• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार श्रीराम पाटील यांच्या कार्यालयाचे मलकापुरात उदघाटन

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
April 25, 2024
in क्राईम, खान्देश, जळगाव, भारत, महाराष्ट्र
0
शाळेच्या बांधकामातही मागितली टक्केवारी, ग्रामसेवकास दोन लाखांची लाच घेताना अटक

मलकापूर (प्रतिनिधी) : रावेर लोकसभा मतदारसंघाचे महाविकास आघाडीचे उमेदवार श्रीराम पाटील यांच्या मलकापूर विधानसभा मतदारसंघाच्या संपर्क कार्यालयाचे उद्घाटन आमदार राजेश एकडे यांच्याहस्ते करण्यात आले. यावेळी आमदार एकडे यांनी श्रीराम पाटील यांना २५ हजारांचा लीड देण्याचे तसेच त्यांना निवडून आणण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे आश्वासन दिले.

गत काळात भारतीय जनता पार्टीला मलकापूर विधानसभा मतदारसंघातून ६२ हजारांची लीड मिळाला होता मात्र कोणतेही विकासकाम या मतदारसंघात झाले नाही. येणार्‍या काळात केंद्राकडून मलकापूर विधानसभा मतदारसंघाचा विकास करायचा असेल तर श्रीराम पाटील यांच्यासारख्या उमद्या उमेदवाराला आपल्याला विजयी करावे लागणार आहे , असे आमदार एकडे यावेळी म्हणाले. काँग्रेसचे नेते कोलते म्हणाले, हा देश एकजूट राहावा म्हणून आपण प्रयत्नशील आहोत. परंतु सत्ताधारी आपल्याच नशेत आहे. धर्मा-धर्मामध्ये तेढ निर्माण करण्याचं काम करीत आहे. या धर्मांधांना आपण वेळीच अटकाव करत त्यांचा पराभव करणे गरजेचे आहे. यासाठी श्रीराम पाटलांना निवडून आणावे. उमेदवार श्रीराम पाटील यांनी मलकापूर शहरात महविकास आघाडीचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांची भेट घेतली.

यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेश सरचिटणीस संतोष रायपुरे, जिल्हा कार्याध्यक्ष नरेश शेळके, अ‍ॅड.साहेबराव मोरे, डॉ.अरविंद कोलते, माजी नगराध्यक्ष हाजीर अशी जमादार, काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष सोपान सेलकर, राष्ट्रवादीचे जिल्हा उपाध्यक्ष एस.पी.संभाले, राष्ट्रवादीच्या महिला जिल्हाध्यक्ष विनिता गायकवाड, राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष उमाकांत चौधरी, काँग्रेसचे शिरीष डोरले, काँग्रेसचे शहराध्यक्ष राजू पाटील, राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष अरुण अग्रवाल, शिवसेना (उबाठा) पक्षाचे शहर प्रमुख गजानन ठोसर, माजी नगराध्यक्ष दिलीप देशमुख, नारू शेठ नेहलाणी, श्यामभाऊ राठी, राजू वाडेकर, प्राध्यापक खर्चे, आता उरहमान जमादार सनाउल्ला जमादार यासह मलकापूर विधानसभा क्षेत्रातील महाविकास आघाडीतील सर्व घटक पक्षातील पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.


 

 

Tags: #shriram patil sir news #jalgaon #maharashtrahttps://kesariraj.com/rashtrawadi-shriram-patil-malkapur/
Previous Post

महिला प्रवाशांच्या पर्समधून सव्वा सहा लाखांचे दागिने लांबविले

Next Post

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे स्वयंसेवक असलेले कुटुंब भाजपात…

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे स्वयंसेवक असलेले कुटुंब भाजपात…

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे स्वयंसेवक असलेले कुटुंब भाजपात...

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

बोदवडमध्ये देशी दारू दुकान फोडून ३९ हजारांचा ऐवज लंपास
1xbet russia

पाचोऱ्यात घरफोडी; ९१ हजारांचा ऐवज लंपास

August 17, 2026
घरफोडी करणाऱ्या टोळीचा एमआयडीसी पोलिसांकडून पर्दाफाश; तिघे ताब्यात
Uncategorized

घरफोडी करणाऱ्या टोळीचा एमआयडीसी पोलिसांकडून पर्दाफाश; तिघे ताब्यात

August 17, 2026
रेल्वे समोर स्वताला झोकून देत वृद्धाची आत्महत्या
Uncategorized

भुसावळ रेल्वे यार्डात कुजलेल्या अवस्थेत तरुणाचा मृतदेह; आधार कार्डवरून ओळख पटण्याची शक्यता

August 17, 2026
बोदवडमध्ये देशी दारू दुकान फोडून ३९ हजारांचा ऐवज लंपास
1xbet russia

शिक्षणावरून टोमणे; पत्नीच्या गळ्याला उपरण्याचा फास लावून जीवे मारण्याचा प्रयत्न

August 17, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

बोदवडमध्ये देशी दारू दुकान फोडून ३९ हजारांचा ऐवज लंपास

पाचोऱ्यात घरफोडी; ९१ हजारांचा ऐवज लंपास

August 17, 2026
घरफोडी करणाऱ्या टोळीचा एमआयडीसी पोलिसांकडून पर्दाफाश; तिघे ताब्यात

घरफोडी करणाऱ्या टोळीचा एमआयडीसी पोलिसांकडून पर्दाफाश; तिघे ताब्यात

August 17, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon