• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

रेल्वे रुळावर आराम करणाऱ्या १९ मजूरांना मालवाहू रेल्वेने चिरडले!

भीषण अपघातात १४ जण जागीच ठार; तर ५ जणांची प्रकृती गंभीर

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
May 8, 2020
in महाराष्ट्र
0

औरंगाबाद (वृत्तसंस्था) – औरंगाबादमधील करमाड जवळ शुक्रवारी पहाटे मोठा अपघात झाला. पहाटे ५.१५ च्या सुमारास रिकाम्या मालगाडीने काही लोकांना जालना-औरंगाबाद दरम्यान उडवले. यात स्थलांतरीत १४ मजूर ठार झाल्याची माहिती समोर येत आहे. या दुर्घटनेची माहिती मिळताच आरपीएफचे जवान आणि पोलिस घटनास्थळी दाखल झाले. परिस्थितीचा आढावा घेऊन यावर पुढील उपाययोजना करण्यात येतील. अशी माहिती नांदेड दक्षिण मध्य रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी यांनी दिली आहे. दरम्यान मोटारमनने गाडी थांबवण्याचा प्रयत्न केला. मात्र गाडीचा वेग अधिक असल्याने गाडीवर नियंत्रण मिळवणे शक्य झाले नाही.

जालन्याच्या एका स्टील कंपनीत काम करणारे १९ मजूर औरंगाबादहून घरी जाण्यासाठी पायी निघाले होते. रात्री ते सर्व रेल्वे रुळावर झोपले होते. झोपतेच त्यांना मालगाडीने उडवले. यापैकी १४ जणांचा मृत्यू झाला असून ५ जणांची प्रकृती गंभीर आहे. जखमींना औरंगाबाद सिव्हील हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे.

कोरोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर घेण्यात आलेल्या लॉकडाऊनमुळे रेल्वेसेवा आणि इतर सार्वजनिक वाहतूक ठप्प होती. त्यामुळे बेरोजगार झालेले अनेक मजूर गावी पायीच निघाले. रात्रीच्या वेळेस त्यांनी रेल्वे रुळावर विश्रांती घेतील आणि त्यांच्यावर काळाचा घाला झाला. यापूर्वीही अनेक मजूर जीवावर उदार होत हजारो किलोमीटरचा प्रवास मिळेल त्या मार्गाने करत असल्याचे समोर आले आहे. त्यात अनेकांना आपले प्राण गमवावे लागले आहेत.

Previous Post

सरकारला दारू विक्रीतून मिळणारा 30 हजार कोटी रुपयांचा महसूल हा लोण्याच्या गोळ्याप्रमाणे दिसत असावा – अण्णा हजारे

Next Post

औरंगाबाद रेल्वे दुर्घटना: आम्ही शक्य ती सर्व मदत करू; पंतप्रधानांचे आश्वासन

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post

औरंगाबाद रेल्वे दुर्घटना: आम्ही शक्य ती सर्व मदत करू; पंतप्रधानांचे आश्वासन

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

जळगावातील ‘रिंग रोड’ होणार हायटेक; पिंप्राळा आरओबी ते सिंधी कॉलनीपर्यंतची विद्युत यंत्रणा होणार भूमिगत!
1xbet russia

जळगावातील ‘रिंग रोड’ होणार हायटेक; पिंप्राळा आरओबी ते सिंधी कॉलनीपर्यंतची विद्युत यंत्रणा होणार भूमिगत!

April 30, 2026
सप्तशृंगी देवीचे दर्शन घेऊन परतताना नवरीसह वहिनीचा भीषण अपघातात मृत्यू
1xbet russia

सप्तशृंगी देवीचे दर्शन घेऊन परतताना नवरीसह वहिनीचा भीषण अपघातात मृत्यू

April 30, 2026
अटलांटा प्रकरण: मुख्यमंत्र्यांचे जळगाव मनपा आयुक्तांना आदेश
1xbet russia

अटलांटा प्रकरण: मुख्यमंत्र्यांचे जळगाव मनपा आयुक्तांना आदेश

April 29, 2026
मृत्यूच्या दारातून परतला जीव ; २१ वर्षीय तरुणावर यशस्वी उपचार
1xbet russia

मृत्यूच्या दारातून परतला जीव ; २१ वर्षीय तरुणावर यशस्वी उपचार

April 29, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

जळगावातील ‘रिंग रोड’ होणार हायटेक; पिंप्राळा आरओबी ते सिंधी कॉलनीपर्यंतची विद्युत यंत्रणा होणार भूमिगत!

जळगावातील ‘रिंग रोड’ होणार हायटेक; पिंप्राळा आरओबी ते सिंधी कॉलनीपर्यंतची विद्युत यंत्रणा होणार भूमिगत!

April 30, 2026
सप्तशृंगी देवीचे दर्शन घेऊन परतताना नवरीसह वहिनीचा भीषण अपघातात मृत्यू

सप्तशृंगी देवीचे दर्शन घेऊन परतताना नवरीसह वहिनीचा भीषण अपघातात मृत्यू

April 30, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!