• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

प्रेयसीचा विवाह करण्यास नकार : गांधली येथील तरुणाची झाडाला गळफास लावून आत्महत्या !

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
August 7, 2025
in 1xbet russia, casino, mostbet az 90, mostbet azerbaijan, mostbet kirish, mostbet ozbekistonda, pagbet brazil, PinUp apk, slot, vulkan vegas De login, Vulkan Vegas Germany, क्राईम, खान्देश, जळगाव, महाराष्ट्र
0
प्रेयसीचा विवाह करण्यास नकार : गांधली येथील तरुणाची झाडाला गळफास लावून आत्महत्या !

अमळनेर शहरातील क्रीडा संकुलाजवळ घटना

अमळनेर (प्रतिनिधी) :- प्रेयसीने विवाह करण्यास नकार दिल्याने आलेल्या नैराश्यातून तालुक्यातील गांधली येथील तरुणाने झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना शहरातील क्रीडा संकुलाच्या शेजारी डुबक्या मारोती रस्त्यावर बुधवारी सकाळी १२ वाजेच्या सुमारास घडली.याप्रकरणी अमळनेर पोलीस स्टेशनला अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

गौरव रवींद्र बोरसे (वय २१, रा. गांधली ता. अमळनेर) असे मयत तरुणाचे नाव आहे. त्याच्या पश्चात आई, वडील असा परिवार आहे. तरुणाने दि. ६ रोजी सकाळी १२ वाजेच्या सुमारास रस्त्यालगत झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केली. गौरवने इन्स्ट्राग्रामवर टाकलेला व्हिडीओ व्हायरल झाला आहे.(केसीएन)व्हिडिओत, गौरवने त्याच्या आईला विनवणी केली आहे की, आई तू माझ्या जाण्यानंतर रडू नको, मी तुझी इच्छा पूर्ण करू शकलो नाही. माझे वडील माझ्यावर पैसे खर्च करायला नाही म्हणायचे. बाप्याला शिकव, मित्रांना आवाहन करताना त्याने सांगितले की मित्रांनो प्रेम करू नका. आपापल्या अभ्यासात लक्ष ठेवा, मी एका मुलीवर प्रेम केले तिने मला नकार दिला, ती विसरून गेली माझे खरे प्रेम आहे मी जीवन संपवत आहे. मी आई वडिलांना सोडून जायला नको, मी जी चूक करत आहे ती तुम्ही करू नका, असे व्हिडिओत म्हट्ले आहे.

वय पूर्ण झाल्यावर गौरवने त्याच्या प्रेयसीला आता आपण लग्न करू असे सांगितले. मात्र तिने स्पष्ट नकार देऊन मी तुला विसरली असे सांगितल्याने त्यांचे वाद झाले आणि थोड्या वेळानंतर त्याने इन्स्ट्राग्राम वर व्हिडीओ टाकला. नंतर झाडाला गळफास घेतला. घटनस्थळी अमळनेर पोलीस स्टेशनचे सहाययक पोलीस निरीक्षक रवींद्र पिंगळे, पोलीस उपनिरीक्षक नामदेव बोरकर, हेडकॉन्स्टेबल विनोद भोई, हेडकॉन्स्टेबल मिलिंद बोरसे, विनोद संदानशिव यांनी भेट देऊन पंचनामा केला. गौरवचे शव विच्छेदनसाठी ग्रामीण रुग्णालयात नेले.  भूषण हेमराज सूर्यवंशी याने खबर दिल्यावरून अमळनेर पोलीस स्टेशनला अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. तपास हेडकॉन्स्टेबल विनोद भोई करीत आहेत.


 

 

Tags: #amlner crime #jalgaon #maharashtra #bharat
Previous Post

नाशिकच्या महिलेची पर्स लांबविणाऱ्या चोरट्यांना सीसीटीव्हीच्या मदतीने पकडले

Next Post

पाचोरा येथे स्मार्ट मीटरविरोधात शिवसेनेचा महावितरण कंपनीवर मोर्चा

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post
पाचोरा येथे स्मार्ट मीटरविरोधात शिवसेनेचा महावितरण कंपनीवर मोर्चा

पाचोरा येथे स्मार्ट मीटरविरोधात शिवसेनेचा महावितरण कंपनीवर मोर्चा

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

शनिपेठ पोलिसांची धडक कारवाई; तीन चोरीच्या मोटारसायकली जप्त
1xbet russia

शनिपेठ पोलिसांची धडक कारवाई; तीन चोरीच्या मोटारसायकली जप्त

August 23, 2026
नेतृत्व नसलेली भाजप ५ वर्ष महापालिकेत टिकणार काय ?
1xbet russia

नेतृत्व नसलेली भाजप ५ वर्ष महापालिकेत टिकणार काय ?

August 22, 2026
अक्षरदीप बहिणाई
जैन कंपनी

अक्षरदीप बहिणाई

August 22, 2026
इंटर्नट्रॅक हॅकेथॉनमध्ये गोदावरी कॉलेजच्या ‘टीम अल्गोनिक्स’चा दिमाखदार
1xbet russia

टीम व्ह्यूअस्त्रचे रोबोटिक्स स्पर्धेत गोदावरी आयएमआरचे यश

August 22, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

शनिपेठ पोलिसांची धडक कारवाई; तीन चोरीच्या मोटारसायकली जप्त

शनिपेठ पोलिसांची धडक कारवाई; तीन चोरीच्या मोटारसायकली जप्त

August 23, 2026
नेतृत्व नसलेली भाजप ५ वर्ष महापालिकेत टिकणार काय ?

नेतृत्व नसलेली भाजप ५ वर्ष महापालिकेत टिकणार काय ?

August 22, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon