• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

प्लॉट घेण्यासाठी विवाहितेचा छळ, चौघांविरुद्ध गुन्हा दाखल

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
October 23, 2023
in क्राईम, खान्देश, जळगाव
0
विवाहितेचा दागिन्यांसाठी छळ ; पतीसह चार जणांविरोधात गुन्हा

जळगाव तालुक्यातील नशिराबाद येथील घटना

जळगाव (प्रतिनिधी) :- घराशेजारी असलेला प्लॉट घेण्यासाठी माहेराहून पैसे न आणल्याने विवाहितेला सासरच्या मंडळींनी मारहाण करीत तिचा छळ करण्यासह जीवेठार मारण्याची धमकी दिली.  याप्रकरणी शनिवार, २१ ऑक्टोबर रोजी नशिराबाद पोलिस ठाण्यात पतीसह सासरच्या मंडळींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

नशिराबाद येथील माहेर असलेल्या सना परवीन रईस शहा याचा विवाह चाळीसगाव शहरातील रईस शहा कादर शहा यांच्याशी झाला. लग्नानंतर सुरूवातीचे सहा महिने विवाहितेला सासरच्या मंडळींनी चांगली वागवणूक दिली. त्यानंतर तिला किरकोळ कारणावरून टोमणे मारणे सुरू केले. त्यांच्या घराच्या शेजारी विक्रीला असलेला प्लॉट घेण्यासाठी माहेरहून पैसे आणण्याची मागणी विवाहितेकडे करण्यात आली. पैसे न आणल्याने विवाहितेला मारहाण, शिवीगाळ करीत जीवेठार मारण्याची धमकी देण्यात आली.

या प्रकरणी विवाहितेने शनिवार, २१ ऑक्टोबर रोजी नशिराबाद पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. त्यावरुन पती रईस शहा कादर शहा, सासू सायराबी कादर शहा (वय ५५), नणंद शमिनाबी कादर शहा (वय २३) व दीर (सर्व रा. चाळीसगाव) यांच्याविरुद्ध नशिराबाद पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सहाय्यक फौजदार हरिष पाटील करीत आहेत.


 

Tags: #jalgaon crime news #jalgaon police #maharashtrahttps://kesariraj.com/plot-ghenyasathi-vivahitecha-chal/
Previous Post

पाचोरा येथील अनिललदादा देशमुख चित्रकला महाविद्यालयाचा कलाशिक्षक प्रशिक्षण वर्ग ए . टी.डी.प्रथम वर्षाचा निकाल  जाहीर

Next Post

किरकोळ वादातून पतीने केलेल्या हल्ल्यात पत्नीची बोटे छाटली गेली !

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post
लोहारीजवळ व्यापाऱ्याला मारहाण करून रोकड व दागिने हिसकावले

किरकोळ वादातून पतीने केलेल्या हल्ल्यात पत्नीची बोटे छाटली गेली !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

“एफआयआर” दाखल होऊनही आरोपी मोकाट, तक्रारदार न्यायाच्या प्रतीक्षेत !
1xbet russia

“एफआयआर” दाखल होऊनही आरोपी मोकाट, तक्रारदार न्यायाच्या प्रतीक्षेत !

July 5, 2025
सुखद बातमी : गिरणा धरणात ४० टक्के जलसाठा
1xbet russia

सुखद बातमी : गिरणा धरणात ४० टक्के जलसाठा

July 5, 2025
शिरसोलीच्या हिराबाई पाटील विद्यालयात वृक्षारोपण कार्यक्रम उत्साहात
1xbet russia

शिरसोलीच्या हिराबाई पाटील विद्यालयात वृक्षारोपण कार्यक्रम उत्साहात

July 5, 2025
गोदावरीत वृक्षदिंडी व पालखीचे आयोजन
1xbet russia

अल्पसंख्याक शाळांमधील मराठी भाषेच्या मानसेवी शिक्षकांना किमान वेतनाची मागणी

July 5, 2025

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

“एफआयआर” दाखल होऊनही आरोपी मोकाट, तक्रारदार न्यायाच्या प्रतीक्षेत !

“एफआयआर” दाखल होऊनही आरोपी मोकाट, तक्रारदार न्यायाच्या प्रतीक्षेत !

July 5, 2025
सुखद बातमी : गिरणा धरणात ४० टक्के जलसाठा

सुखद बातमी : गिरणा धरणात ४० टक्के जलसाठा

July 5, 2025
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon