• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

औद्योगिक भेटीतून राजस्थानच्या औद्योगिक उलाढालीची घेतली माहिती

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
February 13, 2026
in 1xbet russia, casino, mostbet az 90, mostbet azerbaijan, mostbet kirish, mostbet ozbekistonda, pagbet brazil, PinUp apk, slot, vulkan vegas De login, Vulkan Vegas Germany, खान्देश, जळगाव, महाराष्ट्र
0
औद्योगिक भेटीतून राजस्थानच्या औद्योगिक उलाढालीची घेतली माहिती

गोदावरी व्यवस्थापन महाविद्यालयाचा उपक्रम

जळगाव ( प्रतिनिधी ) – गोदावरी व्यवस्थापन महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी आपल्या औद्योगिक भेटीतून राजस्थानच्या औद्योगिक उलाढालीची माहिती घेतली.

राजस्थान येथे शैक्षणिक व औद्योगिक भेट दौर्यांतर्गत राजस्थानी कॉटेज इंडस्ट्रीज, दिव्या स्टोन (जोधपूर) तसेच राजस्थान खादी उद्योग, जयपूर या नामांकित उद्योगांना विद्यार्थ्यांनी भेट दिली. राजस्थानी कॉटेज इंडस्ट्रीज व राजस्थान खादी उद्योग, जयपूर येथे कुर्ता, साडी, पारंपरिक पोशाख, प्रिंटिंग, कलर प्रिंटिंग, डिझाईन कपडा तसेच हँडलूम उत्पादन प्रक्रियेची प्रत्यक्ष माहिती आणि वस्त्रनिर्मितीपासून मॅन्युफॅक्चरिंग, सप्लाय आणि होलसेल स्तरावर चालणार्‍या व्यवसायाची कार्यपद्धती समजावून सांगण्यात आली.  अरावली पर्वतरांगांतील खाणी परिसरात कार्यरत राजस्थानच्या वैशिष्ट्यपूर्ण गुलाबी दगडावर प्रक्रिया व कटिंगचे काम करणाऱ्या दिव्या स्टोन, जोधपूर कंपनीत मार्बल, ब्लॉक्स, टाइल्स, ग्रॅनाईट ब्लॉक्स तसेच स्टोन मॅन्युफॅक्चरिंगच्या विविध टप्पे तसेच खाणीतून दगड काढण्यापासून ते त्यावर प्रक्रिया व कटिंग करून अंतिम उत्पादन तयार होईपर्यंतचा संपूर्ण प्रवास विद्यार्थ्यांनी प्रत्यक्ष पाहिला.याचबरोबर विविध औद्योगिक प्रकल्प, उत्पादन प्रक्रिया, व्यवस्थापन पद्धती तसेच आधुनिक तंत्रज्ञानाची प्रत्यक्ष माहिती मिळवत उद्योगातील तज्ज्ञांशी संवाद साधत विद्यार्थ्यांनी प्रत्यक्ष कामकाज समजून घेतले. शैक्षणिक अभ्यास प्रत्यक्ष अनुभवाशी जोडणे, हा या औद्योगिक भेटीचा मुख्य उद्देश होता. यावेळी गुणवत्ता नियंत्रण, सुरक्षा उपाययोजना तसेच रोजगाराच्या संधींबाबतही विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यात आले.या दौर्यात विद्यार्थ्यांसोबत महाविद्यालयाचे संचालक डॉ. प्रशांत वारके, डॉ. नीलिमा वारके, डॉ. प्राजक्ता पाटील, प्रा. चंद्रकांत डोंगरे तसेच इतर शिक्षकवृंद उपस्थित होते.

 

 

Tags: #jalgaon godavari foundetion #jalgaon #maharashtra #bharat
Previous Post

गोदावरी तंत्रनकेतन येथे मुलींच्या राज्यस्तरीय कबड्डी व खो-खो स्पर्धांचे भव्य आयोजन

Next Post

जळगावात तरुण उद्योजकाची गळफास घेऊन आत्महत्या

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post
जळगावात तरुण उद्योजकाची गळफास घेऊन आत्महत्या

जळगावात तरुण उद्योजकाची गळफास घेऊन आत्महत्या

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

अवैध वाळू वाहतुकीवर कारवाई; साडेचार लाखांच्या मुद्देमालासह ट्रॅक्टर जप्त
1xbet russia

शेताच्या बांधावरून चोपडा तालुक्यातील वढई येथे दोन गटात हाणामारी; ८ जणांवर गुन्हा दाखल

July 5, 2026
शाळेच्या प्रवेशासाठी जाणाऱ्या पित्यावर दुर्दैवी वेळ : एका मुलाचा मृत्यू, दुसरा जखमी
1xbet russia

धरणगावात काळजाचा थरकाप उडवणारा अपघात! चालकाने निष्काळजीपणे ट्रक मागे घेत ७५ वर्षीय वृद्धाला चिरडले

July 5, 2026
अवैध वाळू वाहतुकीवर कारवाई; साडेचार लाखांच्या मुद्देमालासह ट्रॅक्टर जप्त
1xbet russia

चोपडा तालुक्यातील वडी गावात शेताच्या बांधावरून दंगल; शेती अवजारांनी पिता-पुत्रावर जीवघेणा हल्ला, ८ जणांवर गुन्हा दाखल!

July 5, 2026
किरकोळ कारणावरून हॉटेलच्या मॅनेजरला शिवीगाळ करून केली प्रचंड तोडफोड !
1xbet russia

भुसवाळात चालत्या बसमध्ये धाडसी चोरी! ७१ वर्षीय वृद्धाच्या खिशातून ३.६० लाखांचे ९ तोळे सोने लंपास

July 5, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

अवैध वाळू वाहतुकीवर कारवाई; साडेचार लाखांच्या मुद्देमालासह ट्रॅक्टर जप्त

शेताच्या बांधावरून चोपडा तालुक्यातील वढई येथे दोन गटात हाणामारी; ८ जणांवर गुन्हा दाखल

July 5, 2026
शाळेच्या प्रवेशासाठी जाणाऱ्या पित्यावर दुर्दैवी वेळ : एका मुलाचा मृत्यू, दुसरा जखमी

धरणगावात काळजाचा थरकाप उडवणारा अपघात! चालकाने निष्काळजीपणे ट्रक मागे घेत ७५ वर्षीय वृद्धाला चिरडले

July 5, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon