• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

महामार्गावरील “अशोका लिकर” दुकान पुन्हा फोडले : ४१ हजारांचा मुद्देमाल लंपास

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
July 3, 2025
in 1xbet russia, casino, mostbet az 90, mostbet azerbaijan, mostbet kirish, mostbet ozbekistonda, pagbet brazil, PinUp apk, slot, vulkan vegas De login, Vulkan Vegas Germany, क्राईम, खान्देश, जळगाव, महाराष्ट्र
0
बसस्थानकात चोऱ्या सुरूच, आरोग्यसेविकेची सोनपोत लंपास

पोलिसांपुढे चोरटयांनी उभे केले आव्हान

जळगाव (प्रतिनिधी) :- शहरातील आकाशवाणी चौकाजवळ राष्ट्रीय महामार्गावर असलेल्या अशोका लिकर गॅलरी या दुकानात पुन्हा एकदा चोरटयांनी चोरी केल्याचे दिसून आले आहे. दुकानातून अज्ञात चोरट्यांनी दारूच्या बाटल्या आणि ४० हजार रुपयांची रोकड असा एकूण ४१ हजार २८० रुपये किमतीचा मुद्देमाल चोरून नेल्याची घटना बुधवारी २ जुलै रोजी सकाळी १० वाजता समोर आली आहे. या प्रकरणी रात्री ११ वाजता जिल्हापेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

दीपक बाळकृष्ण भंगाळे (रा. हनुमान नगर, भुसावळ) यांचे जळगावातील आकाशवाणी चौकाजवळ अशोका लिकर गॅलरी नावाचे दारूचे दुकान आहे. दि. १ जुलै ते २ जुलैच्या मध्यरात्री अज्ञात चोरट्यांनी दुकानाची खिडकी तोडून आत प्रवेश केला. दुकानातून दारूच्या बाटल्या आणि ४० हजार रुपयांची रोकड घेऊन चोरटे पसार झाले. ही घटना बुधवारी सकाळी १० वाजता दीपक भंगाळे यांच्या निदर्शनास आली. त्यांनी तात्काळ जिल्हापेठ पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यांच्या फिर्यादीवरून रात्री ११ वाजता अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक शांताराम देशमुख करत आहेत.


 

 

Tags: #jalgaon crime news #maharashtra
Previous Post

शिरसोलीच्या बाजारातून महिलेच्या गळ्यातील सोन्याची पोत लांबविली

Next Post

बनावट नोटा प्रकरणी छत्रपती संभाजीनगरच्या महिलेला अटक

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post
बनावट नोटा प्रकरणी छत्रपती संभाजीनगरच्या महिलेला अटक

बनावट नोटा प्रकरणी छत्रपती संभाजीनगरच्या महिलेला अटक

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

चाळीसगाव शहर पोलिसांची धडक मोहीम; ४४ जण ताब्यात, धारदार शस्त्रांसह ३९ लाखांची वाहने जप्त
1xbet russia

चाळीसगाव शहर पोलिसांची धडक मोहीम; ४४ जण ताब्यात, धारदार शस्त्रांसह ३९ लाखांची वाहने जप्त

June 24, 2026
प्रौढाची नैराश्यातून गळफास लावून घेत आत्महत्या
1xbet russia

टहाकळी येथील तरुणाची आत्महत्या; शेतात गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळला मृतदेह

June 24, 2026
केंद्रीय मंत्र्यांच्या मुलीच्या छेडखानीप्रकरणी ७ जणांवर गुन्हा दाखल
1xbet russia

मुक्ताईनगर येथे कौटुंबिक वादातून विवाहितेस मारहाण करत सव्वातीन लाखांचा ऐवज हिसकावला; ४ जणांवर गुन्हा दाखल

June 24, 2026
भरवस्तीत तरुणाच्या छातीवर चाकूचे वार; ​जळगाव सिंधी कॉलनीत खळबळ
1xbet russia

भरवस्तीत तरुणाच्या छातीवर चाकूचे वार; ​जळगाव सिंधी कॉलनीत खळबळ

June 24, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

चाळीसगाव शहर पोलिसांची धडक मोहीम; ४४ जण ताब्यात, धारदार शस्त्रांसह ३९ लाखांची वाहने जप्त

चाळीसगाव शहर पोलिसांची धडक मोहीम; ४४ जण ताब्यात, धारदार शस्त्रांसह ३९ लाखांची वाहने जप्त

June 24, 2026
प्रौढाची नैराश्यातून गळफास लावून घेत आत्महत्या

टहाकळी येथील तरुणाची आत्महत्या; शेतात गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळला मृतदेह

June 24, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon