्याचा राजा’ची पर्यावरणपूरक मूर्ती; २५ वर्षांची समाजसेवेची परंपरा कायम
1xbet russia

रौप्य महोत्सवी वर्षात ‘पिंप्राळ्याचा राजा’ची पर्यावरणपूरक मूर्ती; २५ वर्षांची समाजसेवेची परंपरा कायम

September 21, 2026
रावेरमध्ये बंद घर फोडून साडेतीन लाखांचा ऐवज लंपास
1xbet russia

रावेरमध्ये बंद घर फोडून साडेतीन लाखांचा ऐवज लंपास

September 21, 2026
डॉ. उल्हास पाटील कॉलेज ऑफ फिजिओथेरपीमध्ये  फिजिओ गणेशा २०२६ – विसर्जन
1xbet russia

डॉ. उल्हास पाटील कॉलेज ऑफ फिजिओथेरपीमध्ये  फिजिओ गणेशा २०२६ – विसर्जन

September 21, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

गणेश विसर्जनाला जाण्यास वडिलांचा नकार; १२ वर्षीय मुलाने उचले टोकाचे पाऊल

गणेश विसर्जनाला जाण्यास वडिलांचा नकार; १२ वर्षीय मुलाने उचले टोकाचे पाऊल

September 21, 2026
रौप्य महोत्सवी वर्षात ‘पिंप्राळ्याचा राजा’ची पर्यावरणपूरक मूर्ती; २५ वर्षांची समाजसेवेची परंपरा कायम

रौप्य महोत्सवी वर्षात ‘पिंप्राळ्याचा राजा’ची पर्यावरणपूरक मूर्ती; २५ वर्षांची समाजसेवेची परंपरा कायम

September 21, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon