• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

राज्यस्तरीय पितृवंदन सोहळ्यात यंदा ११ पित्यांचा कृतज्ञ सत्कार ; प्रस्तावांचे आवाहन

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
December 31, 2021
in खान्देश, जळगाव
0

जळगाव जिल्ह्यातील रावेर येथील स्वामी परिवार आणि गर्जना महाराष्ट्र ग्रामीण पत्रकार संघटनेचा उपक्रम

जळगाव ( प्रतिनिधी ) – राज्यस्तरीय पितृवंदन सोहळ्यात यंदा ११ पित्यांचा कृतज्ञ सत्कार केला जाणार आहे. स्वामी परिवार, रावेर आणि गर्जना महाराष्ट्र ग्रामीण पत्रकार संघटनेचा हा उपक्रम असून मार्च महिन्यात आयोजित केल्या जाणाऱ्या या सत्कार सोहळ्यासाठी येत्या फेब्रुवारी अखेरपर्यंत प्रस्ताव पाठविण्याचे आवाहन आयोजकांनी केले आहे , अशी माहिती आज स्वामी परिवाराचे अध्यक्ष रवींद्र पवार व गर्जना महाराष्ट्र ग्रामीण पत्रकार संघटनाचे संस्थापक अध्यक्ष नरेंद्र कदम व जिल्हाध्यक्ष भगवान सोनार यांनी संयुक्त रित्या दिली .

प्रत्येकावर आई- बाबांचे अंनत उपकार आहेत . लेकरांच्या प्रगतीसाठी त्यांनी केलेले कष्ट कुणालाही विसरून चालणार नाही . आई जशी लेकरांना जपते तसेच बाबाही ऊन , पाऊस , वारा अंगावर झेलून खस्ता खात लेकरांना सक्षम बनवतात . गरिबीत लेकरांचे पालन -पोषण आणि शिक्षण करीत त्यांना उच्च्शिक्षित बनवून आपल्या संस्कारांनी समाजात प्रतिष्ठा मिळवून देतात आणि उच्चंपदस्थ बनवतात , कोणत्याच प्रकारची अवहेलना माझ्या बाळाची होवु नये यासाठी आयुष्यभर स्वतः च्या गरजा बाजूला ठेवून आपल्या मुलांचे संगोपन करत असतात, कोणतीच झळ आपल्या मुला-बाळांना लागू देत नाहीत, स्वतः निर्व्यसनी राहत आपल्या मुलांनाही व्यसना पासून लांब ठेवतात , त्याना ऊच्च शिक्षण देवून चांगले संस्कार देवून ऊच्चपदस्थ बनवतात असे बरेच बाबा समाजात आहेत. अशा आदर्शवत पित्यांच्या ऋणातून उतराई होणे कुणालाही कधीच शक्य नाही , तरीही त्यांच्या विषयी कृतार्थतेची जाणीव आपल्यात असावी आणि समाजापुढे त्यांच्या व्रतस्थ जगण्याचा आदर्श जागवला जावा हाच प्रांजळ हेतू या आयोजनाचा असतो . दर ३ वर्षांनी हा पितृवंदन पुरस्कार सोहळा आयोजित केला जात असतो . आई – बाबाना कपडे , शाल , श्रीफळ आणि मानपत्र देऊन मान्यवरांच्या हस्ते त्यांचा यथोचित सत्कार केला जातो .

ज्यांचा असा सन्मान केला जावा असे आई -बाबा किंवा एकल पिता आपल्यालाही ठाऊक असतील तर आयोजकांना त्यांची माहिती देणारे प्रस्ताव आपण पाठवू शकता . त्यासाठी संपर्काची नावे आणि मोबाइल क्रमांक असे आहेत – गजानन पाटील ( जळगाव- ९८५०८९५५१४ ) प्रा. रुपेश पाटील ( रावेर , जळगाव – ८६००६१२६९९ ) , प्रा मेघश्याम नेमाडे ( नाशिक – ९०११८५९१५३ ) , श्रीकांत वालझाडे ( अंबड , नाशिक – ९७६७९५३४६५ ) , सौ प्रभावती गायकवाड ( औंध , पुणे – ८६९८६६४४३० ) , यशवंत वाघरे ( रायगड – ८६९८१७८८३६ ) , सौ कविता पाटील ( ठाणे – ७४९८६१५५४६ ) . या व्यतिरीक्त आपण ravindrapawar73@yahoo.in या मेल वर अथवा ” स्वामी “, प्रशासकीय ईमारत, स्टेशन रोड रावेर तालुका रावेर जिल्हा जळगाव महाराष्ट्र पिन 425508 या पत्त्यावर देखील पाठवू शकतात


 

 

Tags: #bhusaval #jalgaon
Previous Post

कौटुंबिक वादातून चार लेकरांसह आईची विहिरीत उडी !

Next Post

आता खलिस्तान समर्थक दहशतवाद्यांचेही लक्ष्य मुंबई ! ; दक्षतेचा इशारा

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post

आता खलिस्तान समर्थक दहशतवाद्यांचेही लक्ष्य मुंबई ! ; दक्षतेचा इशारा

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

महादेव हॉस्पिटलमध्ये जन्मजात हृदयातील छिद्रावर अत्याधुनिक डीव्हाईस क्लोजर शस्त्रक्रिया यशस्वी
1xbet russia

पर्यावरण संवर्धनाचा संदेश देत केसी पार्कमध्ये भव्य वृक्षारोपण

July 27, 2026
महादेव हॉस्पिटलमध्ये जन्मजात हृदयातील छिद्रावर अत्याधुनिक डीव्हाईस क्लोजर शस्त्रक्रिया यशस्वी
1xbet russia

गोदावरी अभियांत्रिकी महाविद्यालयाचा ’अलुम्नी मीट २०२६’ उत्साहात संपन्न

July 27, 2026
महादेव हॉस्पिटलमध्ये जन्मजात हृदयातील छिद्रावर अत्याधुनिक डीव्हाईस क्लोजर शस्त्रक्रिया यशस्वी
1xbet russia

महादेव हॉस्पिटलमध्ये जन्मजात हृदयातील छिद्रावर अत्याधुनिक डीव्हाईस क्लोजर शस्त्रक्रिया यशस्वी

July 27, 2026
शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील कंत्राटी कर्मचाऱ्यांचे दोन महिन्यांपासून वेतन थकीत
1xbet russia

कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या अप्रशिक्षितपणामुळे रुग्णसेवा कोलमडली; रुग्णांसह डॉक्टर अन् परिचारिका त्रस्त

July 27, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

महादेव हॉस्पिटलमध्ये जन्मजात हृदयातील छिद्रावर अत्याधुनिक डीव्हाईस क्लोजर शस्त्रक्रिया यशस्वी

पर्यावरण संवर्धनाचा संदेश देत केसी पार्कमध्ये भव्य वृक्षारोपण

July 27, 2026
महादेव हॉस्पिटलमध्ये जन्मजात हृदयातील छिद्रावर अत्याधुनिक डीव्हाईस क्लोजर शस्त्रक्रिया यशस्वी

गोदावरी अभियांत्रिकी महाविद्यालयाचा ’अलुम्नी मीट २०२६’ उत्साहात संपन्न

July 27, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon