• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

पारोळा तालुक्यात अल्पवयीन मुलीवर अत्याचार

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
October 24, 2026
in क्राईम, खान्देश, जळगाव, महाराष्ट्र
0
पारोळा तालुक्यात अल्पवयीन मुलीवर अत्याचार

सावखेडा होळ येथील तरुणाविरुद्ध गुन्हा दाखल

जळगाव (प्रतिनिधी) : पारोळा तालुक्यातील सावखेडा होळ येथे अल्पवयीन मुलीवर अत्याचार केल्याच्या आरोपावरून एका तरुणाविरुद्ध पारोळा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. लग्नाचे आमिष दाखवून मुलीशी जवळीक साधत तिच्यावर अत्याचार केल्याचा आरोप तक्रारीत करण्यात आला आहे.

पोलिसांच्या गुन्हे अहवालानुसार, पीडित मुलगी अल्पवयीन असून, ती शाळेत जात असताना आरोपी मच्छिंद्र ईश्वर ठाकरे (रा. सावखेडा होळ, ता. पारोळा) याने तिच्याशी ओळख वाढवली. त्यानंतर लग्नाचे आमिष दाखवून तिच्याशी जवळीक साधण्याचा प्रयत्न केला. तक्रारीतील माहितीनुसार,आरोपीने पीडित मुलीला धमकावल्याचाही आरोप करण्यात आला आहे. या प्रकरणी २३ ऑक्टोबर २०२६ रोजी पारोळा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या प्रकरणाचा तपास सहायक पोलीस निरीक्षक योगेश महाजन करीत आहे.

Tags: #parola crime news #jalgaon #maharashtra #bharat
Previous Post

गहू व कापसाचे अवशेष ठरतील शेतकर्‍यांसाठी नैसर्गिक खत; प्रा. सुशील चव्हाण

Next Post

अमळनेरमध्ये घरफोडी; १५ ग्रॅम सोन्याच्या दागिन्यांसह लाखोंचा ऐवज चोरीला

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post
अमळनेरमध्ये घरफोडी; १५ ग्रॅम सोन्याच्या दागिन्यांसह लाखोंचा ऐवज चोरीला

अमळनेरमध्ये घरफोडी; १५ ग्रॅम सोन्याच्या दागिन्यांसह लाखोंचा ऐवज चोरीला

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

अमळनेरमध्ये घरफोडी; १५ ग्रॅम सोन्याच्या दागिन्यांसह लाखोंचा ऐवज चोरीला
क्राईम

अमळनेरमध्ये घरफोडी; १५ ग्रॅम सोन्याच्या दागिन्यांसह लाखोंचा ऐवज चोरीला

October 24, 2026
पारोळा तालुक्यात अल्पवयीन मुलीवर अत्याचार
क्राईम

पारोळा तालुक्यात अल्पवयीन मुलीवर अत्याचार

October 24, 2026
गहू व कापसाचे अवशेष ठरतील शेतकर्‍यांसाठी नैसर्गिक खत; प्रा. सुशील चव्हाण
खान्देश

गहू व कापसाचे अवशेष ठरतील शेतकर्‍यांसाठी नैसर्गिक खत; प्रा. सुशील चव्हाण

October 24, 2026
डॉ. उल्हास पाटील कृषी महाविद्यालय, जळगाव.प्रा. सुशील रंगनाथ चव्हाण(कृषी विस्तार विभाग
खान्देश

डॉ. उल्हास पाटील कृषी महाविद्यालय, जळगाव.प्रा. सुशील रंगनाथ चव्हाण(कृषी विस्तार विभाग

October 24, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

अमळनेरमध्ये घरफोडी; १५ ग्रॅम सोन्याच्या दागिन्यांसह लाखोंचा ऐवज चोरीला

अमळनेरमध्ये घरफोडी; १५ ग्रॅम सोन्याच्या दागिन्यांसह लाखोंचा ऐवज चोरीला

October 24, 2026
पारोळा तालुक्यात अल्पवयीन मुलीवर अत्याचार

पारोळा तालुक्यात अल्पवयीन मुलीवर अत्याचार

October 24, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!