• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

विधान परिषदेच्या जागांवर महायुतीतून लागणार कोणाची वर्णी ?

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
April 28, 2026
in 1xbet russia, casino, mostbet az 90, mostbet azerbaijan, mostbet kirish, mostbet ozbekistonda, pagbet brazil, PinUp apk, slot, vulkan vegas De login, Vulkan Vegas Germany, खान्देश, जळगाव, महाराष्ट्र
0
विधान परिषदेच्या जागांवर महायुतीतून लागणार कोणाची वर्णी ?

भाजपची यादी गुरुवारी : सेनेच्या यादीत जळगावचे प्रतापराव पाटील ?

जळगाव (प्रतिनिधी) : आगामी विधानपरिषद निवडणुकीच्यानिमित्ताने महाराष्ट्रातील राजकारणात रंगत निर्माण झाली आहे. विधान परिषदेच्या ९ जागांसाठी येत्या १२ मे रोजी निवडणूक होणार आहे. या ९ जागांपैकी भाजपच्या वाट्याला पाच जागा येणार आहेत. तर शिवसेना शिंदे गटाकडे २, राष्ट्रवादी अजित पवार गटाकडे १ व उद्धवसेनेकडे १ जागा आहे. यात सेनेच्या कोट्यात एकनाथ शिंदेंच्या आदेशाने जळगावातून प्रतापराव पाटील यांचे नाव येण्याची शक्यता राजकीय वर्तुळात वर्तवली जात आहे.

काही दिवसांपूर्वी महाराष्ट्रातील भाजपच्या कोअर कमिटीने तब्बल ३० जणांच्या नावांची यादी दिल्लीतील पक्षश्रेष्ठींकडे पाठवली होती. मात्र, ही यादी पाहिल्यानंतर दिल्लीतील वरिष्ठांनी या यादीमधील अर्धी नावे काढून पुन्हा सुधारित यादी पाठवण्यास सांगितले होते. त्यानुसार आता महाराष्ट्र भाजपने विधानपरिषद निवडणुकीसाठी १४ जणांच्या नावांची सुधारित यादी पुन्हा दिल्लीला पाठवली आहे.

विधानपरिषद निवडणुकीत उमेदवारी मिळावी, यासाठी भाजपमध्ये सध्या प्रचंड रस्सीखेच सुरु आहे. खबरदारीचा उपाय म्हणून भाजपने आता उमेदवारी अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशी म्हणजे ३० एप्रिललाच उमेदवारी यादी जाहीर करण्याचा निर्णय घेतला आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, विधानपरिषदेसाठी मुंबई वगळता राज्यातील पाच विभागांमधून संधी दिली जाणार आहे. पक्षातील जुन्या आणि सर्वसामान्य कार्यकर्त्यांना संधी मिळणार असल्याची सूत्रांची माहिती आहे.

दरम्यान, विधानपरिषदेसाठीच्या १४ उमेदवारांची नावे दिल्लीला पाठवल्यानंतर स्वत: प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण हेदेखील दिल्लीला रवाना झाले आहेत. आता दिल्लीत भाजपच्या केंद्रीय नेत्यांशी चर्चा करुन ५ उमेदवारांची नावं निश्चित करतील. पुढील काही तासांमध्ये भाजपची विधानपरिषद उमेदवारांची यादी अंतिम होण्याची शक्यता आहे.

भाजपचे विधानपरिषद निवडणुकीतील संभाव्य उमेदवार कोण?

भाजपने लोकसभा आणि विधानसभा निवडणूकीत पराभूत झालेल्यांना विधानपरिषदेवर संधी द्यायची नाही, असे धोरण स्वीकारल्याची माहिती आहे. याउलट संघटनेत काम करणाऱ्या नव्या चेहऱ्यांना आणि जातीय समीकरणे साधणाऱ्या उमेदवारांना संधी देण्याचे भाजपने घेतला होता. त्यानुसार, माधवी नाईक, डॉ. उपेंद्र कोठेकर, मनोज कोटक, केशव उपाध्ये, रवी अनासपुरे, राजेश पांडे, दयाशंकर तिवारी, राम सातपुते, रणजितसिंह निंबाळकर, संजय काका पाटील, विवेक कोल्हे, जगदीश मुळीक, प्रमोद जठार, संजय केणेकर, अर्चना पाटील चाकूरकर, दादाराव केचे, संजय भेंडे यांची नावं उमेदवारीच्या शर्यतीत आहेत.


 

 

Previous Post

‘एक लाखाचे पाच लाख’ देण्याचे आमिष : व्यापाऱ्याला सव्वा पाच लाखांचा गंडा

Next Post

जळगाव बाजार समितीत राजकीय भूकंप; सभापती सुनील महाजन यांच्यावर अवघ्या ८ महिन्यातच अविश्वास ठराव

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post
जळगाव बाजार समितीत राजकीय भूकंप; सभापती सुनील महाजन यांच्यावर अवघ्या ८ महिन्यातच अविश्वास ठराव

जळगाव बाजार समितीत राजकीय भूकंप; सभापती सुनील महाजन यांच्यावर अवघ्या ८ महिन्यातच अविश्वास ठराव

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

कनिष्ठ सहाय्यक ६०० रुपयांची लाच घेताना लाचलुचपतच्या जाळ्यात
Uncategorized

कनिष्ठ सहाय्यक ६०० रुपयांची लाच घेताना लाचलुचपतच्या जाळ्यात

July 30, 2026
कंपनीत नोकरी लावून देण्याच्या नावाखाली तरुणाची १० लाखांमध्ये फसवणूक
क्राईम

जळगावात ‘लकी ड्रॉ’च्या आमिषाने महिलेची तब्बल २०.४८ लाखांची फसवणूक

July 30, 2026
लोखंडी  फावड्याने मारहाण केल्याने तरुण गंभीर जखमी
1xbet russia

शेताच्या वादातून तरुणाला काठीने मारहाण; दोघांविरुद्ध गुन्हा

July 30, 2026
जुन्या वादातून विटेने हल्ला; एक जखमी, आरोपीविरुद्ध गुन्हा
1xbet russia

जुन्या वादातून विटेने हल्ला; एक जखमी, आरोपीविरुद्ध गुन्हा

July 30, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

कनिष्ठ सहाय्यक ६०० रुपयांची लाच घेताना लाचलुचपतच्या जाळ्यात

कनिष्ठ सहाय्यक ६०० रुपयांची लाच घेताना लाचलुचपतच्या जाळ्यात

July 30, 2026
कंपनीत नोकरी लावून देण्याच्या नावाखाली तरुणाची १० लाखांमध्ये फसवणूक

जळगावात ‘लकी ड्रॉ’च्या आमिषाने महिलेची तब्बल २०.४८ लाखांची फसवणूक

July 30, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon