• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

मुक्ताईनगर तालुक्यातील बेरोजगारीचा प्रश्न पूर्णपणे सोडवणार

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
April 20, 2024
in खान्देश, मुक्ताईनगर, रावेर
0
सस्पेन्स संपला, श्रीराम पाटील भाजपा सोडून राष्ट्रवादीत

राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार श्रीराम पाटील यांचे प्रतिपादन

 मुक्ताईनगर (प्रतिनिधी) : कुऱ्हा काकोडा हा परिसर विकासापासून दुर्लक्षित राहीलेला आहे. या पारिसरात युवकांच्या बेरोजगारीचा मोठा प्रश्न आहे. हा प्रश्न सोडविण्यासाठी या परिसरात मिनी एमआयडीसीच्या माध्यमातून उद्योग उभे करू असे आश्वासन रावेर लोकसभा मतदार संघातील महाविकास आघाडीच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे (शरद पवार  गट) उमेदवार श्रीराम पाटील यांनी दिले.

रावेर मतदार संघातील कुऱ्हाकाकोडा येथे महाविकास आघाडीचे उमेदवार श्रीराम पाटील यांनी मतदारांच्या भेटी घेतल्या. यावेळी ग्रामस्थांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देत विजयी करण्याचा निर्धार व्यक्त  केला. यावेळी संवाद साधताना नागरिकांनी युवकांच्या बेरोजगारीचा प्रश्न मांडला. सर्व समस्या ऐकून घेतल्यावर उमेदवार पाटील यांनी  नागरिकांना या परिसरात उद्योग उभे करण्यासाठी भावी काळात आपले प्रयत्न राहतील असे आश्वासन दिले.

यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) महिला प्रदेशाध्यक्षा रोहिणी खडसे, काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष डॉ जगदीश पाटील, दशरथ कांडेलकर, सरपंच बी. सी. महाजन, संजय पाटील, निलेश पाटील, संतोष बोदडे, दिनेश पाटील यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते. महाविकास आघाडीचे उमेदवार श्रीराम पाटील यांना मुक्ताईनगर मतदार संघातून प्रचंड मताधिक्याने निवडून आणू असे  यावेळी राष्ट्रवादीच्या महिला प्रदेशाध्यक्ष रोहिणी खडसे यांनी सांगितले.

वढोदा,महालखेडा, निमखेडी, सुकळी, अंतुर्ली, दुई या गावात जाऊन नागरिकांशी संवाद साधला. वढोदा येथे उप सरपंच रंजना कोथळकर, इम्रान काझी, रशीद मेम्बर यांच्यासह नागरिकांशी संवाद साधला. अंतुर्ली येथे नागरिकांनी उमेदवार श्रीराम पाटील यांचे स्वागत केले. यावेळी यु. डी. पाटील, निवृत्ती पाटील, ईश्वर राहणे, पवनराजे पाटील, दिनेश पाटील विश्वास पवार यांच्यासह मोठ्या संख्येने ग्रामस्थ उपस्थित होते.

गेल्या दहा वर्षात कुऱ्हाकाकोडा परिसराकडे लोकप्रतिनिधींनी कायम दुर्लक्ष केले असून अशा उमेदवाराला या निवडणुकीत त्यांची जागा दाखवून देऊ असा निर्धार कुऱ्हा परिसरातील नागरिकांनी केला असल्याचे बी. सी. महाजन यांनी मनोगत व्यक्त करताना सांगितले.


 

 

Previous Post

शासकीय खरेदी सुरु न केल्यास ज्वारी उत्पादकांना बसू शकतो 300 कोटींचा फटका

Next Post

उच्चशिक्षित युवकाची गळफास घेऊन आत्महत्या

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post
उच्चशिक्षित युवकाची गळफास घेऊन आत्महत्या

उच्चशिक्षित युवकाची गळफास घेऊन आत्महत्या

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

आहुजा नगरमधील ओपन स्पेसची महापौर दीपमाला काळे यांच्याकडून प्रत्यक्ष पाहणी
1xbet russia

आहुजा नगरमधील ओपन स्पेसची महापौर दीपमाला काळे यांच्याकडून प्रत्यक्ष पाहणी

June 10, 2026
मध्य प्रदेशातील तिघांकडून १२ किलो गांजा जप्त
1xbet russia

दोन कोटींच्या अफू प्रकरणातील राजस्थानचा फरार आरोपी पाचोरा पोलिसांच्या जाळ्यात

June 10, 2026
भुसावळात रविवारी ‘नेवे-वाणी समाज मंडळा’तर्फे बॉक्स क्रिकेट स्पर्धेचे रणशिंग!
1xbet russia

भुसावळात रविवारी ‘नेवे-वाणी समाज मंडळा’तर्फे बॉक्स क्रिकेट स्पर्धेचे रणशिंग!

June 9, 2026
यावल तालुका मोतीबिंदूमुक्त करण्यासाठी विशेष अभियान; गावोगावी नेत्रतपासणी शिबिरे
1xbet russia

महादेव हॉस्पिटल ठरतेय रुग्णांसाठी आशेचे केंद्र ; न्यूरोलॉजी विभागात सर्वाधिक रुग्ण

June 9, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

आहुजा नगरमधील ओपन स्पेसची महापौर दीपमाला काळे यांच्याकडून प्रत्यक्ष पाहणी

आहुजा नगरमधील ओपन स्पेसची महापौर दीपमाला काळे यांच्याकडून प्रत्यक्ष पाहणी

June 10, 2026
मध्य प्रदेशातील तिघांकडून १२ किलो गांजा जप्त

दोन कोटींच्या अफू प्रकरणातील राजस्थानचा फरार आरोपी पाचोरा पोलिसांच्या जाळ्यात

June 10, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon