• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

साकळीत किरकोळ वादातून दोन गटात तुंबळ हाणामारी; लाठ्या-काठ्या आणि लोखंडी हुकने मारहाण

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
April 2, 2026
in Uncategorized
0
साकळीत किरकोळ वादातून दोन गटात तुंबळ हाणामारी; लाठ्या-काठ्या आणि लोखंडी हुकने मारहाण

यावल तालुक्यातील ७ ते ८ जणांवर गुन्हा दाखल

यावल (प्रतिनिधी):- साकळी (ता. यावल) येथे मुलांच्या किरकोळ वादाचे रूपांतर मोठ्या संघर्षात होऊन दोन गटात जोरदार हाणामारी झाल्याची घटना २९ मार्च रोजी रात्री घडली. या घटनेत एकाच कुटुंबातील सदस्यांना लाठ्या-काठ्या आणि लोखंडी हुकने गंभीर मारहाण करण्यात आली असून, जखमींवर जळगाव येथील शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

फिर्यादी शिवदास शेनपडू पाटील (वय ६२, रा. थोरगव्हाण ता. यावल) हे सध्या थोरगव्हाण येथे आपल्या कुटुंबासह राहतात. २९ मार्च रोजी सकाळी त्यांचा लहान मुलगा संभाजी हा साकळी येथे बाजारात गेला असता, त्याचा अमोल भगवत पाटील याच्याशी किरकोळ वाद झाला. या वादाचा राग मनात धरून रात्री ९ वाजेच्या सुमारास संशयित आरोपी अमोल भगवत पाटील, दिगंबर संतोष पाटील, अक्षय अशोक पाटील व इतर काही जणांनी फिर्यादींच्या घरावर चाल केली. संशयितांनी फिर्यादींच्या घरात शिरून शिवीगाळ करण्यास सुरुवात केली. वाद सोडवण्यासाठी आलेले फिर्यादींचे लहाण भाऊ माणिक शेनपडू पाटील यांना संशयितांनी लाकडी दांडक्याने व लोखंडी हुकने बेदम मारहाण केली. यात माणिक पाटील यांच्या डोक्याला, पाठीला आणि हाताच्या बोटांना गंभीर मोठी दुखापत झाली आहे.

तसेच फिर्यादींचा मुलगा संदीप यालाही लाथाबुक्क्यांनी मारहाण करण्यात आली. घटनेनंतर जखमींना तातडीने यावल ग्रामीण रुग्णालयात नेण्यात आले, मात्र प्रकृती चिंताजनक असल्याने त्यांना पुढील उपचारासाठी जळगाव येथील जिल्हा सामान्य रुग्णालयात (सिव्हिल हॉस्पिटल) हलवण्यात आले आहे. याप्रकरणी शिवदास पाटील यांनी दिलेल्या फिर्यादीवरून यावल पोलीस ठाण्यात अमोल भगवत पाटील, दिगंबर संतोष पाटील, अक्षय अशोक पाटील यांच्यासह इतर साथीदारांविरुद्ध विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. घटनेचा पुढील तपास पोलीस करत आहेत.


 

 

Tags: #yawal crime news #jalgaon #maharashtra #bharat
Previous Post

प्रसाधनगृह अस्वच्छ ठेवणाऱ्या  ठेकेदाराला तात्काळ नोटीस द्या,  प्रसंगी ठेका रद्द करा : महापौर दीपमाला काळे

Next Post

गरजूंना मदतीचा हात हीच स्व. गोदावरी आजींची शिकवण- प्राचार्य व्ही.एच. पाटील

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post
गरजूंना मदतीचा हात हीच स्व. गोदावरी आजींची शिकवण- प्राचार्य व्ही.एच. पाटील

गरजूंना मदतीचा हात हीच स्व. गोदावरी आजींची शिकवण- प्राचार्य व्ही.एच. पाटील

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

दोन गटात तुंबळ हाणामारी; १९ जणांवर गुन्हे दाखल
1xbet russia

तमाशाच्या कार्यक्रमात तरुणावर कड्याने हल्ला; तिघांविरुद्ध गुन्हा दाखल

August 25, 2026
भुसावळात हुडको कॉलनीत बंद घर फोडून पावणेदोन लाखांचे सोन्या-चांदीचे दागिने अन् रोख रक्कम लांबवली; बाजारपेठ पोलिसांत गुन्हा दाखल
Uncategorized

पिंप्राळ्यात घरफोडी; सोन्या-चांदीच्या दागिन्यांसह २ लाख ८५ हजारांचा मुद्देमाल लंपास घर बंद असल्याची संधी साधून अज्ञात चोरट्याचा डल्ला; रामानंदनगर पोलिसांत गुन्हा दाखल

August 25, 2026
करारनामा केला, मात्र पैसे न देताच ११ लाख ५० हजारांचा ट्र्क घेऊन गेले !
1xbet russia

केवायसी’च्या नावाखाली वकिलाची ९७ हजारांची ऑनलाइन फसवणूक

August 25, 2026
बोदवडमध्ये देशी दारू दुकान फोडून ३९ हजारांचा ऐवज लंपास
Uncategorized

परवानगी नसताना महाराष्ट्रात खत विक्री; गुजरातच्या कंपनीविरोधात गुन्हा

August 25, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

दोन गटात तुंबळ हाणामारी; १९ जणांवर गुन्हे दाखल

तमाशाच्या कार्यक्रमात तरुणावर कड्याने हल्ला; तिघांविरुद्ध गुन्हा दाखल

August 25, 2026
भुसावळात हुडको कॉलनीत बंद घर फोडून पावणेदोन लाखांचे सोन्या-चांदीचे दागिने अन् रोख रक्कम लांबवली; बाजारपेठ पोलिसांत गुन्हा दाखल

पिंप्राळ्यात घरफोडी; सोन्या-चांदीच्या दागिन्यांसह २ लाख ८५ हजारांचा मुद्देमाल लंपास घर बंद असल्याची संधी साधून अज्ञात चोरट्याचा डल्ला; रामानंदनगर पोलिसांत गुन्हा दाखल

August 25, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon