• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

व्यापाऱ्याच्या ऑनलाईन फसवणुकीप्रकरणी दिल्लीच्या दोघांना अटक

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
June 27, 2024
in क्राईम, खान्देश, जळगाव, महाराष्ट्र
0
व्यापाऱ्याच्या ऑनलाईन फसवणुकीप्रकरणी दिल्लीच्या दोघांना अटक

जळगाव सायबर पोलीस स्टेशनची कारवाई

जळगाव (प्रतिनिधी) : येथील एका व्यापाऱ्याला शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्याच्या नावाखाली ५ लाख ९५ हजार ७५० रुपयांची आर्थिक फसवणूक करण्यात आली होती. याप्रकरणी सायबर पोलीस स्टेशनला दाखल गुन्ह्यांमध्ये पोलिसांनी दोन संशयित आरोपींना दिल्ली येथून अटक केली आहे.

हेमेंद्र राजेंद्र शर्मा (वय ५६ वर्ष, रा. जय नगर, जळगाव) असे फिर्यादीचे नाव आहे. शेअर मार्केटमध्ये रक्कम गुंतवण्यासाठी त्यांना माहिती हवी असल्याने त्यांनी फेसबुकवर राम इन्व्हेस्टमेंट अकॅडमी नावाने जाहिरात पाहिली. त्या जाहिरातीच्या लिंकवर त्यांनी क्लिक केले असता त्यांना एका व्हाट्सअप ग्रुप वर जॉईन करण्यात आले.(केसीएन)त्या ग्रुप वर गुरुराम आणि दिया नावाच्या एडमिनने एक लिंक पाठवली. लिंक वर गेल्यावर शेअर मार्केट संबंधित क्लास घेण्यासाठी सांगण्यात आले होते. तसेच फिर्यादींना संशयित आरोपी यांनी विविध प्रलोभन दिले होते.

त्यानुसार दि. ८ फेब्रुवारी ते ८ एप्रिल २०२४ पर्यंत अनोळखी इसमाने फिर्यादीचा विश्वास संपादन करून शेअर्स खरेदी विक्रीचे प्रशिक्षण देण्याच्या नावाखाली त्यांच्या नावाने इन्स्टिट्यूशनल अकाउंट तयार करण्यास सांगून फिर्यादीला विविध कारणांसाठी आणि चार्जेस नावाखाली एकूण ५ लाख ९५ हजार ७५० रुपये विविध बँक खात्यावरून संशयित आरोपींनी घेऊन आर्थिक फसवणूक केली आहे.(केसीएन)याबाबत सायबर पोलिस स्टेशनला दि. २७ एप्रिल  रोजी गुन्हा दाखल झाला होता. दाखल गुन्ह्यानुसार पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी, अप्पर पोलीस अधीक्षक अशोक नखाते यांच्या मार्गदर्शनाखाली सायबर पोलीस स्टेशनचे निरीक्षक दत्तात्रय निकम यांनी एक पथक तयार केले होते.

या पथकाने दि. २४ जून ते दि. २५ जूनदरम्यान दिल्ली येथे जाऊन सीडीआरच्या माहितीवरून सापळा  रचला. त्यानुसार दिल्लीच्या पटेल नगर भागातून रणजीत सिंग मदन कुमार (वय ४३, रा. जहांगीरपुरा, दिल्ली), प्रवीण कुमार बीरेंद्र शाही (वय ४४, रा.  द्वारका सेक्टर-१९,दक्षिण दिल्ली) या दोघांना ताब्यात घेऊन अटक करण्यात आली आहे. त्यांच्याकडून पंजाब नॅशनल बँकेच्या कागदपत्रात दिलेला व लिंक असलेला मोबाईल फोन, विविध बँकांचे एटीएम कार्ड असे ताब्यात घेण्यात आले आहे.(केसीएन)संशयित आरोपींना गुरुवार दि. २७ जून रोजी जळगाव येथील न्यायालयात हजर करण्यात आले असता त्यांना २ जुलैपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. सदर कारवाई निरीक्षक दत्तात्रय निकम यांच्या मार्गदर्शनाखाली हेड कॉन्स्टेबल वसंत बेलदार, नाईक प्रदीप चौधरी, कॉन्स्टेबल श्रीकांत चव्हाण, ललित नारखेडे, नितीन भालेराव, प्रशांत साळी यांनी केली आहे.


 

Tags: #crime#jalgaonfraud
Previous Post

दैनंदिन आरोग्याची काळजी घेताना आहाराचे महत्व’ या विषयावर कार्यशाळा उत्साहात

Next Post

रेल्वे स्थानकाजवळ धारदार शस्त्राने तरुणावर वार

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post
तरुणावर बंदूक रोखत फायटरने मारून चाकूने वार करीत केले गंभीर

रेल्वे स्थानकाजवळ धारदार शस्त्राने तरुणावर वार

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

जळगावात शासकीय रुग्णालय रामभरोसे, सुरक्षा व्यवस्था चोख नसल्याने प्रश्नचिन्ह !
1xbet russia

जळगावात शासकीय रुग्णालय रामभरोसे, सुरक्षा व्यवस्था चोख नसल्याने प्रश्नचिन्ह !

June 24, 2025
भरधाव डंपरने धडक दिल्याने भुसावळच्या महिलेचा मृत्यू
1xbet russia

भरधाव कारने दिलेल्या धडकेत दुचाकीवरील दोघे गंभीर जखमी

June 24, 2025
करारनामा केला, मात्र पैसे न देताच ११ लाख ५० हजारांचा ट्र्क घेऊन गेले !
1xbet russia

जळगावच्या शेअर एजंटची स्वस्तात सोने देण्याच्या आमिषाने २५ लाखांची फसवणूक

June 24, 2025
अवजड वाहनाने दुचाकीला उडविले – दोघे जण ठार
1xbet russia

दोन दुचाकी समोरासमोर धडकल्या, दाम्पत्य गंभीर जखमी

June 24, 2025

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

जळगावात शासकीय रुग्णालय रामभरोसे, सुरक्षा व्यवस्था चोख नसल्याने प्रश्नचिन्ह !

जळगावात शासकीय रुग्णालय रामभरोसे, सुरक्षा व्यवस्था चोख नसल्याने प्रश्नचिन्ह !

June 24, 2025
भरधाव डंपरने धडक दिल्याने भुसावळच्या महिलेचा मृत्यू

भरधाव कारने दिलेल्या धडकेत दुचाकीवरील दोघे गंभीर जखमी

June 24, 2025
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon