• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

सुरतच्या विमानतळावर शिंदे गटासोबत जळगावचे तिघे आमदार कॅमेरात कैद

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
June 22, 2022
in Uncategorized, जळगाव, महाराष्ट्र
0
सुरतच्या विमानतळावर शिंदे गटासोबत जळगावचे तिघे आमदार कॅमेरात कैद

“एकनाथ शिंदे आमचे गटनेते, त्यांच्या आदेशाप्रमाणे वागत आहोत” आ. किशोर पाटील यांची पहिली प्रतिक्रिया

जळगाव (प्रतिनिधी) : महाराष्ट्राच्या राजकीय भूकंपात जळगाव जिल्ह्यातील तीन आमदार हे एकनाथ शिंदे यांच्या गटासोबत आहेत. गुजरातेतील सुरतच्या विमानतळावरून गुवाहाटीला जाताना तीनही आमदार दिसून आले आहेत. या तीनही आमदारांनी माध्यमांशी बोलण्यास नकार दिला. आमचे गटनेते एकनाथ शिंदे आहेत. त्यांच्या सोबतच आम्ही आहोत, एवढेच पाचोरा येथील आ. किशोर पाटील यांनी सांगितले आहे.

बीबीसी वृत्तवाहिनीने याबाबत बातमी दाखवली आहे. सकाळी एकनाथ शिंदे यांच्यासोबत शिवसेनेचे ३३ आमदार व २ अपक्ष बच्चू कडू व नरेंद्र भोंडेकर आहे. हे सर्व विमानतळावर बसमधून उतरताना दिसत आहेत. त्यांच्याशी माध्यमांनी चर्चा करण्याचा प्रयत्न केला असता गुजरात पोलिसांनी मात्र असहकार्य केले आहे.

या ठिकाणी पाचोर्‍याचे आ.किशोर पाटील यांना विचारले असता, एकनाथ शिंदे आमचे गटनेते आहेत. त्यांनी आम्हाला बोलवले. आम्ही त्यांच्या आदेशाप्रमाणे वागत आहोत. आमची कुठलीच नाराजी नाही, एवढेच ते म्हणत आहेत त एरंडोल-पारोळा मतदार संघाचेआ.चिमणराव पाटील आणि चोपडा मतदार संघाचे आ. लताताई सोनवणे मात्र माध्यमांशी काहीही न बोलता निघून गेले.

महाराष्ट्राच्या राजकीय भूकंपामध्ये तसेच भविष्यात होणाऱ्या बदलांमध्ये जळगावचे तीन आमदार सहभागी असल्याचे स्पष्ट झाले असून त्यांच्या भवितव्याविषयी देखील आता उत्सुकता लागून राहिली आहे. यावेळी माध्यमांशी बोलताना एकनाथ शिंदे म्हणाले की, बाळासाहेबांनी व धर्मवीर आनंद दिघे यांनी आम्हाला हिंदूत्वाची शिकवण दिली आहे. कडवट हिंदुत्व आम्हाला अपेक्षित आहे आणि आम्ही त्याच वाटेवर जात आहोत, एवढीच सावध प्रतिक्रिया आ.शिंदे यांनी दिली आहे.


 

 

Tags: #chimanrav patil #kishor patil #latatai sonwane #jalgaon #parola #chopda #maharashtra #bharat
Previous Post

विधान परिषद निवडणुकीत भाजपाचा विजय

Next Post

पालकमंत्री गुलाबराव पाटील ‘नॉटरिचेबल’ जिल्ह्यात चर्चांना उधाण

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post

पालकमंत्री गुलाबराव पाटील 'नॉटरिचेबल' जिल्ह्यात चर्चांना उधाण

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

जळगाव स्थानिक गुन्हे शाखेची मोठी कामगिरी; १२ तासांत घरफोडीचा गुन्हा उघड
1xbet russia

जळगाव स्थानिक गुन्हे शाखेची मोठी कामगिरी; १२ तासांत घरफोडीचा गुन्हा उघड

June 3, 2026
टायफॉईडमुळे आतड्याला छिद्र ; शस्त्रक्रियेनंतर रुग्णाला नवजीवन
1xbet russia

टायफॉईडमुळे आतड्याला छिद्र ; शस्त्रक्रियेनंतर रुग्णाला नवजीवन

June 3, 2026
मुलाचा पुरलेला मृतदेह अडीच महिन्यांनंतर बाहेर काढला
1xbet russia

मुलाचा पुरलेला मृतदेह अडीच महिन्यांनंतर बाहेर काढला

June 3, 2026
दहिवाळ फाट्याजवळ भीषण अपघात; दोन सख्या बहिणींचा दुर्दैवी अंत
1xbet russia

दहिवाळ फाट्याजवळ भीषण अपघात; दोन सख्या बहिणींचा दुर्दैवी अंत

June 3, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

जळगाव स्थानिक गुन्हे शाखेची मोठी कामगिरी; १२ तासांत घरफोडीचा गुन्हा उघड

जळगाव स्थानिक गुन्हे शाखेची मोठी कामगिरी; १२ तासांत घरफोडीचा गुन्हा उघड

June 3, 2026
टायफॉईडमुळे आतड्याला छिद्र ; शस्त्रक्रियेनंतर रुग्णाला नवजीवन

टायफॉईडमुळे आतड्याला छिद्र ; शस्त्रक्रियेनंतर रुग्णाला नवजीवन

June 3, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon