• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

पाचोऱ्याचा जयदीप पाटीलची बोस्टन विद्यापीठात निवड

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
August 30, 2021
in जळगाव
0

पाचोरा (प्रतिनिधी) – पाचोरा तालुका सहकारी शिक्षण संस्था संचलित गो. से. हायस्कुल मधील दहावीपर्यंत शिक्षण घेतलेला विद्यार्थी जयदीप पाटील याने पुणे येथे अभियांत्रिकी पदवी शिक्षण पूर्ण केल्यानंतर त्याची एम. एस. या उच्च शिक्षणासाठी अमेरिका येथील बोस्टन विद्यापीठात निवड झालेली आहे.

तो ग. स. सोसायटीचे माजी उपाध्यक्ष नवल पाटील यांचा मुलगा आहे. जय पाटील याचा संस्थेचे चेअरमन संजय वाघ यांच्या हस्ते नुकताच सत्कार करण्यात आला. यावेळी संस्थेचे व्हा. चेअरमन विलास जोशी, शालेय समितीचे चेअरमन खलील देशमुख, तांत्रिक विभाग शालेय समिती चेअरमन वासुदेव महाजन, मुख्याध्यापक सुधिर पाटील, उपमुख्याध्यापिका प्रमिला वाघ, पर्यवेक्षक आर. एल. पाटील, एन. आर. ठाकरे, ए. बी. अहिरे, तांत्रिक विभाग प्रमुख एस. एन. पाटील, किमान कौशल्य प्रमुख मनीष बाविस्कर, ज्येष्ठ शिक्षिका एस. एस. पाटील, भडगाव येथील माया देशमुख व विजय भोसले सह शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते. मान्यवरांनी त्याच्या यशाबद्दल कौतुक केले व पुढील उच्च शिक्षणासाठी शुभेच्छा दिल्या आहेत.


 

 

Previous Post

जळगाव राष्ट्रवादीच्या जिल्हा बैठकीत सभागृहातून पाकीटमारी !

Next Post

काही दिवसात मंदिर न उघडल्यास आम्ही स्वतः मंदिराचे दरवाजे उघडू – आ. आकाश फुंडकर

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post

काही दिवसात मंदिर न उघडल्यास आम्ही स्वतः मंदिराचे दरवाजे उघडू - आ. आकाश फुंडकर

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

जळगाव जिल्हा क्रिकेट असोसिएशनच्या वतीने आयोजित JCL T-20 चा रोमांच
जैन कंपनी

जळगाव जिल्हा क्रिकेट असोसिएशनच्या वतीने आयोजित JCL T-20 चा रोमांच

April 23, 2026
 जळगावात प्रतिबंधित सुगंधी तंबाखू आणि पानमसाल्याचा साठा जप्त
1xbet russia

 जळगावात प्रतिबंधित सुगंधी तंबाखू आणि पानमसाल्याचा साठा जप्त

April 23, 2026
पत्रकार वसंतराव जिभाऊ पाटील आता उत्तर महाराष्ट्राचे नेतृत्व करणार
1xbet russia

पत्रकार वसंतराव जिभाऊ पाटील आता उत्तर महाराष्ट्राचे नेतृत्व करणार

April 22, 2026
२६३.८६ कोटींच्या प्रकल्पाने रेल्वे प्रवासाचा वेग वाढणार
1xbet russia

२६३.८६ कोटींच्या प्रकल्पाने रेल्वे प्रवासाचा वेग वाढणार

April 22, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

जळगाव जिल्हा क्रिकेट असोसिएशनच्या वतीने आयोजित JCL T-20 चा रोमांच

जळगाव जिल्हा क्रिकेट असोसिएशनच्या वतीने आयोजित JCL T-20 चा रोमांच

April 23, 2026
 जळगावात प्रतिबंधित सुगंधी तंबाखू आणि पानमसाल्याचा साठा जप्त

 जळगावात प्रतिबंधित सुगंधी तंबाखू आणि पानमसाल्याचा साठा जप्त

April 23, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon