• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

पत्नीवर प्राणघातक हल्ला करणाऱ्या पतीला सक्तमजुरीची शिक्षा

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
July 18, 2023
in Uncategorized
0

जळगाव न्यायालयाचा निकाल

जळगाव (प्रतिनिधी) – शहरातील मेहरूण परिसरात पत्नीवर प्राणघातक हल्ला केल्याप्रकरणी पतीला चार वर्षाची सक्तमजुरीची शिक्षा व दंड अशी शिक्षा जळगाव जिल्हा न्यायालयाचे न्यायाधिश शरद पवार यांनी मंगळवारी १८ जुलै रोजी दुपारी २ वाजता सुनावली आहे.

विठ्ठल उर्फ विठ्या आत्माराम नेरकर रा. मेहरूण परिसर, जळगाव असे आरोपीचे नाव आहे. विठ्ठल नेरकर हा पत्नी खातूनबी नेरकर यांच्यासोबत वास्तव्याला होता. त्याला दारू पिण्याची सवय होती, त्यामुळे काहीही कामधंदे न करता तो पत्नीशी वाद घालून मारहाण करत होता. १९ मार्च २०१८ रोजी दुपारी २ वाजता नेरकर दांपत्य आणि त्यांचा मुलगा इस्माईल हे घरी असताना दारू पिण्यावरून पती-पत्नीमध्ये वाद झाला. त्यात विठ्ठलने रागाने मुलगा इस्माईल याला कारण नसताना मारहाण केली. याचा जाब विचारल्यावरून रागाच्या भरात विठ्ठल याने मुलाला मारण्यासाठी पाठलाग केला. त्यावेळी पत्नी खातूनबी यांनी त्याचा रस्ता अडवला होता. त्यामुळे संतापाच्या भरात चाकूने पत्नीवर वार केले होते.

या घटनेत खातूनबी नेरकर या गंभीर जखमी झाल्या होत्या. एमआयडीसी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला होता. हा खटला जळगाव जिल्हा न्यायालयातील सत्र न्यायाधीश शरद पवार यांच्या न्यायालयात चालविण्यात आला. सरकार पक्षातर्फे एकूण ९ साक्षीदार तपासण्यात आले.  यात पत्नी व मुलगा आणि वैद्यकीय अधिकारी यांची साक्ष महत्त्वाची ठरली. मंगळवार १८ जुलै रोजी या खटल्याचे कामकाज झाले. न्यायालयाने विठ्ठल नेरकर याला दोषी ठरवत त्याला १ हजार रुपयाचा दंड आणि ४ वर्षे सश्रम कारावासाची शिक्षा ठोठावली आहे. सरकार पक्षातर्फे सरकारी वकील सुरेंद्र काबरा यांनी काम पाहिले. पैरवी अधिकारी हर्षवर्धन सपकाळे यांनी सहकार्य केले.


 

 

Tags: #jalgavatil patnivar-pranghatak-halla-news
Previous Post

शिंदाड आरोग्य केंद्रासाठी १० पदे भरण्यास मंजुरी

Next Post

पोलीस निरीक्षक नाईकासह खाजगी इसमास एसीबीने पकडले रंगेहाथ

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post

पोलीस निरीक्षक नाईकासह खाजगी इसमास एसीबीने पकडले रंगेहाथ

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

जैन हिल्स येथील जलसंधारण क्षेत्रभेटीतून जल व्यवस्थापनाचा अनुभवला वस्तूपाठ
जळगाव

जैन हिल्स येथील जलसंधारण क्षेत्रभेटीतून जल व्यवस्थापनाचा अनुभवला वस्तूपाठ

October 12, 2026
गांधी रिसर्च फाऊंडेशनची ‘रचनात्मक कार्यक्रम’ विषयावरील तीन दिवसीय राष्ट्रीय परिषद संपन्न
जैन कंपनी

गांधी रिसर्च फाऊंडेशनची ‘रचनात्मक कार्यक्रम’ विषयावरील तीन दिवसीय राष्ट्रीय परिषद संपन्न

October 12, 2026
सनातन विकासाठी नदी संवर्धन महत्त्वाचे – डॉ. राजेंद्र सिंह
जैन कंपनी

सनातन विकासाठी नदी संवर्धन महत्त्वाचे – डॉ. राजेंद्र सिंह

October 12, 2026
फत्तेपूर पोलिसांची मोठी कारवाई; शेतातील कापूस चोरी करणारी टोळी जेरबंद
क्राईम

फत्तेपूर पोलिसांची मोठी कारवाई; शेतातील कापूस चोरी करणारी टोळी जेरबंद

October 12, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

जैन हिल्स येथील जलसंधारण क्षेत्रभेटीतून जल व्यवस्थापनाचा अनुभवला वस्तूपाठ

जैन हिल्स येथील जलसंधारण क्षेत्रभेटीतून जल व्यवस्थापनाचा अनुभवला वस्तूपाठ

October 12, 2026
गांधी रिसर्च फाऊंडेशनची ‘रचनात्मक कार्यक्रम’ विषयावरील तीन दिवसीय राष्ट्रीय परिषद संपन्न

गांधी रिसर्च फाऊंडेशनची ‘रचनात्मक कार्यक्रम’ विषयावरील तीन दिवसीय राष्ट्रीय परिषद संपन्न

October 12, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon