• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

राष्ट्रवादी युवक कॉंग्रेसतर्फे फैजपूर येथे रक्तदान शिबीर

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
April 21, 2021
in जळगाव, महाराष्ट्र
0

फैजपूर ;- जळगाव जिल्हा युवक राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे फैजपुर येथे राष्ट्रवादी युवक कॉंग्रेसचे जिल्हाध्यक्ष रविंद्र नाना पाटील यांच्या नेतृत्वात रक्तदान शिबीर आयोजित करण्यात आले.

कोरोनामुळे राज्यभरात रुग्णांची रक्ताअभावी होणारी हेळसांड थांबावी यासाठी राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या आदेशानुसार व प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या व युवक प्रदेशाध्यक्ष महेबूबभाई शेख, कार्याध्यक्ष सूरज चव्हाण, कार्याध्यक्ष रवीकांत वर्पे यांच्या मार्गदर्शनाखाली राज्यभरातील पक्षाचे सर्व पदाधिकारी व् कार्यकर्ते यांना ठिकठिकाणी रक्तदान शिबिर आयोजन करुण रक्तदान केलेल्या आवाहनानुसार रक्तदान शिबीर घेण्यात आले. या रक्तदान शिबिराचे उद्घाटन माजी आमदार मनिष जैन,राष्ट्रवादी युवक कॉंग्रेसचे जिल्हाध्यक्ष तथा जिल्हा परिषद सदस्य रविंद्र नाना पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. प्रमुख पाहुणे म्हणून महिला जिल्हाध्यक्ष वंदना चौधरी, सामाजिक न्याय विभागाचे जिल्हाध्यक्ष अरविंद मानकरी, राष्ट्रवादी काँग्रेस शहरअध्यक्ष अनवर खाटीक, तेजस पाटील, मोहसीन तडवी, सागर चौधरी, सचिन कोळी, बंटी आंबेकर, गौरव महाजन, रोहन महाजन यांच्या उपस्थितीत रक्तदान शिबीर घेण्यात आले. रक्तदान शिबिर यशस्वीतेसाठी फैजपुर युवकचे शहराध्यक्ष विनोद कोल्हे यांच्यासह कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले.


 

 

Previous Post

त्यामुळे शेवटचा पर्याय म्हणून नक्कीच आपल्याला लॉकडाऊनचा विचार करावा लागतोय – आरोग्यमंत्र्याचे स्पष्टीकरण

Next Post

जिल्हा पोलीस दलातील पोलीस अधिकारी ,कर्मचारी यांच्या कुटुंबाकरीता कोरोना -१९ लसीकरण केंद्र कार्यान्वीत

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post

जिल्हा पोलीस दलातील पोलीस अधिकारी ,कर्मचारी यांच्या कुटुंबाकरीता कोरोना -१९ लसीकरण केंद्र कार्यान्वीत

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

जळगाव जिल्हा बॅडमिंटन निवड चाचणी स्पर्धा
जैन कंपनी

जळगाव जिल्हा बॅडमिंटन निवड चाचणी स्पर्धा

June 16, 2026
डॉ. उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालयात इंटर्नशिप ओरिएंटेशन प्रोग्रॅम उत्साहात प्रारंभ
1xbet russia

व्यवस्थापन शिक्षणातील आधुनिक अध्यापन पद्धतींवर राष्ट्रीय ऑनलाइन कार्यशाळेचा समारोप

June 16, 2026
डॉ. उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालयात इंटर्नशिप ओरिएंटेशन प्रोग्रॅम उत्साहात प्रारंभ
1xbet russia

डॉ. उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालयात इंटर्नशिप ओरिएंटेशन प्रोग्रॅम उत्साहात प्रारंभ

June 16, 2026
जळगाव बायपासवर धावत्या ट्रकला आग; अग्निशमन दलाच्या तत्परतेने मोठा अनर्थ टळला
1xbet russia

जळगाव बायपासवर धावत्या ट्रकला आग; अग्निशमन दलाच्या तत्परतेने मोठा अनर्थ टळला

June 16, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

जळगाव जिल्हा बॅडमिंटन निवड चाचणी स्पर्धा

जळगाव जिल्हा बॅडमिंटन निवड चाचणी स्पर्धा

June 16, 2026
डॉ. उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालयात इंटर्नशिप ओरिएंटेशन प्रोग्रॅम उत्साहात प्रारंभ

व्यवस्थापन शिक्षणातील आधुनिक अध्यापन पद्धतींवर राष्ट्रीय ऑनलाइन कार्यशाळेचा समारोप

June 16, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon