• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

देशाच्या गौरवशाली इतिहासा चे स्मरण करूया – पालकमंत्री गुलाबरावजी पाटील

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
August 23, 2021
in जळगाव
0

आझादी का अमृतमहोत्सव जागर यात्रेला जळगाव जिल्ह्यात प्रारंभ

जळगाव (प्रतिनिधी) – भारतीय स्वातंत्र्याच्या ७५ व्या गौरवशाली अमृतमहोत्सवी वर्षा निमित्ताने देशभर विविध सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे यानिमित्ताने भारत सरकारच्या महिती आणि सूचना प्रसारण मंत्रालयाच्या प्रादेशिक लोकसंपर्क ब्युरो पुणे,गित व नाटक विभाग व क्षेत्रिय लोकसंपर्क ब्युरा जळगाव यांच्या वतीने जळगाव जिल्ह्यात दि २३आँगस्ट ते २९ ही जागर यात्रा फिरणार आहे आज जळगाव जिल्हा चे पालक मंत्री ना गुलाबरावजी पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन व जागर यात्रेचा प्रारंभ करण्यात आला

येणारे वर्षभर या या अमृत महोत्सवच्या निमित्ताने विविध कार्यक्रमांचे आयोजन शासन स्तरावर करण्यात येणार आहे तथा कोविड चे संकट अजुन संपलेले नाही त्यामुळे कोवीड चे सर्व नियमाचे पालन करून स्वातंत्र्या चा अमृत महोत्सव उत्साहाने साजरा करूया असे आवाहन त्यांनी केले

जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांनी या जागर यात्रेस शुभेच्या दिल्या व जागर रथ शासकीय विश्रामगृहात येथे येऊन पालकमंत्र्यांच्या प्रमुख उपस्थितीत सांस्कृतिक कार्यक्रम सादर करण्यात आला या प्रसंगी क्षेत्रिय प्रचार अधिकारी प्रदिप पवार आदि मान्यवर उपस्थित होते

भारत सरकारच्या गित व नाटक विभागाची मान्यता प्राप्त कलासंस्था दिशा समाज प्रबोधन बहुउद्देशीय संस्था चे पथनाट्य प्रमुख विनोद ढगे आणि त्यांचे सहकारी यांच्या कलापथका द्वारे सांस्कृतिक कार्यक्रम च्या माध्यमातून स्वातंत्र्य चा अमृत महोत्सव चा जागर करण्यात येणार आहे देश भक्ती, देशप्रेम, राष्ट्रीय एकात्मता व आत्मनिर्भर भारताचा संदेश या कार्यक्रमाच्या माध्यमातून देण्यात येणार आहे

कलापथक प्रमुख विनोद ढगे यांच्या सह सचिन महाजन, दुर्गेश आंबेकर, आवधूत दलाल, अरविंद पाटील, मोहीत पाटील आकाश धनगर, अनिल बाविस्कर विलास पाटील आदि कलावंत सहभागी झाले आहे. क्षेत्रिय लोकसंपर्क ब्युरो चे अधिकारी प्रदिप पवार यांच्या मार्गदर्शनाखाली ही यात्रा जिल्हाभरात फिरणार आहे कोविड चे नियम पाळून स्थानिक लोकप्रतिनिधी, शासकीय अधिकारी, कर्मचारी देशवासियांनी यात सहभागी व्हावे असे आवाहन भारत सरकारचे क्षेत्रीय प्रचार अधिकारी प्रदिप पवार यांनी केले आहे


 

 

Previous Post

इंदिरा गांधी राष्ट्रीय मुक्त विद्यापीठातील ज्योतिषशास्त्र शिकवण्याचा निर्णय कायम ठेवावा – हिंदू जनजागृती समितीची मागणी

Next Post

अभंग- देह सोनियाचा भक्तीगीताचे पालकमंत्र्यांनी केले कौतुक

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post

अभंग- देह सोनियाचा भक्तीगीताचे पालकमंत्र्यांनी केले कौतुक

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

ग्राहकांकडून गोळा केलेले हप्ते परस्पर लांबवून केला ११ लाख ५२ हजारांचा अपहार !
1xbet russia

पपई पिकाच्या नुकसानीवरून वाद; शेतकरी व मुलाला मारहाण

June 18, 2026
स्मार्ट मीटर मेळाव्यास वीज ग्राहकांचा उत्तम प्रतिसाद
1xbet russia

स्मार्ट मीटर मेळाव्यास वीज ग्राहकांचा उत्तम प्रतिसाद

June 18, 2026
यावल तहसील कार्यालयातील कर्मचाऱ्याची आत्महत्या
1xbet russia

यावल तहसील कार्यालयातील कर्मचाऱ्याची आत्महत्या

June 18, 2026
डॉ. गुणवंतराव सरोदे आयुर्वेदिक मेडिकल कॉलेज, हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटरमध्ये प्रभावी आयुर्वेदिक स्नेहन व स्वेदन उपचार सुविधा उपलब्ध
1xbet russia

गोदावरी कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग अँड पॉलिटेक्निकच्या दोघांचीं परिसर मुलखतीतून निवड

June 18, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

ग्राहकांकडून गोळा केलेले हप्ते परस्पर लांबवून केला ११ लाख ५२ हजारांचा अपहार !

पपई पिकाच्या नुकसानीवरून वाद; शेतकरी व मुलाला मारहाण

June 18, 2026
स्मार्ट मीटर मेळाव्यास वीज ग्राहकांचा उत्तम प्रतिसाद

स्मार्ट मीटर मेळाव्यास वीज ग्राहकांचा उत्तम प्रतिसाद

June 18, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon