• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

लॉकडाउनमध्ये मॉर्निंग वॉक करणाऱ्या शंभर जणांवर कोल्हापूरात गुन्हे दाखल

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
April 9, 2020
in भारत, महाराष्ट्र
0

कोल्हापूर (वृत्तसंस्था) – कोरोनाचा संसर्ग टाळण्यासाठी सरकारच्यावतीने संचारबंदी लागू करण्यात आली आहे. दरम्यान मॉर्निंग वॉकसाठी घराबाहेर पडलेल्या कोल्हापूर शहरातील शंभर जणांवर शहरातील विविध पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. विशेष म्हणजे संचारबंदी काळात घराबाहेर पडणारे उच्चभ्रू लोक असून त्यांनी पोलिसांनी त्यांना पकडल्या नंतर खोटी माहिती दिल्याचं देखील उघड झालंय. खोटी माहिती देणाऱ्यामध्ये डॉक्टर, वकील, प्राचार्य, उद्योजक ,शिक्षक यांचा समावेश आहे. कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर लॉकडाउन आहे, माहिती आहे का? घराजवळ दुकान असताना दूध, भाजी खरेदीसाठी बाहेर का पडला?, तुम्हाला समाजाच्या आरोग्यापेक्षा स्वतःच्या आरोग्याची अधिक काळजी आहे का?, जबाबदारीचे भान आहे का?, असे धडाधड प्रश्न विचारत शहर पोलीस उपअधीक्षक प्रेरणा कट्टे यांनी मॉर्निंगवॉकसाठी येणाऱ्यांची कानउघाडणी केली. टी. ए. बटालियन परिसरात सायकलिंग आणिफिरायला येणाऱ्यांची भंबेरी उडली. कारवाईत दोन डॉक्टरांचाही समावेश आहे. कारवाई केलेले व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्याने दिवसभर शहरात चर्चा सुरू होती. गेल्या दोन दिवसांपासून या कारवाईने वेग घेतला आहे. या सर्वांवर शहरातील विविध पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले आहे. उपअधीक्षक कट्टे यांनी सकाळी सहा वाजता उड्डाणपूल ते टी. ए. बटालियन, शिवाजी विद्यापीठ रोडवर फिरायला येणाऱ्यांचा प्रबोधनाचा तास घेऊन कारवाई केली. रोडवर सकाळी काहींना थांबवून चौकशी केली असता त्यांनी खोटी कारणे सांगितली. प्रत्येकाकडे कसून चौकशी केल्यानंतर सर्वांनी ‘आम्हाला माफ करा, चूक झाली, पुन्हा अशी चूक होणार नाही’ असे अधिकाऱ्यांसमोर कबूल केले.


 

 

Previous Post

हायड्रॉक्सीक्लोरोक्वीन विषयी निर्णय घेतल्याबद्दल भारत आणि तेथील जनतेचे आभार : डोनाल्ड ट्रम्प

Next Post

बुलडाणामध्ये कोरोना बाधीत संख्या पंधरा

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post

बुलडाणामध्ये कोरोना बाधीत संख्या पंधरा

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

अवैध वाळू वाहतुकीवर कारवाई; साडेचार लाखांच्या मुद्देमालासह ट्रॅक्टर जप्त
1xbet russia

शेताच्या बांधावरून चोपडा तालुक्यातील वढई येथे दोन गटात हाणामारी; ८ जणांवर गुन्हा दाखल

July 5, 2026
शाळेच्या प्रवेशासाठी जाणाऱ्या पित्यावर दुर्दैवी वेळ : एका मुलाचा मृत्यू, दुसरा जखमी
1xbet russia

धरणगावात काळजाचा थरकाप उडवणारा अपघात! चालकाने निष्काळजीपणे ट्रक मागे घेत ७५ वर्षीय वृद्धाला चिरडले

July 5, 2026
अवैध वाळू वाहतुकीवर कारवाई; साडेचार लाखांच्या मुद्देमालासह ट्रॅक्टर जप्त
1xbet russia

चोपडा तालुक्यातील वडी गावात शेताच्या बांधावरून दंगल; शेती अवजारांनी पिता-पुत्रावर जीवघेणा हल्ला, ८ जणांवर गुन्हा दाखल!

July 5, 2026
किरकोळ कारणावरून हॉटेलच्या मॅनेजरला शिवीगाळ करून केली प्रचंड तोडफोड !
1xbet russia

भुसवाळात चालत्या बसमध्ये धाडसी चोरी! ७१ वर्षीय वृद्धाच्या खिशातून ३.६० लाखांचे ९ तोळे सोने लंपास

July 5, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

अवैध वाळू वाहतुकीवर कारवाई; साडेचार लाखांच्या मुद्देमालासह ट्रॅक्टर जप्त

शेताच्या बांधावरून चोपडा तालुक्यातील वढई येथे दोन गटात हाणामारी; ८ जणांवर गुन्हा दाखल

July 5, 2026
शाळेच्या प्रवेशासाठी जाणाऱ्या पित्यावर दुर्दैवी वेळ : एका मुलाचा मृत्यू, दुसरा जखमी

धरणगावात काळजाचा थरकाप उडवणारा अपघात! चालकाने निष्काळजीपणे ट्रक मागे घेत ७५ वर्षीय वृद्धाला चिरडले

July 5, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon