• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

पारोळा तालुक्यात बालविवाहाचा धक्कादायक प्रकार उघड, पीडिता २ मुलांची आई..!

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
April 18, 2026
in 1xbet russia, casino, mostbet az 90, mostbet azerbaijan, mostbet kirish, mostbet ozbekistonda, pagbet brazil, PinUp apk, slot, vulkan vegas De login, Vulkan Vegas Germany, क्राईम, खान्देश, जळगाव, महाराष्ट्र
0
पारोळ्यातील वसंत जिभाऊनगरमधून युवकाकडून तलवार जप्त

आई-वडील आणि सासरच्या मंडळींसह पतीवर पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल

पारोळा(प्रतिनिधी):- अल्पवयीन असल्याचे माहीत असतानाही मुलीचा बालविवाह लावून दिल्याची आणि त्यानंतर अत्याचार झाल्याची धक्कादायक घटना पारोळा तालुक्यात उघडकीस आली आहे. याप्रकरणी पीडित विवाहितेने दिलेल्या फिर्यादीवरून तिचे आई-वडील, सासू-सासरे आणि पती अशा एकूण ५ जणांविरुद्ध पारोळा पोलीस ठाण्यात गंभीर कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पीडित मुलीचा जन्म १ जून २००९ रोजी झालेला आहे. ती अल्पवयीन असल्याचे माहीत असतानाही, सन २०२१ किंवा २०२२ मध्ये तिचे आई-वडील रा.  भडगाव) यांनी तिचा विवाह भूषण धर्मा जोगी (रा. पारोळा) याच्याशी लावून दिला.

विवाहानंतर पीडिता सासरी राहत असताना, ती अल्पवयीन आहे हे माहीत असूनही पती भूषण जोगी याने तिच्याशी शरीरसंबंध ठेवले. यातून पीडितेने यापूर्वी दोन मुलांना जन्म दिला आहे. बालविवाह आणि त्यानंतर झालेल्या लैंगिक अत्याचारामुळे पीडितेचे शारीरिक व मानसिक शोषण झाल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.

यांच्यावर झाला गुन्हा दाखल
१) सकूबाई निंबा सोनवणे (आई)
२) निंबा भिमराव सोनवणे (वडील)
३) पार्वती धर्मा जोगी (सासू)
४) धर्मा गोरख जोगी (सासरे)
५) भूषण धर्मा जोगी (पती)

हा गुन्हा सुरुवातीला मनमाड पोलीस ठाण्यात शून्य क्रमांकाने दाखल झाला होता, त्यानंतर तो तपासासाठी पारोळा पोलीस ठाण्यात वर्ग करण्यात आला आहे. पारोळा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अशोक पवार यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हा नोंदवण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक अमोल दुकळे करत आहेत. या घटनेमुळे जिल्ह्यात बालविवाहाच्या प्रथेबाबत पुन्हा एकदा खळबळ उडाली आहे.

Tags: parolyat balvivah prakar ughad
Previous Post

मद्यधुंद अवस्थेत इसमाचा दुचाकीवरून पडून मृत्यू : घटनास्थळ लपवण्याचा उद्देशाने हलवला मृतदेह

Next Post

सिव्हिल हॉस्पिटलमधून रिक्षा चोरणारा भामटा जिल्हापेठ पोलिसांच्या जाळ्यात

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post
सिव्हिल हॉस्पिटलमधून रिक्षा चोरणारा भामटा जिल्हापेठ पोलिसांच्या जाळ्यात

सिव्हिल हॉस्पिटलमधून रिक्षा चोरणारा भामटा जिल्हापेठ पोलिसांच्या जाळ्यात

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

तीन तासात दोन चोरीचे गुन्हे उघड करून मुद्देमाल केला हस्तगत
1xbet russia

तीन तासात दोन चोरीचे गुन्हे उघड करून मुद्देमाल केला हस्तगत

April 18, 2026
सिव्हिल हॉस्पिटलमधून रिक्षा चोरणारा भामटा जिल्हापेठ पोलिसांच्या जाळ्यात
1xbet russia

सिव्हिल हॉस्पिटलमधून रिक्षा चोरणारा भामटा जिल्हापेठ पोलिसांच्या जाळ्यात

April 18, 2026
पारोळ्यातील वसंत जिभाऊनगरमधून युवकाकडून तलवार जप्त
1xbet russia

पारोळा तालुक्यात बालविवाहाचा धक्कादायक प्रकार उघड, पीडिता २ मुलांची आई..!

April 18, 2026
केंद्रीय मंत्र्यांच्या मुलीच्या छेडखानीप्रकरणी ७ जणांवर गुन्हा दाखल
1xbet russia

मद्यधुंद अवस्थेत इसमाचा दुचाकीवरून पडून मृत्यू : घटनास्थळ लपवण्याचा उद्देशाने हलवला मृतदेह

April 18, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

तीन तासात दोन चोरीचे गुन्हे उघड करून मुद्देमाल केला हस्तगत

तीन तासात दोन चोरीचे गुन्हे उघड करून मुद्देमाल केला हस्तगत

April 18, 2026
सिव्हिल हॉस्पिटलमधून रिक्षा चोरणारा भामटा जिल्हापेठ पोलिसांच्या जाळ्यात

सिव्हिल हॉस्पिटलमधून रिक्षा चोरणारा भामटा जिल्हापेठ पोलिसांच्या जाळ्यात

April 18, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!