• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

जळगाव लोकसभा निवडणूक : दुसऱ्या दिवशी २५ उमेदवारांनी घेतले ६० अर्ज

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
April 19, 2024
in जळगाव
0
जळगाव लोकसभा निवडणूक : दुसऱ्या दिवशी २५ उमेदवारांनी घेतले ६० अर्ज

शिवसेना ठाकरे गटाच्या करण पवार, कुलभूषण पाटील, अंजली पाटील यांचा समावेश

जळगाव  (प्रतिनिधी) – लोकसभा निवडणूक २०२४ ची अर्ज दाखल करण्याची सूचना १८ एप्रिल रोजी प्रसिद्ध झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी १९ एप्रिल रोजी जळगाव लोकसभा मतदारसंघासाठी २५ उमेदवारांनी ६० अर्ज घेतले. दुसऱ्या दिवशी जळगाव व रावेर लोकसभा मतदारसंघासाठी एकही उमेदवारी अर्ज दाखल झाला नाही.

लोकसभा सार्वत्रिक निवडणूकची नामनिर्देशन दाखल करण्याची सूचना प्रसिद्ध झालेंनंतर १९ एप्रिल रोजी निवडणूक निर्णय अधिकारी यांचे कार्यालयातून जळगाव लोकसभा मतदारसंघासाठी २५ उमेदवारांनी ६० अर्ज घेतले आहेत.

त्यात जळगाव लोकसभा मतदारसंघासाठी रौफ खान कादिर खान, मालेगाव यांनी आयेशा सिद्धीका रऊफ खान, मालेगाव ( भारतीय टायगर सेना)२, रौफ खान कादिर खान, मालेगाव ( भारतीय टायगर सेना)१, राऊफ खान कादिर खान यांनी रहमत बी कादर खान, मालेगाव ( भारतीय टायगर सेना) यांच्यासाठी १, महेंद्र देवराम कोळी कळमसरा तालुका अमळनेर (प्रबुद्ध रिपब्लिक पार्टी)३, योगेश सुखदेव बाविस्कर आसोदा, यांनी प्रभाकर गोविंदा सोनवणे जळगाव( अपक्ष)४, प्रदीप शंकर आव्हाड जळगाव( अपक्ष) ३, राजेश हरी सपकाळे, मोहाडी (अपक्ष१, मुकेश तुळशीराम महाले जळगाव यांनी करण बाळासाहेब पाटील पारोळा( शिवसेना उ. बा. ठाकरे) यांच्यासाठी ४, मुकेश तुळशीराम महाले जळगाव यांनी श्रीमती अंजली करण पाटील पारोळा( शिवसेना उ. बा. ठाकरे ) यांच्यासाठी ४, अरुण रोहिदास जगताप धुळपिंपरी तालुका पारोळा, ( अपक्ष) ४, युवराज प्रकाश बारी जळगाव( अपक्ष)२, डॉ. प्रमोद हेमराज पाटील, भडगाव (भाजपा) १, अपक्ष १, निळकंठ प्रकाश पाटील, भातखंडे तालुका पाचोरा ( अपक्ष) १, निळकंठ प्रकाश पाटील भातखंडे यांनी वैशाली निळकंठ पाटील ( अपक्ष) यांच्यासाठी १, जळगाव ( अपक्ष-१, बहुजन विकास आघाडी -१), गणेश हिंमत पाटील तळई तालुका एरंडोल( अपक्ष-१, वंचित बहुजन आघाडी-१), नामदेव पर्वत पाटील जळगाव यांनी सुनील दत्तात्रय पवार, जळगाव( अपक्ष)२, राहुल नारायण बनसोडे भुसावळ ( बहुजन समाज पार्टी) ४, आत्माराम मांगो सूर्यवंशी जळगाव यांनी मेघना आत्माराम सूर्यवंशी(अपक्ष ) यांच्यासाठी २, डॉ. आशिष सुभाष जाधव, जळगाव ( अपक्ष)२, ऍड. वासुदेव धोंडू वारे, कासोदा ( अपक्ष) २, मुकेश मुलचंद कोळी, शिरसोली( अपक्ष) १, विजय बाबुलाल दानेज, जळगाव ( अपक्ष) ४, अंकित मुकुंद कासार, जळगाव यांनी कुलभूषण विरभान पाटील जळगाव ( अपक्ष) यांच्यासाठी ४, मांगो पुंडलिक पगारे, भडगाव (बहुजन महा पार्टी) २ असे एकूण २५ उमेदवारांनी ६० नामनिर्देशन अर्ज घेतले आहेत.


 

 

Previous Post

भुसावळात घरफोडी ; 68 हजार 800 रुपये किंमतीचा ऐवज चोरी 

Next Post

रावेर लोकसभा मतदारसंघासाठी १७ जणांनी घेतले ४६ अर्ज

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post
सस्पेन्स संपला, श्रीराम पाटील भाजपा सोडून राष्ट्रवादीत

रावेर लोकसभा मतदारसंघासाठी १७ जणांनी घेतले ४६ अर्ज

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

विशाल देवकर, प्रतापराव पाटील यांच्या नावांची जोरदार चर्चा !
1xbet russia

विशाल देवकर, प्रतापराव पाटील यांच्या नावांची जोरदार चर्चा !

April 25, 2026
जळगाव जिल्हा पोलीस दलाचा अवैध वाळू वाहतुकीवर ‘सर्जिकल स्ट्राईक’
1xbet russia

जळगाव जिल्हा पोलीस दलाचा अवैध वाळू वाहतुकीवर ‘सर्जिकल स्ट्राईक’

April 25, 2026
२४२ धावांचा डोंगर सर करत अमळनेर सुहांस जायंटसची जळगाव क्रिकेट लिगच्या फायनलमध्ये धडक…
जैन कंपनी

२४२ धावांचा डोंगर सर करत अमळनेर सुहांस जायंटसची जळगाव क्रिकेट लिगच्या फायनलमध्ये धडक…

April 25, 2026
महादेव हॉस्पीटलमध्ये मेडिसीनच्या ओपीडीला मिळतोय प्रतिसाद
1xbet russia

महादेव हॉस्पिटलमध्ये महात्मा ज्योतीराव फुले आरोग्य योजना लागू

April 25, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

विशाल देवकर, प्रतापराव पाटील यांच्या नावांची जोरदार चर्चा !

विशाल देवकर, प्रतापराव पाटील यांच्या नावांची जोरदार चर्चा !

April 25, 2026
जळगाव जिल्हा पोलीस दलाचा अवैध वाळू वाहतुकीवर ‘सर्जिकल स्ट्राईक’

जळगाव जिल्हा पोलीस दलाचा अवैध वाळू वाहतुकीवर ‘सर्जिकल स्ट्राईक’

April 25, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon