• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

इशा देओल ठरली होती डिप्रेशनची शिकार

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
March 8, 2020
in भारत, महाराष्ट्र
0

नवीदिल्ली (वृत्तसंस्था) – ड्रीम गर्ल हेमा मालिनी यांची मुलगी आणि अभिनेत्री इशा देओल मागच्या वर्षी दुसऱ्यांदा आई झाली. पहिली मुलगी राध्यानंतर 2 ऑक्‍टोबर 2019 ला मिरायाचा जन्म झाला. आपल्या दोन्ही मुलींच्या जन्मानंतर इशा बॉलीवूडपासून दूर आहे. सध्या ती तिचं मातृत्व एन्जॉय करत आहे. पण दुसऱ्यांदा आई झाल्यावर इशा अशा एक गंभीर आजाराची शिकार झाली होती. याबाबत हेमा मालिनी यांनी नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत माहिती दिली. मिरायाच्या जन्मानंतर इशा देओल डिप्रेशनची शिकार झाली होती.
हेमा मालिनी सांगतात, बाळंतपणानंतर एका स्त्री फक्‍त शारीरिकच नव्हे तर मानसिक आणि भावनिक बदलांनाही सामोरी जात असते. काही स्रिया डिलिव्हरीनंतर पोस्टपार्टम डिप्रेशनचा बळी ठरतात. पण अनेकदा त्यांना याबाबत माहिती सुद्धा नसते. इशा देओल सुद्धा या डिप्रेशनचा बळी ठरली होती.
पण आई हेमा मालिनीच्या सतर्कतेमुळे ती यातून सुखरुप बाहेर पडली आहे. याबद्दल इशा म्हणाली, हे प्रेग्नन्सीच्या वेळी झालेल्या हार्मोन्सच्या चढ-उतारामुळे प्रत्येक स्रीसोबत होते. ज्याला पोस्ट पार्टम डिप्रेशन असे म्हणतात. हा खरं तर खूप गंभीर आजार आहे. जर याबद्दल वेळीच तुम्हाला समजलं नाही, तर त्यामुळे तुम्हाला जीवही गमवावा लागू शकतो, असे तिने सांगितले.


 

 

Previous Post

अभिनेत्री करिना कपूर इन्स्टाग्रामवर एन्ट्री

Next Post

एप्रिलमध्ये रिचा चढ्ढाचे लग्न

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post

एप्रिलमध्ये रिचा चढ्ढाचे लग्न

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

चैत्र महोत्सव २०२६ निमित्त भव्य प्रदर्शन व मेळावा
1xbet russia

अन्न व श्वासनलिकेवरील जोखमीच्या शस्त्रक्रियेने वाचले नवजात शिशुचे प्राण

April 8, 2026
चैत्र महोत्सव २०२६ निमित्त भव्य प्रदर्शन व मेळावा
1xbet russia

चैत्र महोत्सव २०२६ निमित्त भव्य प्रदर्शन व मेळावा

April 8, 2026
‘भगवान श्री परशुराम जन्मोत्सव २०२६’ विशाल आयोजनाची जय्यत तयारी पुर्णत्वाकडे
1xbet russia

‘भगवान श्री परशुराम जन्मोत्सव २०२६’ विशाल आयोजनाची जय्यत तयारी पुर्णत्वाकडे

April 8, 2026
‘जळगाव ग्रामीण प्रीमियर लीग’च्या महाअंतिम सामन्यात सतखेडा संघ विजयी
1xbet russia

‘जळगाव ग्रामीण प्रीमियर लीग’च्या महाअंतिम सामन्यात सतखेडा संघ विजयी

April 7, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

चैत्र महोत्सव २०२६ निमित्त भव्य प्रदर्शन व मेळावा

अन्न व श्वासनलिकेवरील जोखमीच्या शस्त्रक्रियेने वाचले नवजात शिशुचे प्राण

April 8, 2026
चैत्र महोत्सव २०२६ निमित्त भव्य प्रदर्शन व मेळावा

चैत्र महोत्सव २०२६ निमित्त भव्य प्रदर्शन व मेळावा

April 8, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon