• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

धक्कादायक! धारदार चाकूने पोलिस पत्नी व मुलीची हत्या करून पतीने घेतला गळफास

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
August 22, 2023
in क्राईम, महाराष्ट्र
0

चिखली शहरात ऐन नागपंचमीच्या दिवशीच हत्याकांड घडल्याने संपूर्ण शहरात खळबळ

बुलढाणा (प्रतिनिधी) – चिखली पोलीस स्टेशन येथे रात्रपाळी कर्तव्य बजावुन आलेल्या पत्नीला सकाळी ९ वाजता घरी घेऊन आल्यावर पती व पत्नी मध्ये झालेल्या जोरदार वादामुळे रागारागात पतीने घरामध्ये असलेल्या धारदार चाकुने पत्नीसह चिमुकलीवर अनेक वार करुन हत्या केल्याची घटना पंचमुखी महादेव मंदिरा जवळील शाहु नगर मधे दि. २१ ऑगस्ट च्या सकाळी १० वाजता घडली. पत्नी व मुलीची हत्या केल्यानंतर पती किशोर कुटे याने देखील कवठळ येथील गांगलगाव मार्गावर विहिरी मध्ये गळफास घेऊन आत्महत्या केली.

चिखली येथील महिला पोलीस कर्मचारी वर्षा किशोर कुटे (दंदाले) वय ३७ ह्या चिखली पोलीस स्टेशनमध्ये कर्तव्य बजावत होत्या. सकाळी ड्युटी संपल्यावर पती किशोर कुटे त्यांना सकाळी साडेनऊ वाजता घरी घेऊन आला. त्यानंतर त्यांच्या मध्ये वाद झाल्याचे समोर आले. याच वादातुन त्याने पत्नीवर धारदार चाकुने वार केले. यामध्ये पत्नीच्या हतावर वार अडवल्याने मोठ्या प्रमाणवर जखमा आढळुन आल्या, घरी असलेली दोन वर्षाची कृष्णाली देखील घरीच होती तिच्या देखील पोटावर वार केल्याने तिचा जागीच मृत्यू झाला.

हत्याकांड घडविल्या नंतर पती किशोर जनार्दन कुटे याने घरुन दुचाकी क्रमांक एम.एच डब्ल्यू ९९७२ स्कुटी ने जाऊन कवठळ शिवारातील गांगलगाव रस्त्यावर असलेल्या विहिरीत दोरीच्या साह्याने गळफास घेऊन आत्महत्या केल्याचे उघडकीस आले. सदर घटना तोपर्यंत उघडकीस आली नव्हती विहिरीत आत्महत्या केलेल्या व्यक्ती किशोर कुटे असल्याची ओळख त्याच्या साल्लाला पटली सदर बातमी आपल्या बहिणीला सांगण्यासाठी चिखली येथील एका महिला कर्मचारी यांना सोबत घेऊन मयत महिला पोलिस वर्षा कुटे यांच्या निवासस्थानी आल्यावर त्यांना वर्षा कुटे (३७ वर्ष) व कु. कृष्णाली कुटे (२ वर्ष) रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या दिसल्या. या दोघीची गळा चिरून हत्या केल्याचे दिसून येत होते.

याबाबत त्यांनी तात्काळ चिखली पोलिसांना कळवल्यावर एकच खळबळ उडाली. परिसरातील नागरिकांनी यापती पत्नीस सकाळी १० वाजता ड्युटी संपुन घरी जातांना बघितले होते. त्यानंतर किशोर कुटे मोठी मुलगी चवीला शाळेमध्ये सोडुन घरी आला. त्यानंतर पती व पत्नी काही तरी कारणाने जोरदार भांडण झाल्याने रागारागात हे हत्याकांड घडले. सुदैवाने मोठी मुलगी ओवी शाळेत गेली असल्याने ती या घटनेमधुन मधुन वाचली अशी संपूर्ण चिखली शहरात चर्चा आहे. तिघांचेही मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी चिखली येथील ग्रामीण रुग्णालयात नेण्यात आले होते. अधिक तपास चिखली पोलिस स्टेशनचे पोलीस निरीक्षक संग्राम पाटील हे करीत आहे.


 

 

Previous Post

महसूल अधिकाऱ्यांना जिल्हा नियोजनमधून नवीन चारचाकी वाहने

Next Post

गावठी दारू विक्रेत्यास पाचोरा शहरात अटक

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post

गावठी दारू विक्रेत्यास पाचोरा शहरात अटक

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

जामनेर सातपुडा हिरोज् ‘अक्षय’ विजय..
जैन कंपनी

जामनेर सातपुडा हिरोज् ‘अक्षय’ विजय..

April 19, 2026
एक फोन आला अन्…स्वतःच्या डोक्यात गोळी झाडून तरुणाची आत्महत्या..!
1xbet russia

एक फोन आला अन्…स्वतःच्या डोक्यात गोळी झाडून तरुणाची आत्महत्या..!

April 19, 2026
तीन तासात दोन चोरीचे गुन्हे उघड करून मुद्देमाल केला हस्तगत
1xbet russia

तीन तासात दोन चोरीचे गुन्हे उघड करून मुद्देमाल केला हस्तगत

April 18, 2026
सिव्हिल हॉस्पिटलमधून रिक्षा चोरणारा भामटा जिल्हापेठ पोलिसांच्या जाळ्यात
1xbet russia

सिव्हिल हॉस्पिटलमधून रिक्षा चोरणारा भामटा जिल्हापेठ पोलिसांच्या जाळ्यात

April 18, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

जामनेर सातपुडा हिरोज् ‘अक्षय’ विजय..

जामनेर सातपुडा हिरोज् ‘अक्षय’ विजय..

April 19, 2026
एक फोन आला अन्…स्वतःच्या डोक्यात गोळी झाडून तरुणाची आत्महत्या..!

एक फोन आला अन्…स्वतःच्या डोक्यात गोळी झाडून तरुणाची आत्महत्या..!

April 19, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon