• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

पाचोरा तालुक्यात बनावट पार्सलच्या बहाण्याने घरात घुसून दरोडा

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
June 14, 2026
in 1xbet russia, casino, mostbet az 90, mostbet azerbaijan, mostbet kirish, mostbet ozbekistonda, pagbet brazil, PinUp apk, slot, vulkan vegas De login, Vulkan Vegas Germany, क्राईम, खान्देश, जळगाव, महाराष्ट्र
0
पाचोरा तालुक्यात बनावट पार्सलच्या बहाण्याने घरात घुसून दरोडा

बंदुकीचा धाक दाखवत रोख रक्कम लुटली; एक आरोपी अटकेत, दोन साथीदारांचा शोध सुरू

पाचोरा (प्रतिनिधी) – पाचोरा तालुक्यातील शक्तिधाम परिसरात बनावट पार्सल देण्याच्या बहाण्याने घरात प्रवेश करून बंदुकीसारख्या वस्तूचा धाक दाखवत रोख रक्कम लुटल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या प्रकरणी पाचोरा पोलिसांनी तातडीने कारवाई करत एका संशयित आरोपीला अटक केली असून त्याच्या दोन साथीदारांचा शोध सुरू आहे.

पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, १२ जून रोजी दुपारी साडेतीन वाजेच्या सुमारास शक्तिधामजवळील लक्ष्मी आंगण कॉलनी परिसरात ही घटना घडली. फिर्यादी कुसुम एकनाथ मोकळे (वय ४२, रा. सातगाव डोंगरी, ता. पाचोरा) यांच्या घरी एक युवक बॅग घेऊन आला. त्याने “तुमचे अमेझॉनचे पार्सल आले आहे” असे सांगून घरात प्रवेश केला.

घरात गेल्यानंतर त्याने बॅगेतून बंदुकीसारखी दिसणारी वस्तू काढून घरातील सदस्यांना धमकावले. त्यानंतर आणखी दोन साथीदार घरात आले. तिघांनी मिळून कुटुंबीयांना एका ठिकाणी बसवून घरातील सोन्याचे दागिने व पैसे कुठे आहेत याची विचारणा केली.

घरातील सर्व कपाटे आणि सामानाची उलथापालथ केल्यानंतर आरोपींनी कपाटातील पाकिटात ठेवलेली सुमारे ७ हजार ५०० रुपयांची रोख रक्कम तसेच फिर्यादींच्या मुलाच्या शालेय बॅगेतील ७०० रुपये काढून घेतले. त्यानंतर तिघेही घटनास्थळावरून पसार झाले.

सीसीटीव्ही व संशयावरून आरोपीची ओळख

घटनेनंतर फिर्यादींनी दिलेल्या माहितीनुसार, हेल्मेट घातलेल्या आरोपींपैकी एक जण सातगाव परिसरातील चेतन उर्फ जितू भुतेकर असल्याचा संशय व्यक्त करण्यात आला. पोलिसांनी तत्काळ तपास सुरू करून संशयित चेतन उर्फ जितू भुतेकर याला अटक केली.

गुन्हा दाखल; पुढील तपास सुरू

या प्रकरणी पाचोरा पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहितेच्या कलम ३०९(४) अन्वये जबरी चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अटक करण्यात आलेल्या आरोपीची चौकशी सुरू असून फरार दोन साथीदारांचा शोध पोलीस घेत आहेत.

या धाडसी चोरीच्या घटनेमुळे शक्तिधाम व परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून पोलिसांनी नागरिकांना अनोळखी व्यक्तींना घरात प्रवेश देताना खबरदारी घेण्याचे आवाहन केले आहे.


 

 

Tags: pachoryat gharat ghusun daroda
Previous Post

चोपडा तालुक्यात तरुणीवर अत्याचार; आरोपीविरुद्ध बलात्काराचा गुन्हा

Next Post

जळगावात गोल्ड लोन सोडवून दागिने देण्याचे आमिष; सराफा व्यावसायिकाची १८ लाखांची फसवणूक

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post
जळगावात गोल्ड लोन सोडवून दागिने देण्याचे आमिष; सराफा व्यावसायिकाची १८ लाखांची फसवणूक

जळगावात गोल्ड लोन सोडवून दागिने देण्याचे आमिष; सराफा व्यावसायिकाची १८ लाखांची फसवणूक

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

गोदावरी फाउंडेशनच्या आरोग्य संस्थेत डीजेमुक्त गणेशोत्सवाचा संकल्प
1xbet russia

गोदावरी फाउंडेशनच्या आरोग्य संस्थेत डीजेमुक्त गणेशोत्सवाचा संकल्प

September 15, 2026
गोदावरी फाउंडेशनच्या संस्थेत डीजेमुक्त गणेशोत्सवाचा संकल्प
Uncategorized

गोदावरी फाउंडेशनच्या संस्थेत डीजेमुक्त गणेशोत्सवाचा संकल्प

September 15, 2026
गोदावरी इंग्लिश मीडियम सीबीएसई स्कूलमध्ये बाप्पांचे उत्साहात आगमन
1xbet russia

गोदावरी इंग्लिश मीडियम सीबीएसई स्कूलमध्ये बाप्पांचे उत्साहात आगमन

September 15, 2026
जळगावात जुन्या प्रेमसंबंधातून महिलेचे अपहरण करून दगड ठेचून खून
1xbet russia

जळगावात जुन्या प्रेमसंबंधातून महिलेचे अपहरण करून दगड ठेचून खून

September 15, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

गोदावरी फाउंडेशनच्या आरोग्य संस्थेत डीजेमुक्त गणेशोत्सवाचा संकल्प

गोदावरी फाउंडेशनच्या आरोग्य संस्थेत डीजेमुक्त गणेशोत्सवाचा संकल्प

September 15, 2026
गोदावरी फाउंडेशनच्या संस्थेत डीजेमुक्त गणेशोत्सवाचा संकल्प

गोदावरी फाउंडेशनच्या संस्थेत डीजेमुक्त गणेशोत्सवाचा संकल्प

September 15, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon