• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

ओमनी कार चोरणाऱ्या दोघांना अटक,  एलसीबीच्या पथकाची कारवाई  

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
February 14, 2024
in क्राईम, खान्देश, जळगाव
0
ओमनी कार चोरणाऱ्या दोघांना अटक,  एलसीबीच्या पथकाची कारवाई  

एरंडोल येथून झाली होती चोरी

जळगाव (प्रतिनिधी) :- एरंडोल पोलीस ठाण्याच्या हद्दीतून ओमनी कार चोरी झाल्याची घटना घडली होती. ही कार वाहतूक सेवा करणाऱ्या व्यक्तींनी  चोरल्याची माहिती मिळताच अजिंठा चौफुली परिसरातून दोघांच्या मुसक्या आवळण्यात स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाला यश् आले आहे.

चंद्रकांत गोरख चौधरी (वय – २७) व त्याचा साथीदार विशाल लक्ष्मण माळी (वय – २५, दोघ रा. अयोध्यानगर) असे अटक केलेल्या संशयित आरोपींची नावे आहे.  त्यांच्याकडून चोरीची कार जप्त करण्यात आली आहे. एरंडोल पोलीस ठाण्याच्या हद्दीतून ओमनी कार चोरी झाल्याची घटना घडली होती. याप्रकरणी गुन्हा दाखल झाल्यानंतर यातील चोरट्याना अटक करण्याच्या सूचना एलसीबीला देण्यात आल्या होत्या.  कार चोरी करणारे चोरटे  हे अजिंठा चौफुली परिसरात कालीपीली चालवित असल्याची माहिती एलसीबीचे पोलीस निरीक्षकांना मिळाली. त्यांनी पथकाला संशयितांना ताब्यात घेण्याच्या सूचना दिल्या.

त्यानुसार पथकाने अजिंठा चौफुलीवरुन चंद्रकांत उर्फ गड्या चौधरी व विशाल माळी यांना अटक केली. त्यांची चौकशी केली असता, त्यांनी गुन्ह्याची कबुली देत चोरलेली कार काढून दिली. त्यांना पुढील कार्यवाहीसाठी एरंडोल पोलिसांच्या स्वाधीन केले आहे. ही कारवाई स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक किसन नजन पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक अमोल मोरे, पोलीस उपनिरीक्षक गणेश वाघमारे, पोहेकॉ सुनिल दामोदरे, गोरख बागुल, हेमंत पाटील, ईश्वर पाटील, महेश सोमवंशी यांच्या पथकाने केली.


 

Tags: : https://kesariraj.com/omini-kar-chornaryana-atk/#jalgaon crime news #jalgaon police #maharashtra
Previous Post

साले-पाहुण्यांचा गोळीबाराचा खेळ अंगलट, खोट्या गुन्ह्यात अडकवण्यासाठी केला उपदव्याप !

Next Post

दिव्यांग तरुणाचा मावसभावासह प्रताप, ऑनलाईन फसवणूक केल्याप्रकरणी कोठडी

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post
दिव्यांग तरुणाचा मावसभावासह प्रताप, ऑनलाईन फसवणूक केल्याप्रकरणी कोठडी

दिव्यांग तरुणाचा मावसभावासह प्रताप, ऑनलाईन फसवणूक केल्याप्रकरणी कोठडी

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

मैत्रिणीला फोन केल्याचा जाब विचारल्यावरून तरुणाला तिघांची बेदम मारहाण
1xbet russia

“मॉर्निंग वॉक” साठी निघालेल्या प्रौढाला दुचाकीस्वाराने दिली धडक, उपचारादरम्यान मृत्यू !

June 18, 2025
खराडी शिवारात शेळ्या चोरून नेणाऱ्या भडगावच्या तिघा संशयितांना अटक
1xbet russia

खराडी शिवारात शेळ्या चोरून नेणाऱ्या भडगावच्या तिघा संशयितांना अटक

June 18, 2025
पुढील ७ दिवसात शहरातील दुकानाच्या पाट्या मराठीत लावा
1xbet russia

जळगावात घंटागाडी चालकांचे कामबंद, मक्तेदाराला साडेतीन लाखांचा दंड !

June 18, 2025
प्रशासकीय उत्कृष्ट कामगिरी : अधिकारी स्नेहा पवार, बीडीओ श्रीकृष्ण इंगळे यांचा होणार सन्मान
1xbet russia

प्रशासकीय उत्कृष्ट कामगिरी : अधिकारी स्नेहा पवार, बीडीओ श्रीकृष्ण इंगळे यांचा होणार सन्मान

June 18, 2025

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

मैत्रिणीला फोन केल्याचा जाब विचारल्यावरून तरुणाला तिघांची बेदम मारहाण

“मॉर्निंग वॉक” साठी निघालेल्या प्रौढाला दुचाकीस्वाराने दिली धडक, उपचारादरम्यान मृत्यू !

June 18, 2025
खराडी शिवारात शेळ्या चोरून नेणाऱ्या भडगावच्या तिघा संशयितांना अटक

खराडी शिवारात शेळ्या चोरून नेणाऱ्या भडगावच्या तिघा संशयितांना अटक

June 18, 2025
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon