• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

रिक्षा उलटून चालकाचा मृत्यू

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
July 4, 2024
in क्राईम, खान्देश, जळगाव
0
रिक्षा उलटून चालकाचा मृत्यू

रावेर तालुक्यातील धामोडी फाट्यावरील घटना

रावेर (प्रतिनिधी) : रिक्षा उलटून झालेल्या अपघातात रिक्षा चालकाच्या डोक्याला गंभीर दुखापत होवून त्याचा मृत्यू झाल्याची ही घटना दि. ३ रोजी धामोडी फाट्याजवळ घडली. याप्रकरणी पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

सुभाष प्रल्हाद पाटील (वय ४३, रा. धामोडी ता. रावेर) असे मयत चालकाचे नाव आहे. त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा व भाऊ असा परिवार आहे. रिक्षाचालक सुभाष पाटील हे खिर्डीकडून धामोडीकडे येत असताना धामोडी फाट्याच्या पुढे त्यांची रिक्षा उलटली. या अपघातात रिक्षाचालक हे बाहेर रस्त्यावर फेकले जाऊन त्यांच्या डोक्याला गंभीर मार लागला.

त्यांना ग्रामस्थांनी तातडीने रावेर येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. तपासणीनंतर वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्यांना मृत घोषित केले. शवविच्छेदन येथील ग्रामीण रुग्णालयात करण्यात आले. याप्रकरणी निंभोरा पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. रिक्षा चालकाच्या मृत्यूमुळे धामोडी परिसरामध्ये हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.


 

 

Tags: #crime#jalgaon
Previous Post

आजाराला कंटाळून शेतमजुराची विहिरीत उडी घेऊन आत्महत्या

Next Post

वाहन विक्रीसाठी आलेल्या चोराला शिताफीने अटक, ३ दुचाकी जप्त

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post
वाहन विक्रीसाठी आलेल्या चोराला शिताफीने अटक, ३ दुचाकी जप्त

वाहन विक्रीसाठी आलेल्या चोराला शिताफीने अटक, ३ दुचाकी जप्त

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

गोदावरी हेल्थ सिटीमध्ये ८०वा स्वातंत्र्य दिन देशभक्तीमय वातावरणात उत्साहात साजरा
1xbet russia

गोदावरी हेल्थ सिटीमध्ये ८०वा स्वातंत्र्य दिन देशभक्तीमय वातावरणात उत्साहात साजरा

August 15, 2026
आंचलवाडी ग्रामपंचायतीचा आदर्श; स्वातंत्र्यदिनी युवकांच्या हस्ते ध्वजारोहण
Uncategorized

आंचलवाडी ग्रामपंचायतीचा आदर्श; स्वातंत्र्यदिनी युवकांच्या हस्ते ध्वजारोहण

August 15, 2026
भुसावळात रिक्षाचालकाची गळफास घेऊन आत्महत्या  भुसावळ |
1xbet russia

चाळीसगावात १८ वर्षीय तरुणाची गळफास घेऊन आत्महत्या

August 15, 2026
चौगाव येथील बेपत्ता तरुणाचा पाझर तलावात बुडून मृत्यू
Uncategorized

तापी नदीत बुडून २९ वर्षीय तरुणाचा मृत्यू

August 15, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

गोदावरी हेल्थ सिटीमध्ये ८०वा स्वातंत्र्य दिन देशभक्तीमय वातावरणात उत्साहात साजरा

गोदावरी हेल्थ सिटीमध्ये ८०वा स्वातंत्र्य दिन देशभक्तीमय वातावरणात उत्साहात साजरा

August 15, 2026
आंचलवाडी ग्रामपंचायतीचा आदर्श; स्वातंत्र्यदिनी युवकांच्या हस्ते ध्वजारोहण

आंचलवाडी ग्रामपंचायतीचा आदर्श; स्वातंत्र्यदिनी युवकांच्या हस्ते ध्वजारोहण

August 15, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon