• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

पाचोरा-भडगावातून शिवसेना-उबाठाच्या उमेदवाराला मोठे मताधिक्य मिळणार

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
March 20, 2024
in खान्देश, जळगाव, महाराष्ट्र
0
पाचोरा-भडगावातून शिवसेना-उबाठाच्या उमेदवाराला मोठे मताधिक्य मिळणार

लोकसभा निवडणुकीच्या मेळाव्यात वैशालीताई सुर्यवंशी यांचे प्रतिपादन

पाचोरा (प्रतिनिधी ) :– ”जळगाव लोकसभा मतदारसंघातून विजयी झालेल्या प्रत्येक उमेदवाराला पाचोरा-भडगाव मतदारसंघातून नेहमीच मताधिक्य मिळालेले आहे. यामुळे आता शिवसेना-उबाठा पक्षाच्या वतीने तिकिट हे कुणालाही मिळाले तरी त्याच उमेदवाराला नक्कीच मोठे मताधिक्य मिळणार !” असे प्रतिपादन शिवसेना-उबाठा पक्षाच्या नेत्या वैशालीताई नरेंद्रसिंग सुर्यवंशी यांनी केले. त्या आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर आयोजीत पक्षाच्या मेळाव्यात बोलत होत्या.

सध्या लोकसभा निवडणुकीची धामधूम सुरू असून जळगाव लोकसभा मतदारसंघाची जागा ही शिवसेना-उबाठा पक्षाला मिळणार असून येथून अलीकडेच पक्षात आलेल्या अमळनेर येथील ज्येष्ठ नेत्या ललिताताई पाटील या उमेदवार असतील असे संकेत मिळाले आहेत. या पार्श्‍वभूमीवर, ललिताताई पाटील यांनी पाचोरा येथील पक्षाच्या मध्यवर्ती जनसंपर्क कार्यालयात आज सदिच्छा भेट दिली. याप्रसंगी ललिताताई पाटील यांचे आगमन होताच त्यांचे अतिशय जल्लोषात स्वागत करण्यात आले.

या मेळाव्याला ललिताताई पाटील यांच्या सोबत वैशालीताई सुर्यवंशी, पक्षाचे जिल्हा उपाध्यक्ष उध्दवराव मराठे, अरुण पाटील उपजिल्हाप्रमुख शेतकरी सेना , रमेश बाफना शेतकरी नेते, शरद पाटील तालुकाप्रमुख, बाळू पाटील, राजू काळे, भरत खंडेलवाल, विकास वाघ, सय्यद गफ्फार, संतोष पाटील, हरिभाऊ पाटील, संजय चौधरी, राकेश सोनवणे, अरुण तांबे, पप्पू जाधव, अभिषेक खंडेलवाल, हरीश देवरे, मनोज चौधरी, जयश्री येवले, सुनिता पाटील, कुंदन पांड्या, संगीता पाटीलसह सर्व पदाधिकारी, शिवसैनिक व कार्यकर्ते उपस्थित होते.आदी मान्यवरांची उपस्थिती होती.

याप्रसंगी वैशालीताई सुर्यवंशी यांनी आपल्या मनोगतातून राज्यातील सत्ताधार्‍यांवर जोरदार टीका केली. त्या म्हणाल्या की, सध्या राज्यात मोठे धाकाचे वातावरण आहे. तरीही अनेक जण याला बळी पडले नाहीत. आम्ही निष्ठेने गेल्या दोन वर्षांपासून लढा देत आहोत आणि पुढे देखील देणार आहोत. खरं तर लोकसभा निवडणूक लढवण्याची माझे वडील स्वर्गीय आर ओ तात्या पाटील यांची खूप इच्छा होती त्यांची ही इच्छा अपूर्ण राहिली. यंदा माझ्या नावाची देखील चर्चा सुरू होती, मात्र मी आधीच विधानसभा लढवण्याची तयारी सुरू केली असून यात यश मिळवणारच आहे. शिवसेना-उबाठा पक्षाच्या माध्यमातून ज्यांनाही तिकिट मिळेल त्यांना पाचोरा आणि भडगाव मतदार संघातील जनता भरभरून मताधिक्य देईल असा आशावाद वैशालीताई सुर्यवंशी यांनी आपल्या मनोगतातून व्यक्त केला.


 

 

Tags: #pachora vaishalitai suryawanshi vadhdivas news #jalgaon #maharashtra #bharathttps://kesariraj.com/pachor-bhadgav-ubhata-matadhikya/
Previous Post

खळबळजनक, भुसावळात आढळला 73 लाखांचा नशेचा ‘मेथाक्वालोन’ पदार्थ

Next Post

नशेचा ‘मेथाक्वालोन’ पदार्थ विक्रीसाठी पुरविणारा तिसरा संशयित अटकेत

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post
नशेचा ‘मेथाक्वालोन’ पदार्थ विक्रीसाठी पुरविणारा तिसरा संशयित अटकेत

नशेचा 'मेथाक्वालोन' पदार्थ विक्रीसाठी पुरविणारा तिसरा संशयित अटकेत

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

जळगाव जिल्हा क्रिकेट असोसिएशनच्या वतीने आयोजित JCL T-20 चा रोमांच
जैन कंपनी

जळगाव जिल्हा क्रिकेट असोसिएशनच्या वतीने आयोजित JCL T-20 चा रोमांच

April 23, 2026
 जळगावात प्रतिबंधित सुगंधी तंबाखू आणि पानमसाल्याचा साठा जप्त
1xbet russia

 जळगावात प्रतिबंधित सुगंधी तंबाखू आणि पानमसाल्याचा साठा जप्त

April 23, 2026
पत्रकार वसंतराव जिभाऊ पाटील आता उत्तर महाराष्ट्राचे नेतृत्व करणार
1xbet russia

पत्रकार वसंतराव जिभाऊ पाटील आता उत्तर महाराष्ट्राचे नेतृत्व करणार

April 22, 2026
२६३.८६ कोटींच्या प्रकल्पाने रेल्वे प्रवासाचा वेग वाढणार
1xbet russia

२६३.८६ कोटींच्या प्रकल्पाने रेल्वे प्रवासाचा वेग वाढणार

April 22, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

जळगाव जिल्हा क्रिकेट असोसिएशनच्या वतीने आयोजित JCL T-20 चा रोमांच

जळगाव जिल्हा क्रिकेट असोसिएशनच्या वतीने आयोजित JCL T-20 चा रोमांच

April 23, 2026
 जळगावात प्रतिबंधित सुगंधी तंबाखू आणि पानमसाल्याचा साठा जप्त

 जळगावात प्रतिबंधित सुगंधी तंबाखू आणि पानमसाल्याचा साठा जप्त

April 23, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon