• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

पाचोऱ्याच्या गो.से. हायस्कूल येथे वृक्षारोपणसह गणवेश वाटपाचा कार्यक्रम उत्साहात

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
July 26, 2024
in खान्देश, जळगाव, भारत, महाराष्ट्र
0
पाचोऱ्याच्या गो.से. हायस्कूल येथे वृक्षारोपणसह गणवेश वाटपाचा कार्यक्रम उत्साहात

पाचोरा (प्रतिनिधी) : येथील गो.से. हायस्कूल येथे दि. २३ जुलै रोजी गणवेश वाटप व वृक्षारोपणाचा कार्यक्रम संपन्न झाला. याप्रसंगी संस्थेचे चेअरमन संजय वाघ, व्हाईस चेअरमन व्ही. टी.जोशी, शालेय समिती चेअरमन खलील देशमुख, तांत्रिक विभागाचे चेअरमन वासुदेव महाजन, संस्थेचे ज्येष्ठ संचालक सतीश चौधरी, प्रकाश पाटील, जिजाबाई पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत हा कार्यक्रम संपन्न झाला.

शाळेच्या विविध उपक्रमांना व कार्यक्रमाना सढळ हस्ते मदत करणारे वैद्यकीय, सामाजिक, शैक्षणिक, व व्यावसायिक क्षेत्रातील मान्यवर डॉ. नरेश गवांदे, डॉ. अमोल जाधव, ओम राठी, रवी अग्रवाल, अनुराग भारतिया, योगेश पाटील यांच्या हस्ते गणवेश वाटप व वृक्षारोपण करण्यात आले. संस्थेचे व्हॉइस चेअरमन व्हि.टी. जोशी यांनी संस्थेसाठी ५० वर्षे योगदान दिले त्याबद्दल शालेय समिती चेअरमन खलील देशमुख यांच्या हस्ते त्यांचा स्वागत व सत्कार करण्यात आला.

याप्रसंगी शाळेच्या मुख्याध्यापिका पी.एम. वाघ, उपमुख्याध्यापक एन. आर. ठाकरे, पर्यवेक्षक आर. एल. पाटील, ए.बी.अहिरे, अंजली गोहील, आर.बी.तडवी, तांत्रिक विभागाचे प्रमुख एस. एन. पाटील, किमान कौशल्य विभागाचे प्रमुख मनीष बाविस्कर, ज्येष्ठ शिक्षिका संगीता पाटील, कार्यालयीन प्रमुख अजय सिनकर उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आर. बी. बोरसे यांनी केले.


 

 

Tags: #gosevidyalay #apchora #jalgaon
Previous Post

युवकाची पंख्याला गळफास लावून आत्महत्या

Next Post

जिल्ह्यातील न्यायालयांमध्ये शनिवारी राष्ट्रीय लोक अदालतीचे आयोजन

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post
प्रलंबित न्यायालयीन प्रकरणे निकाली काढण्यासाठी २९ पासून विशेष लोक अदालत

जिल्ह्यातील न्यायालयांमध्ये शनिवारी राष्ट्रीय लोक अदालतीचे आयोजन

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

भरदिवसा सेवानिवृत्त कर्मचाऱ्याची दोन लाखांची रक्कम लांबविली
1xbet russia

भुसावळात घरात घुसून पिस्तुलाचा धाक दाखवत दरोडा; सात जणांविरुद्ध गुन्हा

July 28, 2026
भुसावळात रिक्षाचालकाची गळफास घेऊन आत्महत्या  भुसावळ |
Uncategorized

कर्जाच्या ओझ्याला कंटाळून तरुण शेतकऱ्याची आत्महत्या

July 28, 2026
बोरी नदीपात्रावर पोलिसांचा पहाटेचा छापा; अवैध वाळू वाहतुकीचे सहा ट्रॅक्टर जप्त
1xbet russia

बोरी नदीपात्रावर पोलिसांचा पहाटेचा छापा; अवैध वाळू वाहतुकीचे सहा ट्रॅक्टर जप्त

July 28, 2026
बनावट लेटरहेडद्वारे संस्थेचा ताबा मिळविण्याचा प्रयत्न? अॅड. विजय पाटील ताब्यात
1xbet russia

बनावट लेटरहेडद्वारे संस्थेचा ताबा मिळविण्याचा प्रयत्न? अॅड. विजय पाटील ताब्यात

July 28, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

भरदिवसा सेवानिवृत्त कर्मचाऱ्याची दोन लाखांची रक्कम लांबविली

भुसावळात घरात घुसून पिस्तुलाचा धाक दाखवत दरोडा; सात जणांविरुद्ध गुन्हा

July 28, 2026
भुसावळात रिक्षाचालकाची गळफास घेऊन आत्महत्या  भुसावळ |

कर्जाच्या ओझ्याला कंटाळून तरुण शेतकऱ्याची आत्महत्या

July 28, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon