• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

बापाच्या प्रचारासाठी लेकरं सरसावली !

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
November 11, 2024
in Uncategorized, जळगाव
0
बापाच्या प्रचारासाठी लेकरं सरसावली !

डॉ. प्रियंका पाटील सुमित पाटील यांनी पालथा घातला मतदारसंघ ; किशोर पाटील यांना वाढता प्रतिसाद

भडगाव ;- सध्या विधानसभा निवडणुकीचा ज्वर वाढत चालला आहे. पाचोरा-भडगाव मतदारसंघात आमदार किशोर पाटील यांचा मुलगा सुमित व लेक डाॅ.प्रियंका पाटील यांनी वडिलांसाठी मतदारसंघ पालथा घातला आहे. दोन्ही दोन्ही तालुक्यातील प्रत्येक गावात प्रचार फेरी पुर्ण केली आहे. त्यांना प्रचारात प्रचंड प्रतिसाद मिळाल्याचे चित्र पहावयास मिळत आहे. पाचोरा-भडगाव मतदार संघात राजकीय वातावरण प्रचंड तापलेले आहे. सर्वच उमेदवार मतदारसंघ पायाखाली घालत आहे. मात्र त्यात आमदार तथा महायुतीचे उमेदवार आप्पा पाटील यांची लेक डाॅ.प्रियंका पाटील व पुत्र सुमित पाटील याने मतदारसंघ पिंजून काढला.

डाॅ.प्रियंका पाटलांनी पाचोरा तालुका काढला पिंजून

आमदार किशोर पाटील यांची कन्या डाॅ.प्रियंका पाटील यांनी 18 तारखेपासून हरेश्वर पिंपळगाव येथून प्रचाराचा शुभारंभ केला. त्यानंतर संपुर्ण पाचोरा तालुका 21 दिवसात त्यांनी घरोघर पिंजून काढून बापासाठी मत मागीतले. त्यांना मतदारांकडून उस्फुर्त प्रतिसाद मिळाला. प्रत्येक गावात शेकडोची रॅली निघाल्या. त्यांचे प्रत्येक गावात जंगी स्वागत करण्यात आले. डाॅ.प्रियंका पाटील म्हणाल्या की मला प्रत्येक गावात मिळालेले प्रेमाने भारावून गेल्याचे सांगीतले. युवा सेनेचे जिल्हाप्रमुख जितेंद्र जैन,जय बारांवकर,जिल्हाप्रमुख विद्यार्थी सेना समवेत सूरज शिंदे,राहुल पाटील ,विशाल पाटील ,समीर शेख ,यश ठाकूर ,सागर महाजन तथा संपूर्ण शहर व ग्रामीण शिवसेना, युवासेना पदाधिकारी त्यांचे युवा सेनेचे सर्व सहकारी प्रचारात सहभागी झाले.

लेकाने भडगाव तालुका घातला पालथा

आमदार किशोर पाटील यांचे पुत्र सुमित ने ही 18 ऑक्टोबर पासून भडगाव तालुक्यात प्रत्येक घरोघरी जाऊन मतदारांचे आशिर्वाद घेतले. त्यांना प्रत्येक गावात प्रचंड प्रतिसाद मिळाला. किशोर आप्पांनी आमच्या गावाचा विकास केला आहे. त्यामुळे आम्ही तुमच्या वडिलांसोबत असल्याचे ग्वाही मतदारांनी दिल्याचे सांगीतले. ग्रामिण भागात त्यांचा शंभर टक्के दौरा पुर्ण झाला असून शहरात दोन दिवसापासुन प्रचाराला प्रारंभ केला आहे. त्याच्यां समवेत पुरुषोत्तम माळी जिल्हा समन्वयक युवासेना निलेश पाटील जिल्हासघटक युवासेना नितीन महाजन उपशहरप्रमुख शिवसेना योगेश सुर्यवंशी तालुका सरचिटणीस युवासेना अनिल महाजन समाधान पाटील जगदीश पाटील स्वप्निल पाटील तालुकासंघटक शिवसेना रविंद्र हिम्मत पाटील राहुल पाटील यांच्यासह युवासेनेच्या पदाधिकार्यानी सहभाग नोंदवला.

लेकरांनी प्रचाराची धुरा घेतली खांद्यावर

आमदार किशोर आप्पा पाटील यांची लेक डाॅ.प्रियंका पाटील व पुत्र सुमित पाटील यांनी या निवडणुकीच्या प्रचाराची धुरा आपल्या खांद्यावर घेतली. तर दुसरीकडे आमदाराच्या पत्नी सुनीता पाटील यांनी पाचोरा शहरात प्रचाराची मोहीम उघडली. डाॅ.प्रियंका पाटील व सुमित पाटील यांना मिळणारा प्रतिसाद हा अभुतपुर्व होता. दोघांनी बापाच्या विजयासाठी स्वत:ला झोकून दिले आहे. आप्पांनी आमच्यापेक्षा मतदारसंघाच्या विकासाला प्राधान्य दिले आहे..ते पुर्ण मतदारसंघाला कुटुंबच मानता त्यामुळे आपण सर्वांनी किशोर आप्पांच्या पाठीमागे भक्कम पणे उभे राहीले पाहीजे असे अवाहन दोघांनी केले आहे.

 

 

 

 


 

 

Previous Post

रांगोळ्या, फुलांच्या पाकळ्यांनी मार्ग सुशोभित करून भगवान नगरात आ. राजूमामा भोळे यांचे भव्य स्वागत

Next Post

प्रभू श्रीरामा,दररोज मिळणारे जनतेवरील प्रेम अखंड राहू दे…

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post
प्रभू श्रीरामा,दररोज मिळणारे जनतेवरील प्रेम अखंड राहू दे…

प्रभू श्रीरामा,दररोज मिळणारे जनतेवरील प्रेम अखंड राहू दे...

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

भरधाव बसने दुचाकीला चिरडले : पत्नी ठार, पती गंभीर !
1xbet russia

खेडी शिवारातून वाळूची अवैध वाहतूक, १७.५० लाखांचा मुद्देमाल जप्त, सात जणांवर गुन्हा

June 28, 2026
तहसीलदार भाऊसाहेब थोरात यांच्या निलंबनासाठी २९ रोजी चोपड्यात जन आंदोलन; जिल्हाधिकाऱ्यांना दिले निवेदन
1xbet russia

तहसीलदार भाऊसाहेब थोरात यांच्या निलंबनासाठी २९ रोजी चोपड्यात जन आंदोलन; जिल्हाधिकाऱ्यांना दिले निवेदन

June 28, 2026
भरदिवसा सेवानिवृत्त कर्मचाऱ्याची दोन लाखांची रक्कम लांबविली
1xbet russia

एसीबीने सील केलेल्या घराचे कुलूप तोडण्याचा प्रयत्न; दोघांना अटक

June 28, 2026
जळगाव शहरात राष्ट्रीय पल्स पोलिओ मोहिमेचा शुभारंभ
1xbet russia

जळगाव शहरात राष्ट्रीय पल्स पोलिओ मोहिमेचा शुभारंभ

June 28, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

भरधाव बसने दुचाकीला चिरडले : पत्नी ठार, पती गंभीर !

खेडी शिवारातून वाळूची अवैध वाहतूक, १७.५० लाखांचा मुद्देमाल जप्त, सात जणांवर गुन्हा

June 28, 2026
तहसीलदार भाऊसाहेब थोरात यांच्या निलंबनासाठी २९ रोजी चोपड्यात जन आंदोलन; जिल्हाधिकाऱ्यांना दिले निवेदन

तहसीलदार भाऊसाहेब थोरात यांच्या निलंबनासाठी २९ रोजी चोपड्यात जन आंदोलन; जिल्हाधिकाऱ्यांना दिले निवेदन

June 28, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon