• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ नाशिक अंतर्गत ९ वी १० वी पास विद्यार्थ्यांना सुवर्णसंधी

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
September 11, 2026
in 1xbet russia, casino, mostbet az 90, mostbet azerbaijan, mostbet kirish, mostbet ozbekistonda, pagbet brazil, PinUp apk, slot, vulkan vegas De login, Vulkan Vegas Germany, खान्देश, जळगाव, महाराष्ट्र
0
डॉ. उल्हास पाटील कृषी महाविद्यालयातर्फे केळी प्रक्रिया उद्योगावर कार्यशाळा

डॉ. उल्हास पाटील कृषी महाविद्यालयात विविध कृषी अभ्यासक्रमांचे प्रवेश सुरू

जळगाव:यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ (वायसीएमयूएलयू), नाशिक अंतर्गत येणार्‍या येथील डॉ. उल्हास पाटील कृषी महाविद्यालयात शैक्षणिक वर्ष २०२६-२७ साठी विविध कृषी शिक्षणक्रमांची प्रवेश प्रक्रिया सुरू झाली आहे. शेती किंवा व्यवसायाशी संबंधित शिक्षण घेऊ इच्छिणार्‍या ९वी व १० वी पास विद्यार्थ्यांसाठी ही एक उत्तम संधी उपलब्ध झाली आहे. या महाविद्यालयात ९ वी पास विद्यार्थ्यांसाठी १ वर्षाचा माळी प्रशिक्षण प्रमाणपत्र शिक्षणक्रम, तर १० वी पास विद्यार्थ्यांसाठी १ वर्षाचा कृषी अधिष्ठान अभ्यासक्रम (सर्व पदविका प्रथम वर्ष) उपलब्ध आहे. तसेच कृषी अधिष्ठान पूर्ण किंवा एटीकेटी असणार्‍या विद्यार्थ्यांसाठी उद्यानविद्या पदविका ( डिप्लोमा इन हॉर्टीकल्चर), कृषीव्यवसाय व्यवस्थापन पदविका, कृषी पत्रकारिता पदविका, फळबाग उत्पादन, भाजीपाला उत्पादन आणि फुलशेती व प्रांगणउद्यान हे दोन वर्षांचे पदविका अभ्यासक्रम शिकण्याची सोय आहे. या अभ्यासक्रमाची प्रमुख वैशिष्ट्ये म्हणजे नोकरी किंवा इतर शिक्षण सांभाळून अभ्यास करता यावा, यासाठी केवळ शनिवार व रविवार प्रत्यक्ष प्रशिक्षण दिले जाते. विद्यार्थ्यांना कौशल्यधारित व रोजगारभिमुख शिक्षण दिले जाते.महाविद्यालयात अनुभवी व तज्ज्ञ प्राध्यापक वर्ग, डिजिटल शिक्षण सुविधा आणि सुंदर व प्रशस्त परिसर उपलब्ध आहे. हा अभ्यासक्रम पूर्ण केल्यानंतर शासनाच्या नियमानुसार खते, बियाणे व कीटकनाशक विक्री केंद्र सुरू करण्यासाठी आवश्यक ती पात्रता प्राप्त होऊ शकते.शासकीय नोकरीत कृषी सहायक, ग्रामसेवक, कृषी पर्यवेक्षक, कोतवाल सेवक ऑपरेटर तसेच इतर कृषी विषयक पदांसाठी हे शिक्षण उपयुक्त ठरते. कृषी कंपन्यांमध्ये सेल्स ऑफिसर, सेल्स प्रतिनिधी, फार्म सुपरवायझर, गार्डन सुपरवायझर किंवा साहाय्यक व्यवस्थापक म्हणून काम करण्याची संधी मिळते तसेच स्वतःचा कृषी उद्योग सुरू करून स्वयंरोजगार उभारता येतो. या अभ्यासक्रमास प्रवेशासाठी १५ संप्टेबर पर्यत अंतिम मूदत आहे. प्रवेशासाठी लागणार्‍या कागदपत्रांमध्ये कास्ट, नॉन क्रिमीलेयर (चालू वर्ष), दहावीची गुणपत्रिका, टी.सी., आधार कार्ड, पॅन कार्ड, ई-मेल आयडी, मोबाईल नंबर, फोटो आणि स्वाक्षरी यांचा समावेश असून, ऑनलाइन अर्ज नोंदणीनंतर हे कागदपत्र आवश्यक आहेत.विद्यार्थ्यांनी या सुवर्णसंधीचा लाभ घ्यावा, असे आवाहन महाविद्यालयाकडून करण्यात आले आहे. अधिक माहितीसाठी विद्यार्थ्यांनी डॉ. शैलेश तायडे (९७४९४७१३३१), प्रा. निलेश सदारे (९५२७२०२१२६), प्रा. प्रवीण देवरे (९८५०४८५६४४), प्रा. शरद पाटील (९०२१७२६२१३) किंवा मोहन सूर्यवंशी (९५०३२६९४४४) यांच्याशी संपर्क साधावा.


 

 

Tags: #jalgaon godavari foundetion #jalgaon #maharashtra #bharat
Previous Post

डॉ. केतकी पाटील कॉलेज ऑफ नर्सिंग जी.एन.एम. तृतीय वर्षाचा ९७.२९ टक्के निकाल ३३ विद्यार्थ्यांना ‘ए प्लस’ श्रेणी

Next Post

तोंडापूर येथे जिल्हा मानांकन कॅरम स्पर्धा

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post
आंतर जिल्हा १४ वर्षाखालील मुलांचे क्रिकेट स्पर्धेसाठी जिल्हा निवड चाचणी

तोंडापूर येथे जिल्हा मानांकन कॅरम स्पर्धा

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

बांधकाम प्रकल्पातून साहित्य चोरी करणाऱ्या दोन्ही महिलांना अटक
1xbet russia

“पत्ता विचारण्याच्या बहाण्याने वृद्धाच्या हातातील सोन्याची अंगठी लंपास”

September 11, 2026
आंतर जिल्हा १४ वर्षाखालील मुलांचे क्रिकेट स्पर्धेसाठी जिल्हा निवड चाचणी
1xbet russia

तोंडापूर येथे जिल्हा मानांकन कॅरम स्पर्धा

September 11, 2026
डॉ. उल्हास पाटील कृषी महाविद्यालयातर्फे केळी प्रक्रिया उद्योगावर कार्यशाळा
1xbet russia

यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ नाशिक अंतर्गत ९ वी १० वी पास विद्यार्थ्यांना सुवर्णसंधी

September 11, 2026
डॉ. केतकी पाटील कॉलेज ऑफ नर्सिंग जी.एन.एम. तृतीय वर्षाचा ९७.२९ टक्के निकाल ३३ विद्यार्थ्यांना ‘ए प्लस’ श्रेणी
1xbet russia

डॉ. केतकी पाटील कॉलेज ऑफ नर्सिंग जी.एन.एम. तृतीय वर्षाचा ९७.२९ टक्के निकाल ३३ विद्यार्थ्यांना ‘ए प्लस’ श्रेणी

September 11, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

बांधकाम प्रकल्पातून साहित्य चोरी करणाऱ्या दोन्ही महिलांना अटक

“पत्ता विचारण्याच्या बहाण्याने वृद्धाच्या हातातील सोन्याची अंगठी लंपास”

September 11, 2026
आंतर जिल्हा १४ वर्षाखालील मुलांचे क्रिकेट स्पर्धेसाठी जिल्हा निवड चाचणी

तोंडापूर येथे जिल्हा मानांकन कॅरम स्पर्धा

September 11, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon