• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

रस्त्याच्या परिस्थितीकडे दुर्लक्ष करून भरधाव कार चालवली; ट्रॅक्टरला धडक, दोघे जखमी

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
October 8, 2026
in क्राईम, खान्देश, जळगाव, महाराष्ट्र
0
रस्त्याच्या परिस्थितीकडे दुर्लक्ष करून भरधाव कार चालवली; ट्रॅक्टरला धडक, दोघे जखमी

निंभोरा (प्रतिनिधी) :- रस्त्याच्या परिस्थितीकडे दुर्लक्ष करून भरधाव वेगाने कार चालवत ट्रॅक्टरला मागून जोरदार धडक दिल्याची घटना रावेर तालुक्यातील वडगाव फाट्याजवळ घडली. या अपघातात ट्रॅक्टरच्या ट्रॉलीमध्ये बसलेले राजेंद्र पाटील व मयूर पाटील हे दोघे गंभीर जखमी झाले आहेत. याप्रकरणी कारचालकाविरुद्ध निंभोरा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ७ ऑक्टोबर २०२६ रोजी सकाळी सुमारे ५.४५ वाजता हा अपघात घडला. फिर्यादी महेंद्र गजानन पाटील (वय २४, व्यवसाय शिक्षण, रा. गरताड, ता. चोपडा, जि. जळगाव) हे साक्षीदारांसह ट्रॅक्टरवरून बुऱ्हाणपूर येथून दुर्गादेवीची मूर्ती घेऊन आपल्या मूळ गावी गरताड येथे जात होते.

दरम्यान, रावेरकडून सावदा दिशेने जाणाऱ्या रस्त्यावर वडगाव फाट्याजवळ चारचाकी सिल्व्हर-गोल्ड रंगाची ह्युंदाई i10 कार क्रमांक MH-26 V 4423 आली. कारचालक अजीम तैय्यब सय्यद (वय २३, रा. गारखेडा परिसर, धरतीधन सोसायटी, इंदिरा नगर क्रांती चौक, जिल्हा संभाजीनगर) याने वाहन रस्त्याच्या परिस्थितीकडे दुर्लक्ष करून भरधाव व निष्काळजीपणे चालविले.

यावेळी कारने दुर्गादेवीची मूर्ती असलेल्या ट्रॅक्टरला जोडलेल्या ट्रॉलीला पाठीमागून जोरदार धडक दिली. या धडकेत ट्रॉलीमध्ये बसलेले राजेंद्र पाटील व मयूर पाटील यांना गंभीर दुखापत झाली.

घटनेनंतर जखमींना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले. या प्रकरणी फिर्यादीच्या तक्रारीवरून निंभोरा पोलिस ठाण्यात गुन्हा रजिस्टर क्रमांक 210/2026 अन्वये भारतीय न्याय संहिता कलम 281, 125(अ), 125(ब) तसेच मोटार वाहन कायदा कलम 184 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या घटनेचा पुढील तपास पोहेकॉ./1195 सतीश सानप, निंभोरा पोलिस ठाणे करीत आहेत. प्रकरणातील आरोपी अजीम तैय्यब सय्यद यास अद्याप अटक करण्यात आलेली नाही.

Tags: nibhora crime news
Previous Post

निंभोरा पोलिसांची गुटखा तस्करीविरोधात मोठी कारवाई; ७ लाख ७० हजारांचा मुद्देमाल जप्त

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

रस्त्याच्या परिस्थितीकडे दुर्लक्ष करून भरधाव कार चालवली; ट्रॅक्टरला धडक, दोघे जखमी
क्राईम

रस्त्याच्या परिस्थितीकडे दुर्लक्ष करून भरधाव कार चालवली; ट्रॅक्टरला धडक, दोघे जखमी

October 8, 2026
निंभोरा पोलिसांची गुटखा तस्करीविरोधात मोठी कारवाई; ७ लाख ७० हजारांचा मुद्देमाल जप्त
क्राईम

निंभोरा पोलिसांची गुटखा तस्करीविरोधात मोठी कारवाई; ७ लाख ७० हजारांचा मुद्देमाल जप्त

October 8, 2026
ज्येष्ठ नागरिक दिनानिमित्त सार्कोपेनिया व फ्रेल्टी तपासणी शिबिर
खान्देश

ज्येष्ठ नागरिक दिनानिमित्त सार्कोपेनिया व फ्रेल्टी तपासणी शिबिर

October 8, 2026
मानसिक आरोग्य जनजागृतीसाठी गोदावरी नर्सिंगच्या विद्यार्थ्यांची रॅली
खान्देश

मानसिक आरोग्य जनजागृतीसाठी गोदावरी नर्सिंगच्या विद्यार्थ्यांची रॅली

October 8, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

रस्त्याच्या परिस्थितीकडे दुर्लक्ष करून भरधाव कार चालवली; ट्रॅक्टरला धडक, दोघे जखमी

रस्त्याच्या परिस्थितीकडे दुर्लक्ष करून भरधाव कार चालवली; ट्रॅक्टरला धडक, दोघे जखमी

October 8, 2026
निंभोरा पोलिसांची गुटखा तस्करीविरोधात मोठी कारवाई; ७ लाख ७० हजारांचा मुद्देमाल जप्त

निंभोरा पोलिसांची गुटखा तस्करीविरोधात मोठी कारवाई; ७ लाख ७० हजारांचा मुद्देमाल जप्त

October 8, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!