• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

पाचोरा भडगाव तालुका दुष्काळग्रस्त जाहीर व्हावा

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
November 3, 2023
in पाचोरा
0
पाचोरा भडगाव तालुका दुष्काळग्रस्त जाहीर व्हावा

माजी आमदार दिलीप वाघ यांचे राष्ट्रवादी काँग्रेस तर्फे प्रांत अधिकारी यांना निवेदन

पाचोरा (प्रतिनिधी) – राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी पाचोरा भडगाव तालुक्यातर्फे दोन्ही तालुके दुष्काळग्रस्त जाहीर करावे अशी मागणी प्रांत अधिकारी यांना सह्यांचे निवेदन माजी आमदार दिलीपभाऊ वाघ पि.टी.सी. चेअरमन संजय नाना  वाघ, सामाजिक कार्यकर्ते खलील दादा देशमुख, नितीनदादा तावडे,विकास पाटील, रणजीत पाटील, अझहर खान,राहुल दादा पाटील,हर्षल पाटील,कुणाल पाटील,भूषण सोनवणे, नीमन दादा,संजय परदेशी, मोठाभाऊ पाटील,सुदर्शन सोनवणे, शालीग्राम मालकर,ललित वाघ,भूषण वाघ,विजू आप्पा पाटील, व्हीं एस पाटील सर,शशिकांत वाघ,वासुदेव माळी,अशोक मोरे,डी डी पाटील सर,एन सी तात्या पाटील,प्रकाश बापू पाटील,बी एम पाटील, दीपक पाटील,योगेश पाटील, ए जे महाजन सर, ए बी अहिरे सर,अविनाश सुतार,विनोद पाटील,रघुनाथ पाटील,रवी झवर,सतीश चौधरी,भगवान मिस्तरी,शिवाजी पाटील,भैय्या पाटील, दिगंबर पाटील,अनिल पाटील,किशोर पाटील,आबा पाटील,महेंद्र पाटील,सुरेश पाटील, सत्तार भाई पिंजारी, सय्यद भाई तारीख,सुनील पाटील सर,जमील तडवी,हिरामण काळे,शिवदास तात्या पाटील,कोळी सर,अशोक पाटील,प्रदीप पाटील,संतोष कुटे,सागर अहिरे,हमीद शाह, हारून देशमुख,सचिन पाटील,रवींद्र पाटील, बुरहान तडवी,अनिल वाघ,धर्मा आण्णा,बारकु दादा,श्याम परदेशी,प्रकाश भोसले,राजेंद्र पाटील,संतोष पाटील,सतीश देशमुख,बाबाजी ठाकरे,जनार्दन पाटील,अशोक पाटील,सुनील विठ्ठल पाटील,प्रकाश नाना निकुंभ,गुलाब तडवी,जय सुतार,निलेश पाटील,हरीश पाटील,गौरव शिरसाठ,यांच्या प्रमुख उपस्थितीत देण्यात आले. यापूर्वीही दोन महिन्यापूर्वी पाचोरा भडगाव तालुका दुष्काळग्रस्त घोषित करण्यासंदर्भात निवेदन देण्यात आले होते.पावसाळ्यामध्ये पाऊस उशिरा सुरू झाला होता , समाधानकारक नव्हता शिवाय पाऊस वेळेवर न पडल्याने पिकांना मोठ्या प्रमाणात ताण सहन करावा लागला त्यामुळे शेतकऱ्यांना अपेक्षाप्रमाणे शेतीपासून उत्पादन मिळालेले नाही किंबहुना बऱ्याच ठिकाणी पेरणी व इतर उपाययोजना केलेला खर्च अद्याप पर्यंत आलेला नाही. प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या हलगर्जीपणामुळे , जिल्ह्यातील तीन मंत्री सत्तेत असताना देखील राजकीय नेत्यांच्या अभावामुळे शासनाने नुकतीच जाहीर केलेल्या दुष्काळग्रस्त तालुक्यांमध्ये आपल्या तालुक्यांचा समावेश केलेला नाही. निवेदनावर पाचोरा भडगाव तालुक्यातील हजारो शेतकऱ्यांच्या सह्या होत्या.
आर्थिक आणेवारी,दुष्काळाची तीव्रता, पिक विमा योजना, समाधानकारक नुकसान भरपाई मिळावी, इत्यादी ज्वलंत प्रश्न व पाण्याचा प्रश्न गंभीर होऊ शकतो तरी शासनातर्फे लवकरात लवकर दुष्काळग्रस्त यादीमध्ये दोन्ही तालुके समाविष्ट न केल्यास तीव्र स्वरूपात आंदोलन, मोर्चा, धरणे आंदोलन करण्यात येईल अशी मागणी वजा आवाहन  माजी आमदार दिलीप भाऊ वाघ यांनी केली आहे. शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकातून निघालेल्या रॅलीने पाचोरा शहराचे लक्ष वेधले घोषणांनी पाचोरा शहर दणाणून गेले दोन्ही तालुके दुष्काळ जाहीर करावे अशी मागणी शेतकरी जोरजोराने बोलून दाखवत होते.


 

 

Tags: #pachora rashtrawadi newshttps://kesariraj.com/pachora-bhadgaon-taluka-jahir/
Previous Post

वढोदेला घरफोडी करणाऱ्या एका संशयितास अटक ; गुन्हा दाखल

Next Post

गोदावरी इंग्लिश मिडीयम स्कूलमध्ये नवकल्पना व सर्जनशीलतेवर कार्यशाळा उत्साहात 

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post
गोदावरी इंग्लिश मिडीयम स्कूलमध्ये नवकल्पना व सर्जनशीलतेवर कार्यशाळा उत्साहात 

गोदावरी इंग्लिश मिडीयम स्कूलमध्ये नवकल्पना व सर्जनशीलतेवर कार्यशाळा उत्साहात 

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

महापौरांचा दणका! टॉवर चौकातील जैन मंदिरापुढील अतिक्रमण हटवले
Uncategorized

महापौरांचा दणका! टॉवर चौकातील जैन मंदिरापुढील अतिक्रमण हटवले

March 6, 2026
आकाश त्रिवेदी IAS यादीत ७३ वा एरंडोलच्या सुपुत्राने उज्ज्वल केले जिल्ह्याचे नाव
1xbet russia

आकाश त्रिवेदी IAS यादीत ७३ वा एरंडोलच्या सुपुत्राने उज्ज्वल केले जिल्ह्याचे नाव

March 6, 2026
महिलांसाठी स्वच्छतागृहे, सॅनिटरी नॅपकीन सुविधा उपलब्ध करून द्यावी!
1xbet russia

महिलांसाठी स्वच्छतागृहे, सॅनिटरी नॅपकीन सुविधा उपलब्ध करून द्यावी!

March 6, 2026
वीजबिल वसुलीसह ग्राहकांना सर्वोत्तम सेवा द्या
1xbet russia

वीजबिल वसुलीसह ग्राहकांना सर्वोत्तम सेवा द्या

March 6, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

महापौरांचा दणका! टॉवर चौकातील जैन मंदिरापुढील अतिक्रमण हटवले

महापौरांचा दणका! टॉवर चौकातील जैन मंदिरापुढील अतिक्रमण हटवले

March 6, 2026
आकाश त्रिवेदी IAS यादीत ७३ वा एरंडोलच्या सुपुत्राने उज्ज्वल केले जिल्ह्याचे नाव

आकाश त्रिवेदी IAS यादीत ७३ वा एरंडोलच्या सुपुत्राने उज्ज्वल केले जिल्ह्याचे नाव

March 6, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon