• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

राज्यात महायुतीने दिले २८६ जागांवर उमेदवार, माघारीनंतर होणार चित्र स्पष्ट

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
October 30, 2024
in खान्देश, जळगाव, महाराष्ट्र
0
राज्यात महायुतीने दिले २८६ जागांवर उमेदवार, माघारीनंतर होणार चित्र स्पष्ट

मालेगाव मध्य, शिवडी मतदारसंघात युतीचा उमेदवार नाही

मुंबई (वृत्तसेवा) :- विधानसभा निडवणुकीसाठी अर्ज दाखल करण्याची मुदत मंगळवारी दि. २९ रोजी संपली असून महायुती व महाआघाडीतील अंतिम जागावाटप समोर आले आहे. महायुती पूर्ण ताकदीने मैदानात उतरली असून २८८ पैकी २८६ जागांवर आपले उमेदवार जाहीर केले आहेत.

काही जागांवर महायुतीतील मित्र पक्षांना पाठिंबा जाहीर केला आहे. मानखुर्द-शिवाजी नगर, आष्टी, मोर्शी या जागांवर महायुतीकडून दोन-दोन उमेदवार देण्यात आले आहेत. महायुतीमध्ये भाजपने १५२, शिंदेंच्या शिवसेनेने ८२ तर राष्ट्रवादीने ५५ जागांवर उमेदवार जाहीर केले आहेत. महायुतीने २८६ मतदारसंघात एकूण २८९ उमेदवार रिंगणात उतरविले आहेत. मात्र शिवडी व मालेगाव मध्य या दोन विधानसभा मतदारसंघात महायुतीने एकही उमेदवार दिलेला नाही.

महायुतीने शिवडीमध्ये उमेदवार न जाहीर करत शिवसेना आणि भाजपने मनसेचे उमेदवार बाळा नांदगावकर यांना अप्रत्यक्ष पाठिंबा दिला आहे. महायुतीने राज ठाकरेंच्या लोकसभेतील बिनशर्त पाठिंब्याची परतफेड या मतदारसंघात उमेदवार न देऊन केली आहे. मानखुर्द शिवाजी नगर, आष्टी आणि मोर्शी या तीन मतदारसंघांमध्ये महायुतीतल्या दोन मित्रपक्षांनी दोन अधिकृत उमेदवार दिले आहेत. मानखुर्द शिवाजीनगरमध्ये राष्ट्रवादीकडून नवाब मलिक यांना अजित पवारांनी उमेदवारी दिली आहे तर शिवसेनेने शिवाजी पाटील यांना रिंगणात उतरवलं आहे. मोर्शीमध्ये भाजपकडून उमेश यावलकर तर राष्ट्रवादीकडून देवेंद्र भुयार यांना तिकीट देण्यात आलं आहे. आष्टीमध्ये भाजपने सुरेश धस यांना तर राष्ट्रवादीने बाळासाहेब आसबे यांना उमेदवारी दिली आहे.

महायुतीच्या सर्व उमेदवारांची यादी

१) अक्कलकुवा – आमशा पाडवी

२) शहादा – राजेश पाडवी

३) नंदूरबार – विजयकुमार गावित

४) नवापुर – भरत गावीत

५) साक्री – मंजुळा गावित

६) धुळे – राम भदाणे

७) धुळे शहर – अनुप अगरवाल

८) सिंदखेडा – जयकुमार रावल

९) शिरपुर – काशीराम पावरा

१०) चोपडा – चंद्रकांत सोनावणे

११) रावेर – अमोल जावळे

१२) भुसावळ – संजय सावकारे१

३) जळगाव शहर – सुरेश भोळे

१४) जळगाव ग्रामीण – गुलाबराव पाटील
१५) अंमळनेर – अनिल पाटील
१६) एरंडोल – अमोल पाटील
१७) चाळीसगाव – मंगेश चव्हाण
१८) पाचोरा – किशोर पाटील
१९) जामनेर – गिरीश महाजन
२०) मुक्ताईनगर – चंद्रकांत पाटील
२१) मलकापूर – चैनसुख संचेती
२२) बुलढाणा – संजय गायकवाड
२३) चिखली – श्वेता महाले
२४) सिंदखेडराजा – शशिकांत खेडेकर
२५) मेहेकर – संजय रायमुळकर
२६) खामगाव – आकाश फुंडकर
२७ ) जळगाव जामोद – संजय कुटे
२८) अकोट – प्रकाश भारसाकले
२९) बाळापुर – बळीराम शिरसकर
३०) अकोला पश्चिम – विजय अगरवाल
३१) अकोला पूर्व – रणधीर सावरकर
३२) मुर्तिजापूर – हरिष पिंपळे
३३) रिसोड – भावना गवळी

३४) वाशिम – शाम खोडे

३५) करंजा – सई डहाके

३६) धामगाव रेल्वे – प्रताप अडसर

३७) बडनेरा – रवि राणा (मित्रपक्ष)

३८) अमरावती शहर – सुलभा खोडके

३९) तिओसा – राजेश वानखडे

४०) दर्यापूर – अभिजित अडसूळ

४१) मेळघाट – केवळराम काळे

४२) अचलपूर – प्रविण तायडे

४३) मोर्शी – उमेश यावलकर (भाजप)- देवेंद्र भुयार (राष्ट्रवादी)

४४) आर्वी – सुमित वानखेडे

४५) देवळी – राजेश बकाने

४६) हिंगणघाट – समीर कुणावार

४७) वर्धा – पंकज भोयर

४८) कटोल – चरणसिंग ठाकूर

४९) सावनेर – आशिष देशमुख

५०) हिंगणा – समीर मेघे

५१) उमरेड – सुधीर पारवे

५२) नागपूर दक्षिण पश्चिम – देवेंद्र फडणवीस

५३) नागपूर दक्षिण – मोहन माते

५४) नागपूर पूर्व – कृष्ण खोपडे

५५) नागपूर मध्य – प्रविण दटके

५६) नागपूर पश्चिम – सुधाकर कोहळे

५७) नागपूर उत्तर – मिलिंद माने

५८) कामठी – चंद्रशेखर बावनकुळे

५९) रामटेक – आशिष जैस्वल

६०) तुमसर – राजु कारेमोरे

६१) भंडारा – नरेंद्र भोंडेकर

६२) साकोली – अविनाश ब्राम्हणकर

६३) अर्जुनी मोरगाव – राजकुमार बडोले

६४) तिरोरा – विजय रहांगदाळे

६५) गोंदिया – विनोद अगरवाल

६६) अमगाव – संजय पुरम

६७) आमरोरी – कृष्णा गजभिये

६८) गडचिरोली – मिलिंद नरोटे

६९) अहेरी – धर्मरावबाबा आत्राम

७०) राजुरा – देवराव भोंगले

७१) चंद्रपूर – किशोर जोरगेवार

७२) बल्लारपूर – सुधीर मुनगंटीवार

७३) ब्रह्मपुरी – कृष्णलाल सहारे

७४) चिमूर – बंटी भांगडीया

७५) वरोरा – करन देवतळे

७६) वनी – संजीवरेड्डी बोडकुरवार

७७) राळेगाव – अशोक उडके

७८) यवतमाळ – मदन येरावार

७९) डिग्रज – संजय राठोड

८०) आर्णी – राजु तोडसाम

८१) पुसद – इंद्रनील नाईक

८२) उमरखेड – किशन वानखेडे

८३) किनवट – भिमराव केराम

८४) खतगाव – बाबुराव कदम कोहळीकर

८५) भोकर – श्रीजया चव्हाण

८६) नांदेड उत्तर – बालाजी कल्याणकर

८७) नांदेड दक्षिण – आनंद तिडके पाटील

८८) लोहा – प्रताप चिखलीकर

८९) नायगाव – राजेश पवार

९०) देगलूर – जितेश अंतापूरकर

९१) मुखेड – तुषार राठोड

९२) बसमत – चंद्रकांत नवघरे

९३) कळंबनोरी – संतोष बांगर

९४) हिंगोली – तानाजी मुटकुळे

९५) जिंतूर – मेघना बोर्डीकर

९६) परभणी – आनंद बरोसे

९७) गंगाखेड – रत्नाकर गुट्टे

९८) पाथरी – निर्मला विटेकर

९९) परतूर – बबनराव लोणीकर

१००) धनसवांगी – हिकमत उढाण

१०१) जालना – अर्जुन खोतकर

१०२) बदनापूर – नारायण कुचे

१०३) भोकरदन – संतोष दानवे

१०४) सिल्लोड – अब्दुल सत्तार

१०५) कन्नड – संजना जाधव

१०६) फुलंब्री – अनुराधा चव्हाण

१०७) संभाजीनगर मध्य – प्रदीप जैस्वाल

१०८) संभाजीनगर पश्चिम – संजय शिरसाठ

१०९) औरंगाबाद पूर्व – अतुल सावे

११०) पैठण – विलास भुमरे

१११) गंगापूर – प्रशांत बंब

११२) वैजापूर – रमेश बोरनारे

११३) नांदगाव – सुहास कांदे

११४) मालेगाव मध्य – महायुतीने उमेदवार दिलेला नाही.

११५) मालेगाव बाह्य – दादा भुसे

११६) बघलान -दिलीप बोरसे

११७) कळवण – नितीन पवार

११८) चंदवड – राहुल आहेर

११९) येवला – छगन भुजबळ

१२०) सिन्नर – माणिकराव कोकाटे

१२१) निफाड – दिलीप कका बनकर

१२२) दिंडोरी – नरहरी झिरवळ

१२३) नाशिक पूर्व – राहुल ढिकले

१२४) नाशिक मध्य – देवयानी फरांदे

१२५) नाशिक पश्चिम – सीमा हिरे

१२६) देवळाली – सरोज अहिरे

१२७) इगतपुरी – हिरामण खोसकर

१२८) डहाणू – विनोद मेढा

१२९) विक्रमगड – हरिश्चंद्र भोये

१३०) पालघर – राजेंद्र गावीत

१३१) बोईसर – विलास तरे

१३२) नालासोपारा – राजन नाईक

१३३) वसई – स्नेहा दुबे

१३४) भिवंडी ग्रामीण – शांताराम मोरे

१३५) शहापूर – दौलत दरोडा

१३६) भिवंडी पश्चिम – महेश चौगुले

१३७) भिवंडी पूर्व – संतोष शेट्टी

१३८) कल्याण पश्चिम – विश्वनाथ भोईर

१३९) मुरबाड – किसन कथोरे

१४०) अंबरनाथ – बालाजी किणीकर

१४१) उल्हासनगर – उत्तमचंद आयलानी
१४२) कल्याण पूर्व – सुलभा गायकवाड
१४३) डोंबिवली – रविंद्र चव्हाण
१४४) कल्याण ग्रामीण – राजेश मोरे
१४५) मीरा भाईंदर – नरेंद्र मेहता
१४६) ओवळा माजिवडा – प्रताप सरनाईक
१४७) कोपरी पाचपाखडी – एकनाथ शिंदे
१४८) ठाणे – संजय केळकर
१४९) मुंब्रा कळवा – नजीब मुल्ला
१५०) ऐरोली – गणेश नाईक
१५१) बेलापूर – मंदा म्हात्रे
१५२) बोरिवली – संजय उपाध्याय
१५३) दहिसर – मनीषा चौधरी
१५४ -मागाठाणे – प्रकाश सुर्वे
१५५) मुलूंड – मिहिर कोटेचा
१५६) विक्रोळी – सुवर्णा करंजे
१५७) भांडुप पश्चिम – अशोक पाटील
१५८) जोगेश्वरी पूर्व – मनीषा वायकर
१५९) दिंडोशी – संजय निरुपम
१६०) कांदिवली पूर्व – अतुल भातखळकर
१६१) चारकोप – योगेश सागर
१६२) मालाड पश्चिम – विनोद शेलार

१६३) गोरेगाव – विद्या ठाकूर
१६४) वर्सोवा – भारती लव्हेकर
१६५) अंधेरी पश्चिम – अमित साटम
१६६) अंधेरी पूर्व – मुरजी पटेल
१६७) विलेपार्ले – पराग आळवणी
१६८) चांदिवली – दिलीप लांडे
१६९) घाटकोपर पश्चिम – राम कदम
१७०) घाटकोपर पूर्व – पराग शाह
१७१) मानखुर्द शिवाजी नगर – शिवाजी उर्फ बुलेट पाटील (शिवसेना), नवाब मलिक(राष्ट्रवादी)
१७२) अणुशक्ती नगर – सना मलिक
१७३) चेंबूर – तुकाराम काते
१७४) कुर्ला – मंगेश कुडाळकर
१७५) कलिना – अमरजीत सिंग
१७६) वांद्रे पूर्व – झीशान सिद्दिकी
१७७) वांद्रे पश्चिम – आशिष शेलार
१७८) धारावी – राजेश खंदारे
१७९) सायन कोळीवाडा – तमिल सेल्वन
१८०) वडाळा – कालिदास कोळंबकर
१८१) माहिम – सदा सरवणकर
१८२) वरळी – मिलिंद देवरा

१८३) शिवडी – उमेदवार दिलेला नाही.
१८४) भायखळा – यामिनी जाधव
१८५) मलबार हिल – मंगलप्रभात लोढा
१८६) मुंबादेवी – शायना एनसी
१८७) कुलाबा – राहुल नार्वेकर
१८८) पनवेल – प्रशांत ठाकूर
१८९) कर्जत – महेंद्र थोरवे
१९०) उरण – महेश बालदी
१९१) पेण – रविंद्र पाटील
१९२) अलिबाग – महेंद्र दळवी
१९३) श्रीवर्धन – आदिती तटकरे
१९४) महाड – भरतशेठ गोगावले
१९५) जुन्नर – अतुल बेनके
१९६) आंबेगाव – दिलीप वळसे पाटील
१९७) खेड आळंदी – दिलीप मोहिते
१९८) शिरुर – माऊली कटके
१९९) दौंड – राहुल कुल
२००) इंदापूर – दत्तात्रय भरणे
२०१) बारामती – अजित पवार
२०२) पुरंदर – विजय शिवतारे
२०३) भोर – शंकर मांडेकर

२०४) मावळ – सुनिल शेळके

२०५) चिंचवड – शंकर जगताप

२०६) पिंपरी – अण्णा बनसोडे

२०७) भोसरी – महेश लांडगे

२०८) वडगाव शेरी – सुनील टिंगरे

२०९) शिवाजीनगर – सिद्धार्थ शिरोळे

२१०) कोथरूड – चंद्रकांत पाटील

२११) खडकवासला – भिमराव तापकीर

२१२) पर्वती – माधुरी मिसाळ

२१३) हडपसर – चेतन तुपे

२१४) पुणे छावणी – सुनिल कांबळे

२१५) कसबा पेठ – हेमंत रासने

२१६) अकोले – किरण लहामाटे

२१७) संगमनेर – अमोल खताळ

२१८) शिर्डी – राधाकृष्ण विखे पाटील

२१९) कोपरगाव – आशुतोष काळे

२२०) श्रीरामपूर – भाऊसाहेब कांबळे

२२१) नेवासा – विठ्ठलराव पाटील

२२२) शेगाव – मोनिका राजाळे

२२३) राहुरी – शिवाजीराव कर्डिले

२२४) पारनेर – काशिनाथ दाते

२२५) अहमदनगर शहर – संग्राम जगताप
२२६) श्रीगोंदा – प्रतिभा पाचपुते
२२७) कर्जत जामखेड – राम शिंदे
२२८) देवराई – विजयसिंह पंडित
२२९) माजलगाव – प्रकाश सोलंके
२३०) बीड – योगेश क्षिरसागर
२३१) आष्टी – सुरेश धस(भाजप), बाळासाहेब आजबे(राष्ट्रवादी)
२३२) कैज – नमिता मुंदडा
२३३) परळी – धनंजय मुंडे
२३४) लातुर ग्रामीण – रमेश कराड
२३५) लातूर शहर – अर्चना चाकूरकर पाटील
२३६) अहमदपूर – बाबासाहेब पाटील
२३७) उदगीर – संजय बनसोडे
२३८) निलंगा – संभाजी पाटील निलंगेकर
२३९) औसा – अभिमन्यू पवार
२४०) उमरगा – ज्ञानराज चौगुले
२४१) तुळजापूर – रणजित सिंह पाटील
२४२) धाराशिव – अजित पिंगळे
२४३) परांडा – तानाजी सावंत
२४४) करमाळा – दिग्विजय बागल
२४५) माढा – मीनल साठे

२४६) बार्शी – राजेंद्र राऊत
२४७) मोहोळ – यशवंत माने
२४८) सोलापूर शहर उत्तर – विजयकुमार देशमुख
२४९) सोलापूर शहर मध्य – देवेंद्र कोठे
२५०) अक्कलकोट – सचिन कल्याणशेट्टी
२५१) सोलापूर दक्षिण – सुभाष देशमुख
२५२) पंढरपूर – समाधान आवताडे
२५३) सांगोला – शहाजी बापु पाटील
२५४) माळशिरस – राम सातपते
२५५) फलटण – सचिन पाटील
२५६) वाई – मकरंद पाटील
२५७) कोरेगाव – महेश शिंदे
२५८) माण – जयकुमार गोरे
२५९) कराड उत्तर – मनोज घोरपडे
२६०) कराड दक्षिण – अतुल भोसले
२६१ पाटण – शंभूराज देसाई
२६२) सातारा – शिवेंद्रसिंहराजे भोसले
२६३) दापोली – योगेश कदम
२६४) गुहागर – राजेश बेंडल
२६५) चिपळूण – शेखर निकम
२६६) रत्नागिरी – उदय सामंत
२६७) राजापूर – किरण सामंत

२६८) कणकवली – नितेश राणे

२६९) कुडाळ मालवण – निलेश राणे

२७०) सावंतवाडी – दीपक केसरकर

२७१) चंदगड – राजेश पाटील

२७२) राधानगरी – प्रकाश आबिटकर

२७३) कागल – हसन मुश्रीफ

२७४) कोल्हापूर दक्षिण – अमोल महाडिक

२७५) करवीर – चंद्रदीप नरके

२७६) कोल्हापूर उत्तर – राजेश क्षिरसागर

२७७) शाहुवाडी – विनय कोरे (जनसुराज्य पक्ष)

२७८) हातकणंगले – अशोकराव माने (जनसुराज्य पक्ष)

२७९) इचलकरंजी – राहुल आव्हाडे

२८०) शिरोळ – राजेंद्र यड्रावकर (राजश्री शाहुविकास आघाडी)

२८१) मिरज – सुरेश खाडे

२८२) सांगली – सुधीर गाडगीळ

२८३) इस्लाम पूर – निशिकांत पाटील

२८४) शिराळा – सत्यजित देशमुख

२८५) पळुस कडेगाव – संग्राम देशमुख

२८६) खानापूर – सुहास बाबर

२८७) तासगाव कवठेमहांकाळ – संजय काका पाटील

२८८) जत – गोपीचंद पडळकर

००००००


 

Tags: #rajyat-mahayutine-dile-286 umedvar news
Previous Post

पुलावरुन उडी घेत तरुणाचा आत्महत्येचा प्रयत्न

Next Post

अज्ञात वाहनाच्या धडकेत प्रौढाचा उपचारादरम्यान मृत्यू

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post
अज्ञात वाहनाच्या धडकेत प्रौढाचा उपचारादरम्यान मृत्यू

अज्ञात वाहनाच्या धडकेत प्रौढाचा उपचारादरम्यान मृत्यू

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

पूर्णा नदीवरील खामखेडा पुलाच्या बांधकाम स्थळाची पाहणी
1xbet russia

पाथरीच्या शिक्षकासह शिरसोलीच्या आरोग्यसेविका, मदतनिसाचे वेतन थांबविले : सीईओंचा दणका

June 30, 2025
पूर्णा नदीवरील खामखेडा पुलाच्या बांधकाम स्थळाची पाहणी
1xbet russia

पूर्णा नदीवरील खामखेडा पुलाच्या बांधकाम स्थळाची पाहणी

June 30, 2025
अल्पवयीन मुलीची विक्री प्रकरणात गुंतागुंत : कोल्हापूरच्या तरुणाकडूनही फिर्याद दाखल !
1xbet russia

अल्पवयीन मुलीची विक्री प्रकरणात गुंतागुंत : कोल्हापूरच्या तरुणाकडूनही फिर्याद दाखल !

June 30, 2025
रावेरला तालुक्यात ३४२ हेक्टर केळीबागा झाल्या उध्वस्त, १५ कोटीपर्यंत नुकसान
1xbet russia

रावेरला तालुक्यात ३४२ हेक्टर केळीबागा झाल्या उध्वस्त, १५ कोटीपर्यंत नुकसान

June 30, 2025

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

पूर्णा नदीवरील खामखेडा पुलाच्या बांधकाम स्थळाची पाहणी

पाथरीच्या शिक्षकासह शिरसोलीच्या आरोग्यसेविका, मदतनिसाचे वेतन थांबविले : सीईओंचा दणका

June 30, 2025
पूर्णा नदीवरील खामखेडा पुलाच्या बांधकाम स्थळाची पाहणी

पूर्णा नदीवरील खामखेडा पुलाच्या बांधकाम स्थळाची पाहणी

June 30, 2025
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon