• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

निंभोरा पोलिसांची गुटखा तस्करीविरोधात मोठी कारवाई; ७ लाख ७० हजारांचा मुद्देमाल जप्त

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
October 8, 2026
in क्राईम, खान्देश, जळगाव, महाराष्ट्र
0
निंभोरा पोलिसांची गुटखा तस्करीविरोधात मोठी कारवाई; ७ लाख ७० हजारांचा मुद्देमाल जप्त

कारसह प्रतिबंधित गुटखा व सुगंधित तंबाखूजन्य पदार्थ ताब्यात; दोघांना अटक, एक आरोपी फरार

https://kesariraj.com/wp-content/uploads/2026/10/WhatsApp-Video-2026-10-08-at-17.00.06.mp4
निंभोरा (प्रतिनिधी) :- महाराष्ट्र राज्यात प्रतिबंधित असलेल्या गुटखा व सुगंधित तंबाखूजन्य पदार्थांची साठवणूक व वाहतूक करणाऱ्या दोघांविरुद्ध निंभोरा पोलिसांनी कारवाई केली. या कारवाईत ७ लाख ७० हजार ४४० रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून, दोन आरोपींना अटक करण्यात आली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दि. ७ ऑक्टोबर २०२६ रोजी सकाळी सुमारे ५.४५ वाजता वडगाव फाट्याजवळ, ता. रावेर येथे ही कारवाई करण्यात आली. आरोपी अजीम तैय्यब सय्यद (वय २३, रा. गारखेडा परिसर, धरतीधन सोसायटी, इंदिरा नगर, छत्रपती संभाजीनगर) आणि शेख मुदस्सिर कासिम (वय २३, रा. इंदिरा नगर, गारखेडा, आलमगीर मशीदजवळ, छत्रपती संभाजीनगर) हे एका चारचाकी वाहनातून प्रतिबंधित पानमसाला व सुगंधित तंबाखूजन्य पदार्थांची वाहतूक करत असल्याचे पोलिसांच्या निदर्शनास आले.
सदर वाहन एमएच २६ व्ही ४४२३ मध्ये प्रतिबंधित गुटखा व पानमसाला आढळून आला. पोलिसांनी वाहनासह संपूर्ण मुद्देमाल ताब्यात घेतला.
जप्त मुद्देमाल कारवाईदरम्यान विमल गुटखा, प्रिमियम रजनीगंधा सुगंधित पान मसाला, प्रिमियम शॉट लखनवी चेविंग टोबॅको, बाबा १२० प्रिमियम चेविंग टोबॅको, बाबा १६० सॅफ्रॉन ब्लेंडेड लखनवी चेविंग टोबॅको आदी प्रतिबंधित तंबाखूजन्य पदार्थ जप्त करण्यात आले. तसेच सिल्व्हर-गोल्ड रंगाची हुंडाई कंपनीची कार (क्र. एमएच २६ व्ही ४४२३) ताब्यात घेण्यात आली. जप्त मुद्देमालाची एकूण किंमत ७ लाख ७० हजार ४४० रुपये असल्याचे नमूद करण्यात आले आहे.
या प्रकरणी निंभोरा पोलीस ठाणे गु.र.नं. २११/२०२६ अन्वये भारतीय न्याय संहिता २०२३ मधील कलम १२३, २२३, २७४, २७५, ३(५) तसेच अन्न सुरक्षा व मानदे कायदा २००६ मधील संबंधित कलमांनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच अन्न सुरक्षा आयुक्तांच्या दि. १३ जुलै २०२६ रोजीच्या आदेशातील संबंधित तरतुदींनुसारही कारवाई करण्यात आली आहे. या प्रकरणातील आरोपी क्रमांक १ अजीम तैय्यब सय्यद व आरोपी क्रमांक २ शेख मुदस्सिर कासिम यांना दि. ७ ऑक्टोबर २०२६ रोजी रात्री ११.२० वाजता अटक करण्यात आली आहे. तर नितू शेठ नामक आरोपीचा शोध सुरू असून तो पाहिजे आरोपी असल्याचे नोंदीत नमूद आहे. या कारवाईत जप्त करण्यात आलेला गुटखा व पानमसाला महाराष्ट्र राज्यात प्रतिबंधित असतानाही त्याची विक्री व वाहतूक केली जात असल्याचे पोलिसांच्या तपासात समोर आले आहे.घटनेचा पुढील तपास मपोउनि अभय ढाकणे, निंभोरा पोलीस ठाणे करीत आहेत.

Tags: nimbhora crime news
Previous Post

ज्येष्ठ नागरिक दिनानिमित्त सार्कोपेनिया व फ्रेल्टी तपासणी शिबिर

Next Post

रस्त्याच्या परिस्थितीकडे दुर्लक्ष करून भरधाव कार चालवली; ट्रॅक्टरला धडक, दोघे जखमी

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post
रस्त्याच्या परिस्थितीकडे दुर्लक्ष करून भरधाव कार चालवली; ट्रॅक्टरला धडक, दोघे जखमी

रस्त्याच्या परिस्थितीकडे दुर्लक्ष करून भरधाव कार चालवली; ट्रॅक्टरला धडक, दोघे जखमी

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

रस्त्याच्या परिस्थितीकडे दुर्लक्ष करून भरधाव कार चालवली; ट्रॅक्टरला धडक, दोघे जखमी
क्राईम

रस्त्याच्या परिस्थितीकडे दुर्लक्ष करून भरधाव कार चालवली; ट्रॅक्टरला धडक, दोघे जखमी

October 8, 2026
निंभोरा पोलिसांची गुटखा तस्करीविरोधात मोठी कारवाई; ७ लाख ७० हजारांचा मुद्देमाल जप्त
क्राईम

निंभोरा पोलिसांची गुटखा तस्करीविरोधात मोठी कारवाई; ७ लाख ७० हजारांचा मुद्देमाल जप्त

October 8, 2026
ज्येष्ठ नागरिक दिनानिमित्त सार्कोपेनिया व फ्रेल्टी तपासणी शिबिर
खान्देश

ज्येष्ठ नागरिक दिनानिमित्त सार्कोपेनिया व फ्रेल्टी तपासणी शिबिर

October 8, 2026
मानसिक आरोग्य जनजागृतीसाठी गोदावरी नर्सिंगच्या विद्यार्थ्यांची रॅली
खान्देश

मानसिक आरोग्य जनजागृतीसाठी गोदावरी नर्सिंगच्या विद्यार्थ्यांची रॅली

October 8, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

रस्त्याच्या परिस्थितीकडे दुर्लक्ष करून भरधाव कार चालवली; ट्रॅक्टरला धडक, दोघे जखमी

रस्त्याच्या परिस्थितीकडे दुर्लक्ष करून भरधाव कार चालवली; ट्रॅक्टरला धडक, दोघे जखमी

October 8, 2026
निंभोरा पोलिसांची गुटखा तस्करीविरोधात मोठी कारवाई; ७ लाख ७० हजारांचा मुद्देमाल जप्त

निंभोरा पोलिसांची गुटखा तस्करीविरोधात मोठी कारवाई; ७ लाख ७० हजारांचा मुद्देमाल जप्त

October 8, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!