• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

जळगाव बाजार समितीत राजकीय भूकंप; सभापती सुनील महाजन यांच्यावर अवघ्या ८ महिन्यातच अविश्वास ठराव

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
April 28, 2026
in 1xbet russia, casino, mostbet az 90, mostbet azerbaijan, mostbet kirish, mostbet ozbekistonda, pagbet brazil, PinUp apk, slot, vulkan vegas De login, Vulkan Vegas Germany, खान्देश, जळगाव, महाराष्ट्र
0
जळगाव बाजार समितीत राजकीय भूकंप; सभापती सुनील महाजन यांच्यावर अवघ्या ८ महिन्यातच अविश्वास ठराव

शामकांत सोनवणे, लक्ष्मण पाटील यांच्यासह १२ संचालक सहलीला

जळगाव ( प्रतिनिधी ) : जळगाव कृषी उत्पन्न बाजार समितीच्या राजकारणात मोठी खळबळ उडाली आहे. ज्या पद्धतीने सुनील महाजन यांनी अवघ्या आठ महिन्यांपूर्वी राजकीय खेळी करत श्यामकांत सोनवणे यांना सभापती पदावरून खाली खेचले होते, त्याच पद्धतीने आता महाजन यांच्याविरुद्ध अविश्वास ठराव दाखल करण्यात आला आहे. यामुळे महाजन यांची खुर्ची धोक्यात आली असून बाजार समितीच्या राजकारणाला पुन्हा एकदा कलाटणी मिळाली आहे.

https://kesariraj.com/wp-content/uploads/2026/04/WhatsApp-Video-2026-04-28-at-17.40.47.mp4

सोमवारी बाजार समितीच्या १८ पैकी १२ संचालकांनी जिल्हाधिकारी रोहन घुगे यांच्याकडे सभापती सुनील महाजन यांच्याविरोधात अविश्वासाचा प्रस्ताव सादर केला. विशेष म्हणजे, या १२ संचालकांमध्ये सभापतींचे अत्यंत जवळचे मानले जाणारे संचालक देखील सहलीवर गेल्याची माहिती समोर आली आहे.

२९ ऑगस्ट २०२५ रोजी श्यामकांत सोनवणे यांना पायउतार करून सुनील महाजन सभापती झाले होते. मात्र, अवघ्या ८ महिन्यांच्या कालावधीतच त्यांच्यावर ही वेळ आली आहे.
पुढील प्रक्रिया आणि राजकीय समीकरणे
विशेष सभा: अविश्वास प्रस्ताव सादर झाल्यानंतर आता जिल्हाधिकाऱ्यांच्या भूमिकेकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. नियमानुसार, जिल्हाधिकारी आता यावर निर्णय घेण्यासाठी बाजार समितीची विशेष सभा बोलवतील. सुनील महाजन यांना आपले पद टिकवण्यासाठी सभेत बहुमत सिद्ध करावे लागेल. जर १२ संचालकांनी आपली भूमिका कायम ठेवली, तर महाजन यांना सभापती पदाचा राजीनामा द्यावा लागेल.

सहलीला गेलेल्या संचालकांमध्ये शामकांत सोनवणे, लक्ष्मण पाटील, मनोज दयाराम चौधरी, पल्लवी देशमुख आदींचा समावेश आहे.

Previous Post

विधान परिषदेच्या जागांवर महायुतीतून लागणार कोणाची वर्णी ?

Next Post

धक्कादायक : नवरीला सासरी घेऊन जाणाऱ्या वाहनाचा जळगावजवळ भीषण अपघात; नववधूसह तिघांचा मृत्यू

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post
धक्कादायक : नवरीला सासरी घेऊन जाणाऱ्या वाहनाचा जळगावजवळ भीषण अपघात; नववधूसह तिघांचा मृत्यू

धक्कादायक : नवरीला सासरी घेऊन जाणाऱ्या वाहनाचा जळगावजवळ भीषण अपघात; नववधूसह तिघांचा मृत्यू

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

गणेश स्थापनेच्या दिवशीच जळगाव शहरात शोककळा; आईसह चार वर्षांच्या मुलाची आत्महत्या
1xbet russia

गणेश स्थापनेच्या दिवशीच जळगाव शहरात शोककळा; आईसह चार वर्षांच्या मुलाची आत्महत्या

September 14, 2026
 गोदावरी अभियांत्रिकी  महाविद्यालय,जळगाव येथे भक्तिमय वातावरणात श्री गणेशाची स्थापना 
1xbet russia

 गोदावरी अभियांत्रिकी  महाविद्यालय,जळगाव येथे भक्तिमय वातावरणात श्री गणेशाची स्थापना 

September 14, 2026
मनपाच्या मानाच्या गणपतीची शिवतीर्थावरून भव्य मिरवणूक; पारंपरिक वेशभूषेत पदाधिकारी व कर्मचाऱ्यांचा जल्लोष
1xbet russia

मनपाच्या मानाच्या गणपतीची शिवतीर्थावरून भव्य मिरवणूक; पारंपरिक वेशभूषेत पदाधिकारी व कर्मचाऱ्यांचा जल्लोष

September 14, 2026
बारी समाज माध्यमिक तथा उच्च माध्यमिक विद्यालयात हिंदी दिवस उत्साहात साजरा..
1xbet russia

बारी समाज माध्यमिक तथा उच्च माध्यमिक विद्यालयात हिंदी दिवस उत्साहात साजरा..

September 14, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

गणेश स्थापनेच्या दिवशीच जळगाव शहरात शोककळा; आईसह चार वर्षांच्या मुलाची आत्महत्या

गणेश स्थापनेच्या दिवशीच जळगाव शहरात शोककळा; आईसह चार वर्षांच्या मुलाची आत्महत्या

September 14, 2026
 गोदावरी अभियांत्रिकी  महाविद्यालय,जळगाव येथे भक्तिमय वातावरणात श्री गणेशाची स्थापना 

 गोदावरी अभियांत्रिकी  महाविद्यालय,जळगाव येथे भक्तिमय वातावरणात श्री गणेशाची स्थापना 

September 14, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!