• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

परमबीर सिंग यांच्या मालमत्तेवर ‘टाच’?

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
November 2, 2021
in महाराष्ट्र
0

मुंबई ( वृत्तसंस्था ) – मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग काही दिवसांपासून बेपत्ता आहेत. ते कोठे गेले हे खुद्द यंत्रणांनासुद्धा माहीत नाही त्यांच्या विरोधात ठाणे, मुंबई गुन्हे शाखेकडे गुन्हे दाखल आहेत. सिंग यांच्याविरोधात अदखलपात्र अटक वॉरंट जारी करण्यात आले आता त्यांचे वेतन रोखण्यात आले आहे. दरम्यान, सिंग यांची संपत्ती जप्त केली जाऊ शकते, असे तपास अधिकारी रमेश महाले यांनी सांगितले.

परमबीर सिंग नेपाळला गेल्याचा दावा करण्यात येत होता.काँग्रेस नेते संजय निरुपम यांनी नेपाळमार्गे परमबीर सिंग बेल्जिअमला गेल्याचा दावा केला. त्या संदर्भात महाले म्हणाले की, निरुपम यांनी केलेला दावा खरा असेल तर सिंग यांच्या बेल्जिअम येथील पत्त्यावर नोटीस पाठवली जाऊ शकते. या पूर्वी अशा नोटीस पाठवल्या आहेत. २६/११ च्या दहशतवादी हल्ल्यात ५ आरोपींना पाकिस्तानच्या पत्त्यावर नोटीस पाठवली होती. इंटरपोलच्या माध्यमातून ही नोटीस पाठवण्यात आली. परंतु पाकने आम्हाला काहीच मदत केली नाही. दाऊद, राजन यांनाही परदेशात वॉरंट पाठवलं होतं, असंही महाले यांनी सांगितले.

सीबीआय ही भारताची नोडल एजन्सी म्हणून इंटरपोलचे काम करते. सिंग यांच्या बेल्जिअमच्या पत्यावर नोटीस पाठवायची झाल्यास महाराष्ट्र पोलीस सिंग यांच्याशी संबंधित सर्व कागदपत्रे सीबीआयला सोपावतील. सीबीआयला कागदपत्रे सोपवल्यानंतर बेल्जिअमच्या मूळ भाषेत अनुवाद करण्यात येईल. त्यानंतर ही कागदपत्रे सरकारकडून त्याठिकाणच्या पोलिसांना पाठवण्यात येतील.

सीआरपीसी कलम ८१,८२ नुसार आरोपी सापडत नसेल तर त्याची मालमत्ता जप्त केली जाऊ शकते. परमबीर सिंग यांच्याकडे अनेक घरं आहेत. त्यामुळे वेगवेगळ्या पत्त्यावर वॉरंट कॉपी पाठवली जाईल. दरवाज्यावर ती लावण्यात येईल.पोलीस पंचनामा करतील. परमबीर सिंग मोठे प्रस्थ असल्याने कारवाईची बातमी टीव्ही, ऑनलाईन आणि प्रिंट मीडियातही येईल. त्यामुळे ते कोठेही असले तरी त्यांना ही बातमी समजली आहे असे मानण्यात येईल. निर्धारित तारखेनंतर पोलीस सिंग यांच्या मालमत्तेची जप्तीची मागणी करणारा अर्ज न्यायालयात दाखल करतील.


 

 

Previous Post

अल्पवयीन मुलीचा विनयभंग

Next Post

चाळीसगावात नमो दिवाळी बाजाराचे आज उदघाटन ; आमदार मंगेश चव्हाणांचा पुढाकार

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post

चाळीसगावात नमो दिवाळी बाजाराचे आज उदघाटन ; आमदार मंगेश चव्हाणांचा पुढाकार

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

‘D+’ औद्योगिक धोरणाचा प्रस्ताव तातडीने पुढील मंजुरीसाठी सादर करा — उद्योगमंत्री डॉ. उदय सामंत
Uncategorized

‘D+’ औद्योगिक धोरणाचा प्रस्ताव तातडीने पुढील मंजुरीसाठी सादर करा — उद्योगमंत्री डॉ. उदय सामंत

August 26, 2026
बोदवडमध्ये देशी दारू दुकान फोडून ३९ हजारांचा ऐवज लंपास
1xbet russia

जळगावात बैलांची अवैध वाहतूक रोखली; ४० हजारांचे दोन बैल जप्त

August 26, 2026
बोदवडमध्ये देशी दारू दुकान फोडून ३९ हजारांचा ऐवज लंपास
1xbet russia

धरणगावात ५.१० लाखांची वाळू चोरी उघड; दोन जणांवर गुन्हा

August 26, 2026
स्पिरिटपासून बनावट देशी दारू तयार करणाऱ्या कारखान्यावर राज्य उत्पादन शुल्कची धाड
1xbet russia

स्पिरिटपासून बनावट देशी दारू तयार करणाऱ्या कारखान्यावर राज्य उत्पादन शुल्कची धाड

August 26, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

‘D+’ औद्योगिक धोरणाचा प्रस्ताव तातडीने पुढील मंजुरीसाठी सादर करा — उद्योगमंत्री डॉ. उदय सामंत

‘D+’ औद्योगिक धोरणाचा प्रस्ताव तातडीने पुढील मंजुरीसाठी सादर करा — उद्योगमंत्री डॉ. उदय सामंत

August 26, 2026
बोदवडमध्ये देशी दारू दुकान फोडून ३९ हजारांचा ऐवज लंपास

जळगावात बैलांची अवैध वाहतूक रोखली; ४० हजारांचे दोन बैल जप्त

August 26, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon