• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

आसोदा गावात शस्त्राचा धाक दाखवून ३ हजार रुपये लुटले !

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
June 15, 2024
in क्राईम, जळगाव
0
आसोदा गावात शस्त्राचा धाक दाखवून ३ हजार रुपये लुटले !

तालुका पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल

जळगाव (प्रतिनिधी) : तालुक्यातील आसोदा गावात असलेल्या ग्रामपंचायती जवळ एकाला धारदार शस्त्राचा धाक दाखवून खिशातील ३ हजार रुपयांची रोकड जबरी हिसकावून चोरून नेल्याची घटना शुक्रवार १४ जून रोजी सायंकाळी ६ वाजता घडली आहे. या प्रकरणी जळगाव तालुका पोलीस ठाण्यात ३ जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

वैभव विजय सपकाळे (कोळी), कल्पेश निलेश इंगळे (माळी) व दिपक पुंडलिक उर्फ धनराज सपकाळे (कोळी) (तिघे रा. असोदा ता.जळगाव) असे संशयित आरोपींची नावे आहेत. वाल्मीक अंकात बिऱ्हाडे (वय ७२, भोळे नगर, असोदा) परिवारासह वास्तव्याला आहे. शुक्रवार दिनांक १४ जून रोजी सायंकाळी ६ वाजता ते असोदा ग्रामपंचायत जवळ बसले होते. तेव्हा गावातील वैभव विजय सपकाळे (कोळी) हा मोटार सायकलवर वाल्मीक यांच्याजवळ आला.

त्याचेजवळ मोटार सायकलवर गावातील कल्पेश निलेश इंगळे (माळी) व दिपक पुंडलिक उर्फ धनराज सपकाळे (कोळी) असे मागे बसलेले होते. तेव्हा वैभव विजय सपकाळे याने वाल्मीकलां १ हजार रुपयाची मागणी केली. तेव्हा वाल्मीक यांनी माझ्याकडे पैसे नसल्याचे सांगितले.

याचा राग आल्याने कल्पेश निलेश इंगळे (माळी) याने त्याचे पॅन्टच्या कमरेला लपवुन ठेवलेले एक काही तरी मोठे धारधार हत्यार काढले व वाल्मीक यांच्या मानेला लावला. तसेच शिवीगाळ करून धमकी दिली.

वैभव विजय सपकाळे याने वाल्मीक यांच्या खिशातून ३ हजार रुपयांची रोकड काढून हिसकावून घेतले. त्यावेळी सदर ठिकाणाजवळून जाणारे आमचे गावातील शरद पंढरीनाथ नारखेडे यांनी सदरचा प्रकार पाहून सदर तिन्ही लोकांना हे काय करता आहेत असा जाब विचारला. त्यांना देखील संशयित आरोपींनी दिपक पुंडलिक उर्फ धनराज सपकाळे याने तु इथून चालला जा नाहीतर तुला देखील येथेच आडवा पाडू असा दम दिला.

त्यानंतर वाल्मीक बिराडे यांनी जळगाव तालुका पोलिसात तक्रार दिली. त्यानुसार संशयित आरोपी वैभव विजय सपकाळे (कोळी), कल्पेश निलेश इंगळे (माळी) व दिपक पुंडलिक सपकाळे (कोळी) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

असोदा गावात काय चर्चा

काल सायंकाळी झालेली ही सदर घटनेमध्ये एकूण ७० हजारांच्या जवळपास रुपयांची रोकड लांबविली गेली असल्याचे गावामध्ये चर्चा होती. यावेळी बंदुकीचा धाक दाखवून पैसे लुटले आहे.असी जोरदार सर्वत्र चर्चा सुरू होती पण आज तालुका पोलिस स्टेशन मध्ये धारधार शस्त्राने धाक दाखवून फक्त 3 हजार लुटले असी तक्रार दाखल करण्यात आली आहे. याबाबत पुढील पोलीस तपास करीत आहेत.


 

Previous Post

पाचोरा शहरात विवाह झाल्यावर घरी परतताना रेल्वेतून पडून नवरदेवाचा मृत्यू !

Next Post

तरुणाची शेतात झाडाला गळफास लावून आत्महत्या

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post
तरुणाची शेतात झाडाला गळफास लावून आत्महत्या

तरुणाची शेतात झाडाला गळफास लावून आत्महत्या

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

डॉक्टर दिनानिमीत्त तज्ञांचा सत्कार
1xbet russia

सामनेर ग्रामपंचायतच्या उपसरपंचपदी महेंद्र साळुंखे यांची निवड

July 1, 2025
गुन्हेगार सचिन उर्फ टिचुकल्यावर एमपीडीए कायदेअंतर्गत कारवाई
1xbet russia

गुन्हेगार सचिन उर्फ टिचुकल्यावर एमपीडीए कायदेअंतर्गत कारवाई

July 1, 2025
भांडेवाटपासाठी अपॉइंटमेंट प्रणाली लागू, बांधकाम कामगारांना ऑनलाईन नोंदणी आवश्यक
1xbet russia

कृषिदिनानिमित्त कार्यक्रम : शेतकऱ्यांनी सेंद्रिय शेतीकडे वळावे

July 1, 2025
भांडेवाटपासाठी अपॉइंटमेंट प्रणाली लागू, बांधकाम कामगारांना ऑनलाईन नोंदणी आवश्यक
Uncategorized

जाणत्या लेखकांकडून नवलेखकांनी सर्जनशीलतेचा वारसा घ्यावा – राहुल भंडारे

July 1, 2025

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

डॉक्टर दिनानिमीत्त तज्ञांचा सत्कार

सामनेर ग्रामपंचायतच्या उपसरपंचपदी महेंद्र साळुंखे यांची निवड

July 1, 2025
गुन्हेगार सचिन उर्फ टिचुकल्यावर एमपीडीए कायदेअंतर्गत कारवाई

गुन्हेगार सचिन उर्फ टिचुकल्यावर एमपीडीए कायदेअंतर्गत कारवाई

July 1, 2025
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon