• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

परप्रांतीयांना खोटे रहिवासी दाखले देण्याचा ग्रामसेवकाचा प्रताप

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
October 10, 2023
in Uncategorized
0

आदिवासींमध्ये संताप, प्रांतांना दिले निवेदन

 चंद्रकांत कोळी
रावेर (प्रतिनिधी) :- यावल तालुक्यातील वड्री येथिल तत्कालीन ग्रामसेवक यांनी २६ जानेवारी २०२० मध्ये स्थानिक आदिवासीना अंधारात ठेऊन आसरबारी येथिल परप्रंतियाना ५० वर्षापासून याच गावात राहत असल्याबाबतचे ठराव देऊन  सामुहिक वन हक्क दावे दाखल केल्याच्या विरोधात मंगळवारी निवेदन देण्यात आले.  यामुळे सातपुडयाच्या कुशीतील आदिवासी तडवी भिल्ल समाजात तिव्र संताप व्यक्त केला जात आहे.

वड्री येथील आदिवासी तडवी भिल्ल समाज यांना अंधारात ठेवून तात्कालीन  ग्रामसेवक यांनी २६ जानेवारी २०२० रोजी आम ग्रामसभेमध्ये वड्री धरणालगत असलेली आसराबारी ही वस्ती येथे पन्नास वर्षापासून राहत असल्याबाबत ठराव दिला होता. त्यांचे सामूहिक वन हक्क दावा मिळण्याबाबतच्या ठराव व प्रस्ताव वनविभाग यावल यांचे कडे दिला.  सदर ठराव हा गावातील युवा व समाज बांधवांना अंधारात ठेवून केल्याचे लक्षात आल्यावर व आपल्या हक्कावर  घुसखोर परप्रांतीयांनी हक्क दाखवल्याचे लक्षात आल्यावर येथील युवा मंडळी पेटून उठली.


 

Tags: #chadrakant koli raver newshttps://kesariraj.com/parprantiyanna-khote-dhakhale/
Previous Post

स्वाध्याय भवन येथे होमिओपॅथी शिबीरात ११५ जणांवर उपचार

Next Post

शाळांच्या परिसरातील व्यसन विकणाऱ्या पानटपऱ्या हटवा : जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post

शाळांच्या परिसरातील व्यसन विकणाऱ्या पानटपऱ्या हटवा : जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

डॉक्टर दिनानिमीत्त तज्ञांचा सत्कार
1xbet russia

सामनेर ग्रामपंचायतच्या उपसरपंचपदी महेंद्र साळुंखे यांची निवड

July 1, 2025
गुन्हेगार सचिन उर्फ टिचुकल्यावर एमपीडीए कायदेअंतर्गत कारवाई
1xbet russia

गुन्हेगार सचिन उर्फ टिचुकल्यावर एमपीडीए कायदेअंतर्गत कारवाई

July 1, 2025
भांडेवाटपासाठी अपॉइंटमेंट प्रणाली लागू, बांधकाम कामगारांना ऑनलाईन नोंदणी आवश्यक
1xbet russia

कृषिदिनानिमित्त कार्यक्रम : शेतकऱ्यांनी सेंद्रिय शेतीकडे वळावे

July 1, 2025
भांडेवाटपासाठी अपॉइंटमेंट प्रणाली लागू, बांधकाम कामगारांना ऑनलाईन नोंदणी आवश्यक
Uncategorized

जाणत्या लेखकांकडून नवलेखकांनी सर्जनशीलतेचा वारसा घ्यावा – राहुल भंडारे

July 1, 2025

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

डॉक्टर दिनानिमीत्त तज्ञांचा सत्कार

सामनेर ग्रामपंचायतच्या उपसरपंचपदी महेंद्र साळुंखे यांची निवड

July 1, 2025
गुन्हेगार सचिन उर्फ टिचुकल्यावर एमपीडीए कायदेअंतर्गत कारवाई

गुन्हेगार सचिन उर्फ टिचुकल्यावर एमपीडीए कायदेअंतर्गत कारवाई

July 1, 2025
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon