• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

रेल्वे दुर्घेटनेतील प्रवांशासाठी डॉ.उल्हास पाटील रूग्णालय ठरले जिवनवाहीनी

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
January 23, 2025
in 1xbet russia, casino, mostbet az 90, mostbet azerbaijan, mostbet kirish, mostbet ozbekistonda, pagbet brazil, PinUp apk, slot, vulkan vegas De login, Vulkan Vegas Germany, खान्देश, जळगाव, महाराष्ट्र
0
रेल्वे दुर्घेटनेतील प्रवांशासाठी डॉ.उल्हास पाटील रूग्णालय ठरले जिवनवाहीनी

जळगाव ( प्रतिनिधी) :-  काल पाचोरा तालुक्यातील परधाडे येथे पुष्पक एक्सप्रेस दुर्घेटनेतील प्रवांशावर सुपरस्पेशॅलीटी सुविधा असलेल्या डॉ.उल्हास पाटील वैद्यकिय महाविद्यालय व धर्मदाय रूग्णालयात तातडीने उपचार सूरू झालेल्या हे रूग्णालय जिवनवाहीनी ठरत आहे.
अनेक रूग्णांना गंभीर दुखापत झाली असून त्यांच्यावर सूपर स्पेशॅलीटी सेवा उपलब्ध असलेल्या रूग्णालयात उपचार आवश्यक होते आणि ही संख्या जास्त असल्याने प्रशासनासमोर डॉ.उल्हास पाटील रूग्णालय पर्याय दिसून आल्यानंतर माजी खा. डॉ.उल्हास पाटील, संचालिका डॉ. केतकी पाटील यांच्याशी चर्चा करून गंभीर जखमी असलेल्या ७ वर्षीय मंजू परिहार, धर्माशान सौदे यांना मध्यरात्रीच्या सूमारास रूग्णालयात दाखल केले.याठीकाणी वैद्यकिय अधिकारी डॉ योगेश खुरपे आणि रूग्णालय व्यवस्थापक आशिष भिरूड यांनी ताबडतोब कुत्रिम श्वासोश्वास व तज्ञ डॉक्टरांची टीम सज्ज ठेवून त्यांच्यावर उपचार सूरू केले. आज दिवसभरात देखिल अबू मोहम्मद,दिपक थापा, उत्तम हरजन, हसन अली, नकिम अंन्सारी, विजयकुमार गौतम, मोहम्मद अली, यासह अनेक किरकोळ दुखापत झालेल्या रूग्णांना डॉ.उल्हास पाटील रूग्णालयात हलवण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सूरू असल्याची माहिती रूग्णालय व्यवस्थापक आशिष भिरूड यांनी दिली आहे. जखमींच्या चौकशीसाठी ९३७३३५०००९ या क्रमांकवर संपर्क साधावा असे आवाहन देखिल रूग्णालयाने केले आहे.
माजी खा. डॉ. उल्हास पाटील यांनी तातडीने पाउले उचलत सर्व जखमीसाठी रूग्णालयात उपचाराची व्यवस्था करून देत तज्ञांच्या टीमला सज्ज राहण्याचे आदेश दिले. या रूग्णांवर सेवाभावाने रूग्णालयाचे सर्व कर्मचारी वर्ग उपचार व दिलासा देत असून हे रूग्णालय या जखमींसाठी जिवनवाहीनी ठरले आहे.
भाजपा महिला मोर्चा प्रदेश उपाध्यक्षा डॉ. केतकीताई पाटील यांच्या सोबत भाजपा प्रदेश सचिव अजयजी भोळे, भाजयुमो जळगाव पूर्व चे जिल्हा चिटणीस सुमित बर्‍हाटे, भाजपा चे भुसावल शहर उपाध्यक्ष प्रा प्रशांत पाटील यांनी देखिल रूग्णांची आस्थेवाईकपणे विचारपूस केली डॉ. केतकीताई यांनी उपचाराबददल माहिती जाणून घेत तज्ञांना आवश्यक त्या सूचना केल्या आहेत. याचबरोबर या रूग्णांची सर्वोतपरी काळजी घेवून यांना सूखरूप घरी जाण्यासाठी संपुर्ण काळजी व उपचार करण्याचे आदेश दिले आहे.


 

 

Tags: #jalgaon godavari foundetion #jalgaon #maharashtra #bharat
Previous Post

पाचोरा रेल्वे दुर्घटना : आम्ही नेपाळी म्हणून आमच्या सोबत भेदभाव का ? आम्हाला ॲम्बुलन्स द्या….

Next Post

२७ पासून विनामुल्य महाआरोग्य शस्त्रक्रिया व उपचार शिबिर

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post
गोदावरी करंडक राज्यस्तरीय भावगीत स्पर्धा  दि २९ सप्टेंबर रोजी 

२७ पासून विनामुल्य महाआरोग्य शस्त्रक्रिया व उपचार शिबिर

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

महावितरणचे संचालक राजेंद्र पवार यांचा ‘ग्लोबल एचआर लीडर ऑफ द इयर’ने सन्मान
1xbet russia

महावितरणचे संचालक राजेंद्र पवार यांचा ‘ग्लोबल एचआर लीडर ऑफ द इयर’ने सन्मान

May 22, 2026
नैराश्याविरुद्धची लढाई जिंकली; दोन भावांच्या चेहर्‍यावर पुन्हा हास्य
1xbet russia

नैराश्याविरुद्धची लढाई जिंकली; दोन भावांच्या चेहर्‍यावर पुन्हा हास्य

May 23, 2026
उपनिबंधक जगदीश बारी यांच्या बँक लॉकरमध्ये आढळले १ कोटी ७ लाखांचे सोने व रोख रक्कम!
1xbet russia

उपनिबंधक जगदीश बारी यांच्या बँक लॉकरमध्ये आढळले १ कोटी ७ लाखांचे सोने व रोख रक्कम!

May 22, 2026
सिगारेटच्या पैशांवरून वाद; जळगावात दुकानदाराला चाकूने धमकी
1xbet russia

सिगारेटच्या पैशांवरून वाद; जळगावात दुकानदाराला चाकूने धमकी

May 22, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

महावितरणचे संचालक राजेंद्र पवार यांचा ‘ग्लोबल एचआर लीडर ऑफ द इयर’ने सन्मान

महावितरणचे संचालक राजेंद्र पवार यांचा ‘ग्लोबल एचआर लीडर ऑफ द इयर’ने सन्मान

May 22, 2026
नैराश्याविरुद्धची लढाई जिंकली; दोन भावांच्या चेहर्‍यावर पुन्हा हास्य

नैराश्याविरुद्धची लढाई जिंकली; दोन भावांच्या चेहर्‍यावर पुन्हा हास्य

May 23, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon