• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

रावेर तालुक्यात डॉ. उल्हास पाटील रूग्णालयाच्या नेत्र शिबीराचा शुभारंभ

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
March 11, 2026
in 1xbet russia, casino, mostbet az 90, mostbet azerbaijan, mostbet kirish, mostbet ozbekistonda, pagbet brazil, PinUp apk, slot, vulkan vegas De login, Vulkan Vegas Germany, खान्देश, जळगाव, महाराष्ट्र
0
डॉ. उल्हास पाटील वैद्यकिय महा. व रूग्णालयात ३,४,५ एप्रिलला तिरळेपणासाठी मोफत शस्त्रक्रिया शिबिर

माजी खासदार डॉ. उल्हास पाटील यांच्या उपस्थितीत सुरूवात

जळगाव (प्रतिनिधी) – गोदावरी फाउंडेशन संचलित डॉ. उल्हास पाटील वैद्यकीय रूग्णालयातर्फे बुधवारपासून नेत्र तपासणी शिबीराचा शुभारंभ झाला. याप्रसंगी गोदावरी फाउंडेशनचे अध्यक्ष माजी खासदार डॉ. उल्हास पाटील यांच्यासह तज्ज्ञ डॉक्टरांची उपस्थिती होती.
डॉ.उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालय व रूग्णालयातर्फे बुधवार ११ मार्चपासून नेत्र तपासणी शिबीराचे आयोजन करण्यात आले आहे. १८ मे पर्यंत हे शिबीर होणार आहे. बुधवारी रावेर तालुक्यातील लहान वाघोदे येथून सुरूवात झाली. शिबीराच्या शुभारंभप्रसंगी माजी खा. डॉ. उल्हास पाटील, हभप जगन्नाथ महाराज अंजाळेकर नेत्रालयाचे नेत्रतज्ज्ञ डॉ. नितु पाटील व टीममधील तज्ज्ञ डॉक्टर उपस्थित होते. शिबीराच्या पहिल्याच दिवशी उत्स्फुर्त प्रतिसाद मिळाला. याप्रसंगी लोकनियुक्त सरपंच दिपाली चौधरी, मनिषा सोनवणे, ग्रामपंचायत सदस्य पुजा कोलते, फातेमा तडवी, प्रतिभा चौधरी, मनिषा कोळी, दमयंती शिंदे, जितेंद्र चौधरी, सत्तार पटेल, ग्रामविकास अधिकारी श्रीकांत पाटील, रवींद्र कोळी, वैभव चौधरी हे उपस्थित होते.
जिल्हा मोतिबींदू मुक्त करण्याचा संकल्प
डॉ. उल्हास पाटील वैद्यकीय रूग्णालयातर्फे जळगाव जिल्हा मोतिबींदू मुक्त करण्याचा संकल्प करण्यात आला आहे. त्याची सुरूवात रावेर तालुक्यापासून करण्यात आली आहे.डॉ. नि.तु पाटील यांच्या नेतृत्वात नेत्ररोग तज्ञांची टीम यावेळी संपुर्ण रावेर तालुका पिंजून काढणार असून यानंतर जिल्हयातील इतर तालुके व गावी ही टीम फिरणार आहे. गावातील नागरिकांची तपासणी केल्यानंतर आवश्यक असलेल्या नागरिकांच्या मोतिबिंदू शस्त्रक्रिया मोफत करणार असल्याचे माजी खा. डॉ.उल्हास पाटील यांनी सांगितले.

 

 

Tags: #jalgaon godavari foundetion #jalgaon #maharashtra #bharat
Previous Post

डॉ. उल्हास पाटील वैद्यकिय महा. व रूग्णालयात ३,४,५ एप्रिलला तिरळेपणासाठी मोफत शस्त्रक्रिया शिबिर

Next Post

रेल्वे प्रवाशांनो सावधान ! चुकीची माहिती टाळण्यासाठी वापरा ‘ही’ अधिकृत अ‍ॅप्स..!

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post
राजकीय पक्षांनी मतदार यादी अपडेट करण्यासाठी शासनाला सहकार्य करा

रेल्वे प्रवाशांनो सावधान ! चुकीची माहिती टाळण्यासाठी वापरा 'ही' अधिकृत अ‍ॅप्स..!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

केंद्रीय मंत्र्यांच्या मुलीच्या छेडखानीप्रकरणी ७ जणांवर गुन्हा दाखल
1xbet russia

भरधाव अज्ञात वाहनाची दुचाकीला धडक; ४४ वर्षीय व्यक्तीचा मृत्यू, महिला गंभीर जखमी

September 11, 2026
बांधकाम प्रकल्पातून साहित्य चोरी करणाऱ्या दोन्ही महिलांना अटक
1xbet russia

“पत्ता विचारण्याच्या बहाण्याने वृद्धाच्या हातातील सोन्याची अंगठी लंपास”

September 11, 2026
आंतर जिल्हा १४ वर्षाखालील मुलांचे क्रिकेट स्पर्धेसाठी जिल्हा निवड चाचणी
1xbet russia

तोंडापूर येथे जिल्हा मानांकन कॅरम स्पर्धा

September 11, 2026
डॉ. उल्हास पाटील कृषी महाविद्यालयातर्फे केळी प्रक्रिया उद्योगावर कार्यशाळा
1xbet russia

यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ नाशिक अंतर्गत ९ वी १० वी पास विद्यार्थ्यांना सुवर्णसंधी

September 11, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

केंद्रीय मंत्र्यांच्या मुलीच्या छेडखानीप्रकरणी ७ जणांवर गुन्हा दाखल

भरधाव अज्ञात वाहनाची दुचाकीला धडक; ४४ वर्षीय व्यक्तीचा मृत्यू, महिला गंभीर जखमी

September 11, 2026
बांधकाम प्रकल्पातून साहित्य चोरी करणाऱ्या दोन्ही महिलांना अटक

“पत्ता विचारण्याच्या बहाण्याने वृद्धाच्या हातातील सोन्याची अंगठी लंपास”

September 11, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon