• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

पालकमंत्री गुलाबराव पाटील यांचा शेतकऱ्यांनी केला सत्कार

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
October 4, 2024
in जळगाव, महाराष्ट्र
0
पालकमंत्री गुलाबराव पाटील यांचा शेतकऱ्यांनी केला सत्कार

भागपूर सिंचन योजनेच्या प्रस्तावास मंजुरी मिळाल्याबद्दल मानले धन्यवाद

जळगाव (प्रतिनिधी) : पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या पाठपुराव्यामुळे भागपूर उपसा सिंचन योजनेच्या ३ हजार ५५३ कोटींच्या सुधारित प्रस्तावास मंत्रिमंडळाची मंजुरी मिळाली. यामुळे जळगाव तालुक्यातील भागपुर- वावडदासह २५ गावांच्या तसेच जामनेर व पाचोरा तालुक्यांतील शेतकऱ्यांची ३० हजार हेक्टर जमीन ओलिताखाली येणार असल्याने शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. यानिमित्त पालकमंत्री गुलाबराव पाटील यांचा सत्कार करण्यात आला.

यावेळी जिल्हा परिषद माजी सदस्य पवन सोनवणे, बिलवाडी गावाचे लोकनियुक्त सरपंच विनोद पाटील, उपसरपंच धोंडू जगताप, ग्रामपंचायत सदस्य समाधान पाटील, आबा गोपाळ, कार्यकर्ते सोपान पाटील, भरत पाटील व परिसरातील शेतकरी बांधव यांची उपस्थिती लाभली.


 

 

Tags: #gulabrav patil #shivsena #jalgaon #mharashtra #bharat
Previous Post

महात्मा गांधी तत्त्वांमध्ये जग बदलिवण्याची ऊर्जा – पद्मश्री इंद्रा उदयन

Next Post

तरूणाची छताला गळफास घेवून आत्महत्या

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post
तरूणाची छताला गळफास घेवून आत्महत्या

तरूणाची छताला गळफास घेवून आत्महत्या

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

बनावट शालार्थ घोटाळ्यात संजय गरुडांचा चुलतभाऊ जेरबंद
Uncategorized

बनावट शालार्थ घोटाळ्यात संजय गरुडांचा चुलतभाऊ जेरबंद

July 31, 2026
कनिष्ठ सहाय्यक ६०० रुपयांची लाच घेताना लाचलुचपतच्या जाळ्यात
Uncategorized

कनिष्ठ सहाय्यक ६०० रुपयांची लाच घेताना लाचलुचपतच्या जाळ्यात

July 30, 2026
कंपनीत नोकरी लावून देण्याच्या नावाखाली तरुणाची १० लाखांमध्ये फसवणूक
क्राईम

जळगावात ‘लकी ड्रॉ’च्या आमिषाने महिलेची तब्बल २०.४८ लाखांची फसवणूक

July 30, 2026
लोखंडी  फावड्याने मारहाण केल्याने तरुण गंभीर जखमी
1xbet russia

शेताच्या वादातून तरुणाला काठीने मारहाण; दोघांविरुद्ध गुन्हा

July 30, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

बनावट शालार्थ घोटाळ्यात संजय गरुडांचा चुलतभाऊ जेरबंद

बनावट शालार्थ घोटाळ्यात संजय गरुडांचा चुलतभाऊ जेरबंद

July 31, 2026
कनिष्ठ सहाय्यक ६०० रुपयांची लाच घेताना लाचलुचपतच्या जाळ्यात

कनिष्ठ सहाय्यक ६०० रुपयांची लाच घेताना लाचलुचपतच्या जाळ्यात

July 30, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon