• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

रक्तदानातून हिरालालजी जैन यांच्या स्मृतींना अभिवादन

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
April 9, 2026
in जैन कंपनी, 1xbet russia, casino, mostbet az 90, mostbet azerbaijan, mostbet kirish, mostbet ozbekistonda, pagbet brazil, PinUp apk, slot, vulkan vegas De login, Vulkan Vegas Germany, खान्देश, जळगाव, नवी दिल्ली, भारत, महाराष्ट्र, मुंबई
0
अहिंसक समाज निर्मितीसाठी व्यापक प्रयत्नांची गरज

जैन इरिगेशनमध्ये ३१९ सहकाऱ्यांचे रक्तदान

जळगाव (प्रतिनिधी) – सामाजिक बांधिलकीची परंपरा जपत जैन इरिगेशन सिस्टिम्स लिमिटेडतर्फे संस्थापक अध्यक्ष भवरलालजी जैन यांचे वडील स्व. हिरालालजी जैन (बाबा) यांच्या ३६ व्या स्मृतिदिनानिमित्त कंपनीच्या विविध आस्थापनांमध्ये रक्तदान शिबिरांचे आयोजन करण्यात आले होते. देशभरातील विविध प्रकल्पांमध्ये आयोजित या उपक्रमात सहकाऱ्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवत एकूण ३१९ रक्तदात्यांनी रक्तदान करून सामाजिक जबाबदारीचे भान जपले.

जळगावातील जैन फूड पार्क येथील दवाखान्याच्यावर असलेल्या सभागृहात आयोजित शिबिराचे उद्घाटन कंपनीचे वरिष्ठ सहकारी प्रदीप सांखला व सुनील गुप्ता यांच्या हस्ते दीपप्रज्वलन तसेच स्व. हिरालालजी जैन यांच्या प्रतिमेच्या पूजनाने करण्यात आले. यावेळी किशोर बाविस्कर, जी. आर. पाटील, राजेश आगिवाल, जी. आर. चौधरी आदी सहकारी उपस्थित होते. शिबिराची सुरुवात संजय पारख यांनी पहिले रक्तदान करून केली. त्यानंतर जी. आर. चौधरी, आशुतोष माळी आदींनीही रक्तदान केले. ऍग्री पार्क, फूड पार्क, एनर्जी पार्क व डिव्हाईन पार्क येथील सहकाऱ्यांनीही उत्साहाने सहभाग नोंदविला.

प्लास्टिक पार्कमधील ज्ञानालय (डेमो हॉल) येथे आयोजित शिबिराचे उद्घाटन डॉ. जनमेजय नेमाडे व राजीव सरोदे यांच्या हस्ते दीपप्रज्वलनाने झाले. यावेळी सी. एस. नाईक, डॉ. ज्ञानेश पाटील, किशोर बोरसे, किशोर सोनार आदी सहकारी उपस्थित होते. प्लास्टिक पार्क, टाकरखेडा टिश्युकल्चर प्लांट फॅक्टरी. (टिश्युकल्चर पार्क), जैन फूड मॉल, कांताई नेत्रालय व कांताई सभागृह येथील सहकाऱ्यांनी रक्तदान केले. जैन प्लास्टिक पार्कमध्ये सर्वाधिक २२४ रक्तदाते, तर जैन फूड पार्कमध्ये ६० सहकाऱ्यांनी रक्तदान केले.

याशिवाय अलवर प्रकल्पात २, बडोदा प्रकल्पात ४, उदमलपेठ प्रकल्पात ६, हैद्राबाद प्रकल्पात १० आणि चित्तूर प्रकल्पात १३ सहकाऱ्यांनी रक्तदान केले. सर्व केंद्रांमधून मिळून एकूण ३१९ बाटल्या रक्ताचे संकलन करण्यात आले. या शिबिरासाठी रक्तसंकलनाची जबाबदारी इंडियन रेडक्रॉस सोसायटी, केशव स्मृती प्रतिष्ठान संचलित माधवराव गोळवलकर स्वयंसेवी रक्तपेढी तसेच शासकीय रुग्णालय, जळगाव यांच्या वैद्यकीय पथकांनी जबाबदारी निभावली. रक्तसंकलन प्रक्रियेत डॉ. मकरंद वैद्य, भानुदास येवलेकर, सौ. उज्वला पाटील, जयेश पाटील, श्रीकांत मुंडे, रामचंद्र पोतदार यांच्यासह संबंधित संस्थांच्या सहकाऱ्यांनी परिश्रम घेतले.

दरवर्षी स्व. हिरालालजी जैन यांच्या स्मृतिदिनानिमित्त जैन इरिगेशनमध्ये रक्तदानाचा उपक्रम राबविला जातो. सहकाऱ्यांनी दिलेल्या रक्तामुळे अनेक गरजू रुग्णांना नवजीवन मिळण्यास मदत होत असल्याने हा उपक्रम कंपनीच्या सामाजिक बांधिलकीचा महत्त्वपूर्ण भाग ठरत असल्याची भावना यावेळी व्यक्त करण्यात आली.


 

 

Tags: https://kesariraj.com/raktdanatun-hiralalji-jain/
Previous Post

अहिंसक समाज निर्मितीसाठी व्यापक प्रयत्नांची गरज

Next Post

जळगाव पेट्रोल पंप अपहार प्रकरण; फरार पीएसआय वाल्मीक वाघ अखेर पोलिसांना शरण

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post
जळगाव पेट्रोल पंप अपहार प्रकरण; फरार पीएसआय वाल्मीक वाघ अखेर पोलिसांना शरण

जळगाव पेट्रोल पंप अपहार प्रकरण; फरार पीएसआय वाल्मीक वाघ अखेर पोलिसांना शरण

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

आर. आर. शाळेजवळ रात्री कोसळलेले निंबाचे झाड हटवले
1xbet russia

आर. आर. शाळेजवळ रात्री कोसळलेले निंबाचे झाड हटवले

July 26, 2026
बहुळा धरणात अनोळखी व्यक्तीचा मृतदेह आढळला
1xbet russia

वड्री येथील दोन दिवसांपासून बेपत्ता असलेल्या व्यक्तीचा विहिरीत मृतदेह आढळला

July 26, 2026
बारी समाज माध्यमिक विद्यालयात लोकमान्य टिळक जयंती उत्साहात साजरी
Uncategorized

बारी समाज माध्यमिक विद्यालयात लोकमान्य टिळक जयंती उत्साहात साजरी

July 26, 2026
रेल्वे समोर स्वताला झोकून देत वृद्धाची आत्महत्या
1xbet russia

धावत्या रेल्वेतून पडल्याने तरुणाचा मृत्यू; वाघूर नदीवरील रेल्वे पुलाजवळ दुर्घटना

July 26, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

आर. आर. शाळेजवळ रात्री कोसळलेले निंबाचे झाड हटवले

आर. आर. शाळेजवळ रात्री कोसळलेले निंबाचे झाड हटवले

July 26, 2026
बहुळा धरणात अनोळखी व्यक्तीचा मृतदेह आढळला

वड्री येथील दोन दिवसांपासून बेपत्ता असलेल्या व्यक्तीचा विहिरीत मृतदेह आढळला

July 26, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon